'रच्याकने' चा अर्थ दिल्याबद्दल सर्वाना धन्यवाद. अवांतर: अर्थातच मला एक ओळीचा धागा काढायचा नव्हता. म्हणून मी 'वर्गीकरण' या रकान्यात 'सदा हरित धागा' असे लिहिले होते. तरीपण धागा योग्य स्थानी आला नाही त्याबद्दल क्षमस्व.
तसेच "विदा" हा शब्दप्रयोग पण वापरला जातो, म्हणजे इतर संदर्भाने त्याचा अर्थ कळला पण त्याचा लोंगफॉर्म काय असे कुतुहला आहे ?
काहितरी "दाखला" असावे .विहीत दाखला का ?
प्रतिक्रिया
रस्त्या च्या कडेने
रच्याकने म्हणजे बाय द वे!
तो "बाय द वे" ह्या इंग्रजी शब्द समुहाचा मराठी अवतार आहे...
रच्याकने एकोळी धाग्याचे धोरण
'रच्याकने'
ठीक आहे.
धन्यवाद
तसेच "विदा" हा शब्दप्रयोग पण
संस्कृत शब्द
विदा हा संस्कृत शब्द नसून विद
या स्क्रीनच्या अखेरीस