✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रच्याकने

श
श्रीनिवास टिळक यांनी
Wed, 05/04/2016 - 18:22  ·  लेख
लेख
बऱ्याच वेळा 'रच्याकने' असा शब्दप्रयोग मिपावर वाचतो. त्याचा अर्थ काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2440 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

रस्त्या च्या कडेने

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 05/04/2016 - 18:24 नवीन
म्हणजेच बाय-द-वे
  • Log in or register to post comments

रच्याकने म्हणजे बाय द वे!

शान्तिप्रिय
Wed, 05/04/2016 - 18:24 नवीन
रच्याकने म्हणजे बाय द वे! रस्त्याच्या कडेने. २५ ओळीपेक्षा कमी असलेले लेखन खरडायच्या फळ्यावर केले तर बरे होईल. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

तो "बाय द वे" ह्या इंग्रजी शब्द समुहाचा मराठी अवतार आहे...

मुक्त विहारि
Wed, 05/04/2016 - 18:25 नवीन
तो "बाय द वे" ह्या इंग्रजी शब्द समुहाचा मराठी अवतार आहे...
  • Log in or register to post comments

रच्याकने एकोळी धाग्याचे धोरण

जेपी
Wed, 05/04/2016 - 18:27 नवीन
रच्याकने एकोळी धाग्याचे धोरण काय सद्या.!
  • Log in or register to post comments

'रच्याकने'

श्रीनिवास टिळक
Wed, 05/04/2016 - 18:54 नवीन
'रच्याकने' चा अर्थ दिल्याबद्दल सर्वाना धन्यवाद. अवांतर: अर्थातच मला एक ओळीचा धागा काढायचा नव्हता. म्हणून मी 'वर्गीकरण' या रकान्यात 'सदा हरित धागा' असे लिहिले होते. तरीपण धागा योग्य स्थानी आला नाही त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ठीक आहे.

शान्तिप्रिय
Wed, 05/04/2016 - 19:35 नवीन
ठीक आहे. श्रिनिवासजी आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा! (पुलेशु)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

रमेश आठवले
Wed, 05/04/2016 - 20:03 नवीन
धन्यवाद टिळक साहेब. मलाही ह्या शब्दाच्या अर्था विषयी बरेच दिवस कुतूहल होते.
  • Log in or register to post comments

तसेच "विदा" हा शब्दप्रयोग पण

राजाभाउ
गुरुवार, 05/05/2016 - 10:48 नवीन
तसेच "विदा" हा शब्दप्रयोग पण वापरला जातो, म्हणजे इतर संदर्भाने त्याचा अर्थ कळला पण त्याचा लोंगफॉर्म काय असे कुतुहला आहे ? काहितरी "दाखला" असावे .विहीत दाखला का ?
  • Log in or register to post comments

संस्कृत शब्द

सुनील
गुरुवार, 05/05/2016 - 10:55 नवीन
विदा म्हणजे data.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

विदा हा संस्कृत शब्द नसून विद

प्रचेतस
गुरुवार, 05/05/2016 - 23:02 नवीन
विदा हा संस्कृत शब्द नसून विद हा आहे. विद = ज्ञान विदा हे विद शब्दाचे जालिय रूप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

या स्क्रीनच्या अखेरीस

सस्नेह
गुरुवार, 05/05/2016 - 10:56 नवीन
या स्क्रीनच्या अखेरीस 'आंतरजालीय लघुरूपे' ही लिंक आहे. इच्छुकांनी वाचा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा