✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

pittsburg बद्दल तातडीची माहिती हवी आहे

अ
अभिजीत अवलिया यांनी
गुरुवार, 05/05/2016 - 00:24  ·  लेख
लेख
सर्व प्रथम मी चुकीच्या जागी लेख टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व. एक अतिशय महत्वाची माहिती हवी आहे. आज अचानक हापिसातून अमेरिकेला जाशील का जून मध्ये अशी विचारणा झाली आहे. pittsburg ला जायचे आहे ५ महिन्यासाठी. तर काही माहिती हवी आहे. १) pittsburg मध्ये ५ महिन्यासाठी भाड्याने घर मिळते का? का युके सारखा ६ महिन्याचा नियम आहे. तसेच माझ्याकडे सोशल सिक्यूरीटी नंबर नसल्याने गेल्या गेल्या घर मिळेल का? त्याच्याशिवाय तिथे पानही हलत नाही असे ऐकले आहे. २) family साठी (मी, पत्नी आणी मुलगा) 2bhk घेणे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे का? की 1bhk मध्ये राहणे चालते ? ३) एकंदरीत खर्च किती होईल महिना राहण्याचा घर भाडे धरून ? ४) आणी अर्थातच शेवटचा महत्वाचा प्रश्न कसे आहे pittsburg; फिरायला, मजा मारायला? कृपया लवकर माहिती द्यावी. मला उद्या माझा निर्णय सांगायचा आहे. इथे जी माहिती मिळेल त्यावरून मला निर्णय घेणे सोपे जाईल. धन्यवाद ...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
3032 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अमेरिका वारीच्या शुभेच्छा !!!

राघवेंद्र
गुरुवार, 05/05/2016 - 01:24 नवीन
https://pittsburgh.craigslist.org/search/apa इथे घरभाडे बद्दल माहिती मिळेल. एखादा call केला कि कळेल ६ महिन्यासाठी मिळेल की नाही, १ BHK चालेल का नाही कळेल. https://www.svtemple.org/Home.aspx हे मंदिर छान आहे तसेच कार असेल तर बरेच काही ५-६ तासाच्या drive वर बघण्यासारखे आहे. जून - सप्टेंबर उन्हाळा असेल त्यामुळे कार लगेच चालवायला घ्या. अमेरिका वारीच्या शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

५ महिन्यांसाठी जाणार असाल...

अर्धवटराव
गुरुवार, 05/05/2016 - 03:28 नवीन
फॅमिलीसोबत जाणार म्हणताहात म्हणजे मुलाच्या शाळेची वगैरे सध्या काळजी नसावी. अगदी ठरवुन ५ महिन्यांसाठी जाणार असाल तर एखाद्या एक्स्टेण्डेड स्टे हॉटेलमधे पण पाहु शकता. कदाचीत घरभाड्यापेक्षा ते स्वस्त पडेल. किंबहुना अनिश्चितता असेल तर सुरुवतीला एकटेच येउन १-२ महिन्यांनी फॅमिली बोलवा. तोपर्यंत घर शोधता येईल व बाकी खर्चाचा अंदाज येईल, वाहन घेता येईल. एंजोय.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

सखी
गुरुवार, 05/05/2016 - 04:39 नवीन
या धाग्यावर बरीच उत्तरे मिळतील. या प्रतिसादात अपार्टमेंटची माहीती मिळेल. एन्जॉय!
  • Log in or register to post comments

http://www.mmpgh.org/

रमेश आठवले
गुरुवार, 05/05/2016 - 08:21 नवीन
तेथील मराठी मंडळ वर दुवा दिला आहे. त्यांच्याशी संपर्क साधता येतो.
  • Log in or register to post comments

www.mmpgh.org

रमेश आठवले
गुरुवार, 05/05/2016 - 08:33 नवीन
www.mmpgh.org
  • Log in or register to post comments

https://www.airbnb.com या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/06/2016 - 11:37 नवीन
https://www.airbnb.com या संस्थळावर अनेक पर्याय सापडतील.
  • Log in or register to post comments

थोडी माहीती..

बटाटा१
Sun, 05/08/2016 - 23:46 नवीन
मी पुर्वी pittsburgh ला रहीलो असल्याने थोडी माहीती देउ शकतो. तुमचे office डाउन टाउन ला असेल तर Carriage Park Apartments खुप सोईचे आहे. डाउन टाउन साठी बससेवा सुध्दा आहे. India grocery stores अगदी जवळ आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खुप भारतीय या community मधे रहातात आणि मराठी ग्रुप पण आहे. जर तुमचे ऑफिस मुन टाऊनशिप ला असेल तर मात्र Carriage Park लांब पडेल. Pittsburgh छान शहर आहे आणि फिरण्याची खुप ठिकाणे आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा