तेवढ्यासाठी थांबू नकात. आहे तसेच पाठवित जावा. स्कॅन करा किंवा फोटो काढा आणि ती फाइल अॅज ईट इज मला पाठवा. आपण एडीट करुन इथे पब्लिश करु. कार्टून्स ऑलवेज वेलकम आहेत.
तुमचा हात आर्टिस्टीक आहे एकदम. परस्पेक्टीव्हचे पण जजमेंट आहे. शुभेच्छा
वाघमारे काका कशाला बाजार उठवताया? तेवढी एकच जागा शिल्लक आहे हक्काची ती तरी राहू दे ना.
प्लिज दया करा पण हे चित्र मागे घ्या पाशवी शक्तींच्या नजरेस पडले की संपले सगळे.
पैजारबुवा,
मीपण आजच मिपा कलादालनात माझे रिकामे उद्योग टाकतोय!
चित्र छान आहे!
("तेव्हा मला तू फार फार आवडतेस" या काव्यविषयास पूरक/प्रेरक खाद्य या चित्रात नक्कीच आहे! - कृ. ह. घ्या. सर्वांनी ;) )
Sandy
मिपावर व्यंगचित्रकारांची वानवा दिसली सबब आपले जाहीर स्वागत ! ब्रश स्ट्रोकस जर अधिक सफाईदार हवे असतील तर अडोब फ्लॅश मधे चितारून जेपीजी फॉर्मॅट मधे एक्सपोर्ट करून पहा तिथे आर के लक्ष्मण किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे सारखे स्ट्रोक्स येण्याची सोय आहे.
बाकी महिला वर्ग, पुणेकर हे विषय हाताळताना सावधान !
अडोब फ्लॅश मधे ब्रश टूल वापरून माउसच्या साह्याने असे चित्र काढता येते. त्यात स्मूथनेस चा स्लायडर आले तो वापरून निरनिराळ्या सेटिंगला रेखन करून पहा . ब्रशची टीप बारीक मोठी करता येते व रंग ही बदलता येतो.
एएवा साहेब, मस्त कार्टून झक्कास !
हातात डबा घेवुन टॉयलेटच्या कुलुपबंद दरवाज्याकडे बघणारा माणुस भन्नाट आलाय :-)
व्यंगचित्रकार मोजकेच असतात. तुम्ही त्या मोजक्यांपैकी एक !
व्यंगचित्रे किंवा जास्त योग्य शब्दांत अर्कचित्रे (कॅरिकेचर्स) ही संबंधितांना हसतहसत मारलेली कोपरखळी वा काढलेला चिमटा असावा. त्याला त्या व्यक्तीनेही हसून दाद दिली पाहिजे. व्यंगचित्रांचा मुख्य उद्देश हा ताणतणाव कमी करण्याचा असतो. तुम्ही विचार करून पहा, ज्या आंदोलनकर्त्यांना हे व्यंगचित्र तुम्ही दाखवाल त्यांना हे पाहून हसू येईल की राग येईल, अपमान झाल्यासारखे वाटेल?
मला हे व्यंगचित्र कमरेच्या खाली भाष्य करणारे वाटले. असो, ज्याचीत्याची आवड.
असहमत !
व्यंगचित्र आंदोलनकर्त्यांसाठी आहे ?
आम्ही तर हसलो बुवा, "पुढचे पाऊल" काय असेल हे पाहून गंमत वाटली.
एएवांचे हे चित्र लोकसत्तातल्या प्रशांत कुळकर्णींच्या बोचर्या व्यंगचित्राची आठवण करुन देते.
मेबी!
हे चित्र जर घरच्या स्त्रीला दाखवून म्हटलं की 'अगं बघ, काय भारी व्यंगचित्र आहे!' तर तिची प्रतिक्रिया काय असेल हा विचार केल्यास कदाचित आपले मत बदलू शकेल.
खिलाडु रसिक वृत्तीने पाहिल्यास पुरूष काय स्त्री काय कोणालाही वरील चित्रातले "अतिशोयोक्ती" अलंकारातील व्यंग नक्कीच समजू शकेल.
(अवांतरः चित्रात प्रसाधनगृह दाखवल्यामुळे फार नाक मुरडायची गरज नाही असे वाटते. हे म्हंजे सैराटच्या विरोधात उगाच सैराटपणा केल्या सारखे वाटतेय. कायप्पावर याच विषयावरचे विनोद व चित्रे फिरत आहेत)
बिल क्लींटन आणि मोनिका लेवेन्स्कीचे लफडे बाहेर आले होते तेंव्हा मा. रा़ज ठाकरेंनी मोनिका लेवेन्स्कीचे व्यंगचित्र काढले होते आणि तिच्या तोंडावर दोन चिकटपट्ट्या दाखवल्या होत्या. आता? :-)
:-)))
बबन ताम्बे साहेब, एका "हळव्या" कालावधीची आठवण करुन दिलीत !
बिल-मोनिकाच्या जोक्स व कार्टूननी कल्ला केला होता त्यावेळी :-) अन त्यात राज ठाकरे म्हण्जे काय सुपर्बच !
आज ०५ मे ! जागतिक व्यंगचित्रकार दिन ! त्या निमित्त शुभेच्छा व सर्व व्यंगचित्र कलाकारांना मानाचा मुजरा !
मटाची आजच्या नामपट्टी मधील "महाराष्ट्र टाईम्स" ही अक्षरे व्यंगचित्रांनी सजवुन व्यंगहाचित्र कलाकारांना सलाम केलाय. जरूर बघा.
जागतिक व्यंगचित्रकार दिन निमित्त शुभेच्छा ! अर्थात उपरोक्त धागालेखातील व्यंगचित्रातून नेमके कुणाचे व्यंग व्यक्त होत आहे? नेमके न्यायत्ता योग्यायोग्यता यांचे तारतम्य नेमके कुणाचे हरवले आहे ? असा प्रश्न पडला. हि फँटसी आहे, कोंडलेले आकर्षण की मानसिक असुरक्षीतता आहे ? असेही प्रश्न सदर व्यंगचित्र पाहून पडले
>> व्यंगचित्रातून नेमके कुणाचे व्यंग व्यक्त होत आहे >>
चौथरा प्रवेश आंदोलनकर्ते यांचे.
चौथरा प्रवेश आंदोलनानंतर हुरळुन जाऊन पुढचे कुठले आंदोलन असु शकेल ही याची अतिशोयोक्ति करुन व्यंगचित्रकाराने कल्पना चित्रांकित केलीय.
>> नेमके न्यायत्ता योग्यायोग्यता यांचे तारतम्य नेमके कुणाचे हरवले आहे ? >>
तारतम्य हरवण्याचा प्रश्नच कुठे येतो. हे अतिशोयोक्ति प्रकारातील व्यंगचित्र आहे. हां... आता आंदोलनकर्त्यांनी तारतम्य बाळगले नाही तर चित्रात दाखवलेली परिस्थिती येवु शकते .... :-)) चित्रात अजुन एक शक्यता दाखवलीय. आंदोलनकर्त्या नेतृत्वाने तारतम्य बाळगले नाही तर सर्व सहकारी सोडुन जाऊ शकतात.
>>> फँटसी आहे, कोंडलेले आकर्षण की मानसिक असुरक्षीतता आहे >>>
भारी प्रश्न पडलाय.... अगदी मानसशास्त्राच्या पातळीवरचा ! पण आम्हाला स्वतःला असले काही जाणवले नाही !
चित्र पाहुन आम्हास हसु आले. त्या मुळे "चिकित्सेत" पडलो नाही.
आणखी एकः व्यंगचित्र कमरेच्या खाली भाष्य करणारे वाटले >>> व्यंगचित्र कमरे खालचे म्हंजेच अश्लील अजिबात नाही. हां ... आता साधारणपणे त्याज्य विषया वरचे आहे असे म्हणता येईल (आपल्याकडे स्वच्छतागृह, त्यातल्या त्यात महिला स्वच्छतागृह हा विषय त्याज्य समजला जातो) पण याच विषयावर पाश्चिमात्य व्यंगचित्रकारांनी बरीच चित्रे रेखाटलीत.
जे जाणवले ते लिहिले.
तुमची पण व्यंगचित्रे येऊ द्या की. एकदा तुम्ही पंढरपूरचे आहात असा प्रतिसादात उल्लेख केल्याचे आठवतेय. पंढरपूरला तर कलावंतांची देण आहे, एम.एफ. हुसेन, व्यंगचित्रकार खलील खान वगैरे.
येऊ द्या तुमची खुसखुसीत शैलीतील व्यंगचित्रे.
प्रतिक्रिया
मस्तच की.
धन्यवाद!
तेवढ्यासाठी थांबू नकात. आहे
आभार !
फोटोशॉप नसेल तर online टूल्स
ऑनलाईन
विषय काही आवडला नाही.
+१
बापरे ....
खिक्क!
लोलवा...
अर्र्रर्रर .. ;)
काय योगायोग! :)
=))
येउ द्या पण......
अरे हे तर माणूसमारे
अडोब फ्लॅश च्या स्ट्रोक ची झलक
चौरा, तुमचं ही चित्र भारीय !
मी आधी फ्लॅशवर सराव करतो मग
चौरा, झाला का फ्लॅशवर सराव ?
धन्यवाद! बघतो.
भारीच हो... अगदी मार्मिक
अगदी अगदी
एएवा साहेब, मस्त कार्टून
मिपावर व्यंगचित्र बरयाच
व्यन्ग्चीत्रा साठी स्वतन्त्र मालीका का सुरु करत नाही
वा वा वाघमारे ....
मस्त व्यंगचित्र.
व्यंगचित्रे किंवा जास्त योग्य
एस ,
आपल्या मताचा आदर आहे.
असहमत !
मेबी!
खिलाडु रसिक वृत्तीने
चौकोंशी सहमत.
चौकोंना सहमत.
हरकत नाही. व्यंगचित्रांमधलं
यासंदर्भात अजून एका व्यंगचित्राची आठवण झाली.
:-)))
कमाल आहे चौको साहेब.
त्या मधील अजून एक किस्सा - बिल क्लिंटन ने राजकारणातील
:-))
आभार !
चित्र म्हणून छान आहे...विनोद
आज ०५ मे ! जागतिक
साशंकता
>> व्यंगचित्रातून नेमके
चौको साहेब, तुम्ही या कलेतील जाणकार दिसता.
जाणकार म्हणुन हरब-याच्या
व्यंचि काढण्याचे शिवधनुष्य पेलवले नाही..