✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उभ्या उभ्या विनोद (अर्थात स्टँड अप कॉमेडी)

स
संदीप चित्रे यांनी
Tue, 01/20/2009 - 05:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7888 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

मस्त

समिधा
Tue, 01/20/2009 - 06:37 नवीन
खुप छान आहे, ह्या कार्यक्रमाचे अजुन काही भाग कुठे बघता येतील?
  • Log in or register to post comments

सगळ्यात पहिल्या...

जृंभणश्वान
Tue, 01/20/2009 - 07:08 नवीन
सगळ्यात पहिल्या काकु सह्ह्ही आहेत, कसला कॉमेडी टोन आहे :)
  • Log in or register to post comments

मस्त

ऋषिकेश
Tue, 01/20/2009 - 07:23 नवीन
लै भन्नाट.. मजा आली.. त्यातहि ऐकु येणारा सिग्नल आण स्पीडोमीटर तर ह. ह्. पु.वा. मजा आली.. तुमच्या "कटपीस" कोपरखळ्याहि आवडल्या
  • Log in or register to post comments

मस्त रे

रेवती
Tue, 01/20/2009 - 07:29 नवीन
मस्त रे संदीप! पुन्हा एकदा प्राजुच्या घरी केलेला कार्यक्रम आठवला. तुमचा सगळा गृपच चांगला आहे. शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments

सही !!

अनिल हटेला
Tue, 01/20/2009 - 07:31 नवीन
ताग्या सोबत कटपीस !!! :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्त

मीनल
Tue, 01/20/2009 - 07:54 नवीन
मला ही चिपोट्ले आणि स्टॉप साईन सर्वात आवडले. बाकीचेही संपूर्ण पहायला /ऐकायला आवडेल. मीनल.
  • Log in or register to post comments

चिपोटले??

कोलबेर
Tue, 01/20/2009 - 09:04 नवीन
चिपोटले?? अहो ते खाण्याचे (फास्ट फूड) दुकान आहे. ते तुम्हाला कुठल्या विनोदात आढळले? :O तुम्हाला चिपन्डेल म्हणायचे आहे का??जरा नीट बघा ते वेगळेच आहे. विनोदातल्या १, १ डॉलरच्या नोटा काय बरीटो खायला वापरल्या असे वाटले का काय तुम्हाला? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

असं आहे होय.

रामदास
Tue, 01/20/2009 - 20:24 नवीन
काळा घोड्याला एक फर्नीचरचं दुकान होतं .मी तसंच समजलो पण काही लिंक लागेना. हे काहीतरी वेगळच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

खास

सहज
Tue, 01/20/2009 - 08:07 नवीन
तुमचा ग्रुप चांगला आहे. अजुन चित्रफिती चढवल्यात की नक्की दुवे द्या. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सह्ही रे

शितल
Tue, 01/20/2009 - 08:12 नवीन
संदीप, माझ्याकडे तुझ्या स्टँड अप कॉमेडीचा व्हिडीओ आहे. देऊ का लिंक येथे.
  • Log in or register to post comments

इतक्यात नको ग !

संदीप चित्रे
Tue, 01/20/2009 - 09:09 नवीन
ग्रुपमधल्या सर्वानुमते ठरल्यानुसार ही क्लिप सध्यातरी आम्ही यू ट्युबवर टाकली आहे. मी तुला फोन करतो मग बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

बर्‍याच दिवसानी

रामदास
Tue, 01/20/2009 - 08:30 नवीन
हसण्यासाठी विनोदाचा ताजा स्टॉक हाताशी आला.अर्थात कमीच पडला.आणखी असेल तर पाठवा. सगळे कलाकार प्रोफेशनल वाटतात.शिरीष कणेकरांच्या प्रयोगाची आठवण झाली. अभिनंदन. प्राजूताईंकडे जो कट्टा झाला त्यात याच कार्यक्रमाचा उल्लेख होता असे वाटते.
  • Log in or register to post comments

हौसेचा मामला

संदीप चित्रे
Tue, 01/20/2009 - 09:15 नवीन
सगळे कलाकार 'हौशी' आहेत रामदास.... कौतुकासाठी धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मस्तच!

धनंजय
Tue, 01/20/2009 - 08:54 नवीन
छान जमली होती हसवाहसवीची मैफिल!
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

संदीप चित्रे
Tue, 01/20/2009 - 09:14 नवीन
मिपाकर मित्र/मैत्रिणींनो... क्लिप लगेच पाहून... तितक्याच उत्साहाने लगेच अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

संदीप..

प्राजु
Tue, 01/20/2009 - 09:24 नवीन
मस्त आहे ही क्लिप. इथे कट्ट्याच्या वेळी तू सादर केलेला तुझा कार्यक्रम आठवला. आणि तेव्हा उडालेले हास्याचे फवारे आठवले. मस्त. तुमच्या या ग्रुप ला माझ्या शुभेच्छा! (ते ईप्रसारणचे तेवढे मनावर घे आता) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चित्रफित

वृषाली
Tue, 01/20/2009 - 11:45 नवीन
चित्रफित मस्त आहे.ग्रुपही चांगला आहे. अजुनही कार्यक्रम पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments

मस्त...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/22/2009 - 01:03 नवीन
चित्रे मास्तर, मस्तच आहे टीम आणि प्रोग्राम पण मस्तच रे. जरा पूर्ण फीत दे की रे. :) दुबईचे कार्यक्रम घेता का? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

कार्यक्रम 'दुबईत'

चतुरंग
गुरुवार, 01/22/2009 - 01:23 नवीन
करायचा असल्याने 'सुपारी' दिलीत तरच घेतील! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

प्रवासखर्च आणि राहण्याची सोय

संदीप चित्रे
गुरुवार, 01/22/2009 - 01:27 नवीन
आणि माफक मानधनात आम्ही जगभरचे कार्यक्रम घेतो :) (दुबईत असल्यास 'सुपारी' घेतो !!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चित्रे

विसोबा खेचर
गुरुवार, 01/22/2009 - 08:31 नवीन
चित्रे मास्तर, मस्तच आहे टीम आणि प्रोग्राम पण मस्तच रे. जरा पूर्ण फीत दे की रे. हेच बोल्तो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

पूर्ण क्लिप

संदीप चित्रे
गुरुवार, 01/22/2009 - 09:56 नवीन
द्यायची इच्छा आहे पण अजून काही कार्यक्रम झाले की मग देऊ असे ठरले. प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्व मिपाकरांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अरे थोडासाच बघितलाय पण धमाल आहे!

चतुरंग
गुरुवार, 01/22/2009 - 01:25 नवीन
तुझा कट्ट्यावेळी केलेला परफॉर्मन्स आठवला. दे धमाल आहे. पुन्हा आठवून हसलो. आज संध्याकाळी पूर्ण बघेन. चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा