मिपाकर मित्र/मैत्रिणींनो....
न्यू जर्सीतील आम्हा काही जणांचा एक उभ्या उभ्या विनोद करणारा संघ आहे :)
मध्यंतरी आम्ही महाराष्ट्र फाऊंडेशनच्या निधी उभारणी साठी साधारण सव्वा तासाचा एक कार्यक्रम केला होता.
त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे 'तू नळी'वर उपलब्ध आहेत.
ह्या ध्वनि-चित्रफितीमधे चुकून माझे नाव 'सुरेश' असे दिसते पण नवीन चित्रफीत मिळाली की हा दुवा बदलीन.
सादरकर्ते -- अनुक्रमे --
- शुभदा कामेरकर
- प्रशांत गिजरे
- सुरेश जोशी
- वैशाली फणसे
- विनय देसाई
- अस्मादिक !!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7915
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
सगळ्यात पहिल्या...
मस्त
मस्त रे
सही !!
मस्त
चिपोटले??
In reply to मस्त by मीनल
असं आहे होय.
In reply to चिपोटले?? by कोलबेर
खास
सह्ही रे
इतक्यात नको ग !
In reply to सह्ही रे by शितल
बर्याच दिवसानी
हौसेचा मामला
In reply to बर्याच दिवसानी by रामदास
मस्तच!
धन्यवाद...
संदीप..
चित्रफित
मस्त...
कार्यक्रम 'दुबईत'
In reply to मस्त... by बिपिन कार्यकर्ते
प्रवासखर्च आणि राहण्याची सोय
In reply to कार्यक्रम 'दुबईत' by चतुरंग
चित्रे
In reply to मस्त... by बिपिन कार्यकर्ते
पूर्ण क्लिप
In reply to चित्रे by विसोबा खेचर
अरे थोडासाच बघितलाय पण धमाल आहे!