Skip to main content

मराठी भाषा प्रेमींचा कट्टा

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 29/04/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, १ मे च्या महाराष्ट्र दिनानिमित्त मायमराठीवर प्रेम करणार्या लोकांचा सर्वसमावेशक कट्टा उद्या संध्याकाळी संभाजी उद्यान, पुणे येथे आयोजीत करण्यात आला आहे, ज्यात मराठी ब्लाॅगर्स, इतर मराठी संस्थळावरील आयडी हजेरी लावू शकतात. वेळ: शनि. दि. ३० एप्रिल २०१६, संध्याकाळी ५ ते ८ कट्ट्यानंतर रात्री सुकांताला आमरस थाळीचा पर्याय उपलब्ध आहेच. अधिक माहितीसाठी येथेही पाहावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10682
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

अस्मादिक पुण्यात नाहीत... तस्मात शुभेच्छा,,,

In reply to by वपाडाव

तस्मात ? मला वाटलं हा शब्द मिपावर कॉपीराईट केला आहे कुणीतरी :)

चायला सर्वांनी शुभेच्छा दिल्या तर किसान द्येवांच कसे होणार.? इतक्या लांबून ते येतायेत पुण्यात आणि तुम्ही पुणेकर .............................................

In reply to by मुक्त विहारि

मस्तानी फरक आसतोच असतो. आधीक माहीती करिता प्रा डॉ आणि वल्ली यांचेकडे संपर्क करणे ते त्यांनी (रसग्रहीत केलेल्या) मस्तांनीची माहीती आणि मूलभूत वैशीष्ट्ये सांगतील. ता.क. ते सहसा कुणाला विन्मुख पाठवित नाहीत. चिटणीस अन्या-चिमण संचालित परस्पर भागवत मित्रमंडळ

In reply to by अभ्या..

ऑ .. अभ्या दुसर्याची मस्तानी.... इथेच ती ओळ सोडुन दिली तर.... बाकी बुवांनी आमची मस्तानीची तहान ताकावर भागवली होती .. याने सिध्द होते की बुवा ताकाला जावुन भांडे लपवत नाहीत ते तर..

In reply to by सनईचौघडा

बुवांबद्दल आमची काहीही तक्रार नाहीये. आम्हास भूक लागल्याबरोबर बुवांनी पोटभर खाणे खिलवलेले आहे. मस्तानीसारखे छंद आम्हास नसलेने तेंव्हा बुवा कसले भांडे लपवतात माहीत नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

तू ये कीSsssssssssssssss. पांडूूूूूूूूूूूूूूूूूूSsssssssssssa तू ये मी तुला दुधवाली मस्तानी दिईन!
आम्हाला माहित आहे की स्पांडू तुम्हाला कुंथुनाथ म्हणून चिडवतो त्याचं हे प्रत्युत्तर आहे ह्यापलीकडे तुमच्या मनात काहीही नसून ही अगदीच साधी चिडवाचिडवी आहे. त्यामुळे द्वयर्थी विधान वाटले तरी ह्याखेपी आम्ही गैरसमज करुन घेणार नाही.

In reply to by प्रचेतस

आम्हाला म्हैत्ये की तुम्ही लावलेल्या आगीत कुणी हात-शेकवायला येणार नाही. आणी आले, तर पोळल्याशिवाय जाणार नाही

माय मराठी वर प्रेम करणारे एकत्र जमणार आणि शुद्ध मराठी मध्ये गप्पा मारणार असं काही रुप आहे का कट्टयाचं?

मी यिन

In reply to by मराठी कथालेखक

मायबोलीकर जेंव्हा एकत्र भेटतात त्याला "गटग" असे म्हणतात. मिपाकर जेंव्हा एकत्र भेटतात त्याला "कट्टा" असे म्हणतात. हा एक फरक आहेच, शिवाय इतरही बरेच फरक आहेत. पण ते पुढे कधीतरी.....

In reply to by अभ्या..

आणि ते पण एखाद्या महागड्या ठिकाणी जावून... मिपाचे कट्टे बटाटेवडे आणि चिंचेची चटणी खात आणि मग श्रीखंडाचे पाणी पित साजरे होतात. शिवाय "गटग"ला अपेयपान वर्ज्य असते. कट्ट्याला असले काही बंधन नसते.

In reply to by मराठी कथालेखक

सगळे समान पण काही अधिक समान

In reply to by मराठी कथालेखक

असतीलही.... पण जातीवंत मिपाकर कट्टा करतांना कट्टेकरांचे गूण आणि कौशल्य बघतो. खिशातील आर्थिक परिस्थितीचा किंवा समाजातील स्थानाचा, कट्टेकरी आढावा घेत बसत नाही. असो, गटग म्हणजे भेंडीची मिळमिळीत भाजी आणि साखरभात.

In reply to by सुनील

स्नेहसंमेलन असा साधा सोपा शब्द असताना असल्या शब्दांची भरताड होवू नये असे असे वाटते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

+२

In reply to by प्रचेतस

+३

In reply to by प्रचेतस

+७८६

In reply to by टवाळ कार्टा

+११३७

In reply to by सतिश गावडे

+५६

In reply to by टवाळ कार्टा

१००८

In reply to by प्रचेतस

खरे अहे, किसन द्येवांसारखा सज्जन मराठमोळा, संस्थळांसाठी झटणारा माजी संपादक विरळाच, असा संपादक झाला नाही,आणि होणे नाही

In reply to by प्रचेतस

बाजूबंध. हा दागीना नसून अता कुणी प्रीतीसाद दिऊ नये म्हणून मारलेली पाचर आहे

+787

किस्नास्तुती 720p 1080p HD FULL HD Q HD पाव रे किस्ना । धाव रे किस्ना ।छप्पन भोग वाहिन तुला ।