नमस्कार मंडळी,
१ मे च्या महाराष्ट्र दिनानिमित्त मायमराठीवर प्रेम करणार्या लोकांचा सर्वसमावेशक कट्टा उद्या संध्याकाळी संभाजी उद्यान, पुणे येथे आयोजीत करण्यात आला आहे, ज्यात मराठी ब्लाॅगर्स, इतर मराठी संस्थळावरील आयडी हजेरी लावू शकतात.
वेळ: शनि. दि. ३० एप्रिल २०१६, संध्याकाळी ५ ते ८
कट्ट्यानंतर रात्री सुकांताला आमरस थाळीचा पर्याय उपलब्ध आहेच.
अधिक माहितीसाठी येथेही पाहावे.
वाचने
10682
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिथे मराठी तिथे किसन
@जिथे मराठी तिथे किसन ›››
In reply to जिथे मराठी तिथे किसन by स्पा
ते माह्तीच आहे अम्हाले.
In reply to @जिथे मराठी तिथे किसन ››› by अत्रुप्त आत्मा
कट्ट्याला शुभेच्छा
आमच्याकडूनही कट्ट्याला
=))
In reply to आमच्याकडूनही कट्ट्याला by प्रचेतस
वशाड मेलो, तुला काय झालं अता
In reply to =)) by स्पा
स्पावड्याला आणि किसण्याला
In reply to वशाड मेलो, तुला काय झालं अता by प्रचेतस
मिपाचा लाडोबा अभ्याला
In reply to स्पावड्याला आणि किसण्याला by अभ्या..
काही कारणांमुळे कट्ट्याला उपस्थित राहू शकणार नाही....
--
तस्मात
In reply to -- by वपाडाव
चायला सर्वांनी शुभेच्छा
तू ये कीSsssssssssssssss.
In reply to चायला सर्वांनी शुभेच्छा by स्पा
आयोव
In reply to तू ये कीSsssssssssssssss. by अत्रुप्त आत्मा
आयोव, दुसर्याच्या मसतान्या
In reply to आयोव by अभ्या..
ते दूधवाल्या मस्तानीच्या बाबतीत बोलत आहेत...
In reply to आयोव, दुसर्याच्या मसतान्या by अभ्या..
मस्तानी
In reply to ते दूधवाल्या मस्तानीच्या बाबतीत बोलत आहेत... by मुक्त विहारि
ऑ .. अभ्या दुसर्याची मस्तानी
In reply to आयोव, दुसर्याच्या मसतान्या by अभ्या..
बुवांबद्दल आमची काहीही तक्रार
In reply to ऑ .. अभ्या दुसर्याची मस्तानी by सनईचौघडा
तू ये कीSsssssssssssssss.
In reply to तू ये कीSsssssssssssssss. by अत्रुप्त आत्मा
आम्हाला म्हैत्ये की तुम्ही
In reply to तू ये कीSsssssssssssssss. by प्रचेतस
+१ सहमत.
In reply to तू ये कीSsssssssssssssss. by प्रचेतस
माय मराठी वर प्रेम करणारे
मी यिन
शुभेच्छा!!
गटग म्हणजे काय बुवा ?
गटग म्हणजे काय बुवा ?
In reply to गटग म्हणजे काय बुवा ? by मराठी कथालेखक
गटागटाने बसून गटागटा गिळायच.
In reply to गटग म्हणजे काय बुवा ? by मराठी कथालेखक
गटागटाने बसून गटागटा गिळायच.
In reply to गटागटाने बसून गटागटा गिळायच. by अभ्या..
सहमत
In reply to गटागटाने बसून गटागटा गिळायच. by मुक्त विहारि
गटग म्हणजे शेपूची भाजी अन अळवाचे फदफदे....
In reply to सहमत by अभ्या..
हा हा
In reply to गटग म्हणजे शेपूची भाजी अन अळवाचे फदफदे.... by मुक्त विहारि
...
In reply to हा हा by मराठी कथालेखक
पण मिपा आणि मायबोलीवर अनेक सदस्य समान असतील....
In reply to हा हा by मराठी कथालेखक
गटग
In reply to गटग म्हणजे काय बुवा ? by मराठी कथालेखक
अरेरे
In reply to गटग by सुनील
स्नेहसंमेलन असा साधा सोपा शब्द असताना....
In reply to अरेरे by मराठी कथालेखक
त्याचदिवशी अनाहिता पुणे कट्टा
कट्ट्याला शुभेच्छा आणि फोटो
कसा झाला सर्वसमावेशक कट्टा?
किसनदेवा झाला का कट्टा. मला
वृत्तांत टाका भो देवा.
+११
In reply to वृत्तांत टाका भो देवा. by प्रचेतस
किसान द्येवा कसे झाले तुमचे ग
+1
In reply to किसान द्येवा कसे झाले तुमचे ग by स्पा
+२
In reply to +1 by अत्रुप्त आत्मा
+३
In reply to +२ by प्रचेतस
+७८६
In reply to +२ by प्रचेतस
+१७६०
In reply to +७८६ by सूड
+४२०
In reply to +१७६० by नाखु
+११३७
In reply to +४२० by टवाळ कार्टा
+५६
In reply to +११३७ by सतिश गावडे
१००८
In reply to +५६ by टवाळ कार्टा
+६९
In reply to १००८ by सूड
अता आवरा नैतर किसनद्येवाचा
In reply to +६९ by टवाळ कार्टा
खरे अहे, किसन द्येवांसारखा
In reply to अता आवरा नैतर किसनद्येवाचा by प्रचेतस
का होणार नाही?
In reply to खरे अहे, किसन द्येवांसारखा by स्पा
कारण किसनद्येव हे एकमेव आहेत.
In reply to का होणार नाही? by अभ्या..
हो. किसना वनँडोन्ली आहे.
In reply to कारण किसनद्येव हे एकमेव आहेत. by प्रचेतस
मी स्पाशी सहमत आहे.
In reply to खरे अहे, किसन द्येवांसारखा by स्पा
ओके
In reply to मी स्पाशी सहमत आहे. by अत्रुप्त आत्मा
स्पाबंध
In reply to ओके by प्रचेतस
लोलबंध
In reply to स्पाबंध by अभ्या..
बाजूबंध
In reply to लोलबंध by प्रचेतस
अच्चं जालं तर.
In reply to मी स्पाशी सहमत आहे. by अत्रुप्त आत्मा
+787
किस्नास्तुती
कोनीतरी व्रुत्तांत लीवा वो !!
कोणीतरी म्हण्जे किसनद्येवानेच
In reply to कोनीतरी व्रुत्तांत लीवा वो !! by खटपट्या