ब्राह्मणी मटण मसाला.....
असे चमत्कारीक नाव असलेली एक रेसिपि वाचनात आली..ति शेअर करत आहे
.................
साहित्य...
मटण १/२ किलो
एक मोठा कांदा चिरलेला
तेल
दालचिनी ईलायची दगडफुल.खसख...तमालपत्र
लवंगा आदी खडा मसाला.
गोडा मसाला..आमटी साठी वापरतात तो
तिखट मिठ
मॅरिनेट साठी........
बचकभर कोथिंबीर
पुदीनी आल+लसुण +मिरची ..
वाटण...
एक चिरलेला कांदा
निम्म खोबरे..
२ वेलदोडे +२ लवंगा
आल+लसुण
कृति.......
१..बचकभर कोथिंबीर
पुदीना+ आल+लसुण+मिरची ..
च वाटण तयार करा मटनाला लावुन घ्या
२...कुकर मधे २ मोठे चमचे तेल घ्या तेल तापले कि ... खडा मसाला घाला त्या आल लसणाची पेस्ट टाका कांदा टाकुन मंद आचेवर खरपुस शिजु द्या
त्यात मॅरिनेट केकेल मटण टाकुन व्यवस्थित हलवुन घ्या.. तिखड मिठ ..गोडा मसाला चवि प्रमाणे घाला. व मिश्रण व्यवस्थित हलवुन घ्या...व मंद आचेवर शिजु द्या...
३..वाटण..एका कढईत चमचाभर तेल घ्या तेल तापल्यावर त्यात कांदा खोबरे आल+लसुण पेस्ट चमचाभर खसखस लवंग २ वेलदोडे २ लालसर गुलाबी रंगावर भाजुन घ्या...
मिश्रण गार झाले कि मिक्सरमधे त्यात थोडे पाणी घालुन पेस्ट करुन घ्या..
सदर वाटण कुकरमधे शिजत असलेल्या मटणात मिसळा ....एक चमचा गोडा मसाला घाला
चांगले हलवुन घ्या मिश्रण व रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी मिसळा....
कुकर ला झाकण लावा..
४-५ शिट्ट्या कुकरने मारल्या कि ८-१० मिनिटे मंद आचेवर एक उकळी कााढा
शिट्टी पडली कि मटण तयार....
मस्त चापा..
वाचने
16151
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
photo,????
त्यांनी वाचलेली चोप्य पस्ते
In reply to photo,???? by लालगरूड
लोल
In reply to त्यांनी वाचलेली चोप्य पस्ते by प्रचेतस
बुळुक बुळुक बुळुक बुळुक!
In reply to त्यांनी वाचलेली चोप्य पस्ते by प्रचेतस
मीच फेबु वर लिहिली आहे..
In reply to त्यांनी वाचलेली चोप्य पस्ते by प्रचेतस
मीच फे बु वर लिहिलि आहे..
In reply to त्यांनी वाचलेली चोप्य पस्ते by प्रचेतस
बुवा =))
या पूर्वीच्या तुमच्या कथेतील
शीर्षक नुसत "मटण मसाला" असा
गूळ, तूप आणि चिंचेची चटणी
जातिविषयक उल्लेख असणारी पाकृ टाकून
जातिविषयक उल्लेख असणारी पाकृ टाकून
जातिविषयक उल्लेख असणारी पाकृ टाकून
ओ
माझ्यामते ब्राम्हणी ह्याचा
अकु काका यात नेमकं काय
अहो, बकरीला ब्राम्हणी जेवण देऊन वाढवलं असणार.
In reply to अकु काका यात नेमकं काय by वैभव जाधव
वाटलंच मला यावर खडाजंगी
आहे आहे...एक कंपू आहे
In reply to वाटलंच मला यावर खडाजंगी by बॅटमॅन
कोण हो कुठला हा कंपू म्हणायचा
In reply to आहे आहे...एक कंपू आहे by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to कोण हो कुठला हा कंपू म्हणायचा by बॅटमॅन
लोलबंध
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
असू शकेल
येऊ द्या अजून!
ब्वारं हं !
In reply to येऊ द्या अजून! by चलत मुसाफिर
दलित पु.पो दलित साहित्यातुन
In reply to येऊ द्या अजून! by चलत मुसाफिर
बिचारे काय खातील ?
In reply to दलित पु.पो दलित साहित्यातुन by कानडाऊ योगेशु
+111
In reply to बिचारे काय खातील ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +111 by विजय पुरोहित
कोल्हापुरी चिंचगुळाची चटणी पण
In reply to येऊ द्या अजून! by चलत मुसाफिर
ब्राह्मणी मसाल्यातील मटण असे
कवीता
गोडाची चव न घातलेली रेसिपी अन
प्रत्येक जातीचे मटन वेगळे
मटन बोकड़ाचे असते
In reply to प्रत्येक जातीचे मटन वेगळे by हेमंत लाटकर