मागच्या शनिवार - रविवार कोकणात जाण्याचा योग आला..... हो नाही करता करता एकदा जायचं पक्कं केलं आणि शनिवारी रजा टाकुन निघालो....सकाळी ६.०० ला घर सोडलं...जायचं होतं हर्णे गावात....आणि २ दिवसात हर्णे, केळशी आणि अंजर्ले फिरुन आम्ही महाबळेश्वर मार्गे पुण्यात यायचं असं प्लॅनिंग होतं......जाताना भोरमार्गे वरंध घाटातुन जाऊयात असं ठरलं....साधारणतः १२.०० ला हर्णेला पोचलो.... हर्णे बंदर असल्यानी गेल्या बरोबर लगेच भरपुर बोटी दिसायला लागल्या.... हर्णेला फिश मार्केटमधे चालणारा लिलाव खुप फेमस आहे....रोज संध्याकाळी असतो हा लिलाव...आम्ही गेलो त्यावेळी भरपुर गर्दी असल्यानी फोटो नाही काढता आले.असो.
पहिल्यांदा आम्ही अंजर्ले गावात जायचं ठरवलं.अंजर्ले गावाचा कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवेकालीन आहे. कड्यावरच्या गणपतीला जायचा रस्ता पण फार सुरेख आहे
अंजर्लेला जाताना खाडी पुल ओलांडावा लागतो....
अंजर्लेचं प्रसिध्द मंदिर :
कड्यावरचा गणपती :
अंजर्ले गावातुन आम्ही केळशीला निघालो.केळशीला जाणारा हा रस्ता पुर्णपणे समुद्रकिनार्यालगत जातो.......ईथुन दिसणारा हा नजारा :-
अंजर्ले - केळशी अंतर तसं फक्त २५ किलोमिटर आहे....पण अरूंद रस्ते असल्यानी जायला वेळ लागतो. केळशीच समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आहे आणि जास्त पर्यटक नसल्यानी प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे.आम्ही पोचलो त्यावेळी तर किनार्यावर कोणीच नव्हतं.....
हा केळशीचा समुद्र किनारा:
केळशीचा सनसेट :
मावळत्या दिनकराला नमस्कार करुन आम्ही परत हर्णेला यायला निघालो. :)
अंजर्लेला जाताना खाडी पुल ओलांडावा लागतो....
अंजर्लेचं प्रसिध्द मंदिर :
कड्यावरचा गणपती :
अंजर्ले गावातुन आम्ही केळशीला निघालो.केळशीला जाणारा हा रस्ता पुर्णपणे समुद्रकिनार्यालगत जातो.......ईथुन दिसणारा हा नजारा :-
अंजर्ले - केळशी अंतर तसं फक्त २५ किलोमिटर आहे....पण अरूंद रस्ते असल्यानी जायला वेळ लागतो. केळशीच समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आहे आणि जास्त पर्यटक नसल्यानी प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे.आम्ही पोचलो त्यावेळी तर किनार्यावर कोणीच नव्हतं.....
हा केळशीचा समुद्र किनारा:
केळशीचा सनसेट :
मावळत्या दिनकराला नमस्कार करुन आम्ही परत हर्णेला यायला निघालो. :)| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
21219
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
+१
In reply to छान by सुनील
उत्तम
सुंदर
सर्व फोटो
धन्यवाद...
In reply to सर्व फोटो by अमोल केळकर
केळशीमधील हॉटेल
In reply to धन्यवाद... by मिंटी
केळशीला
In reply to धन्यवाद... by मिंटी
कोकणातल्य
धन्यवाद
+१
In reply to धन्यवाद by परिकथेतील राजकुमार
सुं द र
णिशेध कम सहमत
In reply to सुं द र by मनस्वी
मिन्टे.... ........... .....आभारी आहे !.......
:)
In reply to मिन्टे.... ........... .....आभारी आहे !....... by मृगनयनी
मोह आवरला
In reply to :) by मिंटी
आयला
१+
In reply to आयला by ब्रिटिश टिंग्या
मस्त फोटो
वा ! चित्रे
सुंदर फोटू!
झकास !!!
फोटो अतिशय
धन्यवाद
In reply to फोटो अतिशय by एडिसन
फोटो सुरेख
धन्यवाद
In reply to फोटो सुरेख by आपला अभिजित
छान छायाचित्रे!
In reply to फोटो सुरेख by आपला अभिजित
खराय!
किती गं
क्या बात है
फोटो फारच अप्रतिम आहेत.
फोटो
+१
In reply to फोटो by मुक्तसुनीत
+ २ असेच म्हणतो.
In reply to फोटो by मुक्तसुनीत
मलाही
फोटो जबरा
सगळेच
मस्त....
पहिला फोटो
कड्या वरच्या गणपतिचा फोटो काढ्ण्यास मनाई आहे
सुंदर!
झक्कास..!
जबरदस्त
धन्यवाद!!
एक दुरुस्ती
आभार
(विषय दिलेला नाही)
In reply to आभार by अनंत छंदी
सगळेच फोटो