✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जमवायचं एवढं?

आ
आपला अभिजित यांनी
Wed, 09/10/2008 - 21:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4880 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

भ
भास्कर केन्डे Wed, 09/10/2008 - 22:52 नवीन

शुभेच्छा!

छान उपक्रम हाती घेतलात. तुमचा संकल्प तडीस जावो व तुमच्या स्नेहसंमेलनाचे फोटो आम्हाला पहायला मिळोत हीच सदिच्छा! आपला, (परदेशी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/11/2008 - 09:05 नवीन

उत्तम

उत्तम कल्पना आहे! आपला, (सहलप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/11/2008 - 09:50 नवीन

अभिजितराव...

मी+माझी बायको, आम्ही नक्की येऊ. फक्त शनि.रवि. असं आयोजन करावं ही विनंती. शक्य झाल्यास त्याआधी किंवा नंतर जोडुन एखादी सुट्टी आल्यास ह्या सहलीचा जास्त आनंद घेता येईल :) यादीत माझं नाव टाका हो..... (स्वगतः हा माणुस मध्येच गाडी रत्नांग्रीला फिरवून कढईभर शिरा तर नाही ना खाऊ घालणार? :?)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 09/16/2008 - 12:05 नवीन

>>फक्त

>>फक्त शनि.रवि. असं आयोजन करावं ही विनंती. हेच म्हणतो मी. मी पण येयीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
रामदास गुरुवार, 09/11/2008 - 10:14 नवीन

धमू कोकणात जातो रे नाखवा.

धमू रहा ना घरी एकटा. एकदा दार बंद केलं की बाहेर कोकण काय आणि बारामती काय ?क्या फर्क पडता है? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/11/2008 - 10:40 नवीन

आईशप्पथ्थ!!!

एकदा दार बंद केलं की बाहेर कोकण काय आणि बारामती काय ?क्या फर्क पडता है? रामदासकाका, तुम्हीसुध्दा यॉर्कर टाकता? _/\_ त्याचं काय आहे ना, की बायकोलाही फिरायला आवडतं, मग सगळे दंगामस्ती करत फिरणार म्हणजे आणखी मजा येईल ना? आणि....कोकण काय, दिवसभरच की हो...... राम कृष्ण हरी...राम कृष्ण हरी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
श
शैलेन्द्र गुरुवार, 09/11/2008 - 11:03 नवीन

बेफान

बेफान ऊसळ्णार्‍र्या लाटेला, किनार्‍याचा आसरा लागत नाही. सुर्याला घाबरुन संयम पाळायला, तो माझा सासरा लागत नाही...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/11/2008 - 11:36 नवीन

वावावा..

मिपा ट्रॅवल्सच्या भ्रमणमंडळाच्या भारत शाखेकरता आणि कोकणसहलीकरता शुभेच्छा.. स्वाती भ्रमणमंडळ, जर्मनी शाखा.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 09/15/2008 - 17:18 नवीन

तलवार म्यान!

:S निसर्गप्रेमी मिपाकरांची कोकणात सहल आयोजित करण्याच्या योजनेला मिळालेला अभूतपूर्व आणि उदंड प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. त्यामुळे आम्ही आमची तलवार म्यान करीत आहोत....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/15/2008 - 23:26 नवीन

>>>त्यामुळे

>>>त्यामुळे आम्ही आमची तलवार म्यान करीत आहोत.... म्हंजी?? क्यांसल का काय ब्येत? :O प्लीज येक्स्प्लेन जरा... :W
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Tue, 09/16/2008 - 10:43 नवीन

मग काय तर?

येणार असल्याचं एकट्या धमाल मुलग्यानं कळवलंय. त्याच्या बायकोला तो कडेवर घेईल हो! पण त्याला कडेवर कोण घेणार? मी घेऊ की काय? जाने दो. ब्येटर लक न्येक्श्ट टाइम.!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 09/16/2008 - 14:08 नवीन

फिकीर नॉट रे भाऊ...

अभिशेठ, चिंता नाय करायचं, आपन है ना... आत्ताच जागोजागी कट्ट्यांची धूम उडालेली आहे. त्या गौरी-गणपती वगैरे...मंडळी अंमळ 'बिज्जी' आहेत रे... थोडी कळ काढ. जरा सगळं स्थिरस्थावर होऊ दे, मग आपण पुन्हा विचारु, काय म्हणतोस? बरं तू २७च्या कट्ट्याला येऊ शकशील काय? तिथेही आपल्याला ही चर्चा करता येईल...मंडळाशी समक्ष भेटीत दोन गोष्टी अधिकच पक्क्या होऊ शकतील ना :) चिल माडी रे...आपण वेंगुर्ला सहल नक्की करु :) आपलं तुफानी पब्लीक नक्की येईल बघ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
प
प्रणित Tue, 09/16/2008 - 11:58 नवीन

कधी निघायच??????

तसही येत्या शुक्र. शनी. रवी आम्ही मालवणलाच आहोत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा