तिचं म्हणणं..
मी तुम्हाला मुळीच आवडत नाही..
अन माझा मुद्दा..
तु मला कधी आवडत नाहीस ते सांग..!
बोलताना असे बोलुन गेलो..
तु जशी घरात आवडतेस.. तशी तू प्रवासातही आवडतेस..!
ती मग अडुनच बसली... घरातले नंतर पाहु..
प्रवासात कशी आवडते हे सांगा..!
-------------------------------------------------------------------------------
प्रवास १ :
विमानप्रवासात कधी
मी मध्यमवर्गीय संकोचाने
एखादी टंच हवाईसुंदरी
दुर्लक्ष केल्यागत
न्याहाळीत असतो....
तु अचानक तिला
आपल्याकडे बोलावतेस..
मुद्दामुन तिला गॉसिपिंग केल्यासारखे
कानात काही सांगायला..
खाली वाकवतेस..
उन्न्त तिचे उरोज पाहुन
माझा मध्यमवर्गीय संकोच अजुनच संकोचतो..
अन तिरक्या केलेल्या डोळ्यातुन डोकावतो...
आणि माझ्या मग कानावर येते..
"अॅक्चुअली माय हजबंड इज अ प्रीडायबेटीक.
वुड यु प्लीज ऑफर ओन्ली ग्रीन सालाड टू हिम इफ अवेलेबल!"
क्षणात त्या हवाई सुंदरीची तू दवाई सुंदरी करतेस.. (आभार पु.ल)
ती ही तिथुन "अॅट सो यंग एज.." म्हणत
माझ्याकडे एक सहानुभुतीपूर्ण कटाक्ष टाकुन
चुचकारत निघुन जाते..
(ती हसल्याचा मला उगाचच भास होतो.)
अन हे झाल्यावर तु सहजपणे
माझ्याकडे वळून पाहत म्हणतेस
काय टंच मुलगी होती ना.!
फिगर पाहीली का तिची?
मला आवडली...
तुम्हाला?
हवेत माझी फिरकी घेणारी तू...
मला तेव्हा तिथे खरोखरच...
आभाळाच्या उंचीइतकी जाम आवडतेस....
- कानडाऊ योगेशु
(टू बी कंटीन्युड....)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
15896
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेहेहेहेहेहे. मस्तच. आवडली ;)
हेच्च म्हणतो... कहरच...
In reply to हेहेहेहेहेहे. मस्तच. आवडली ;) by अभ्या..
मस्त हो..
नादच खुळा !!
शमत
In reply to नादच खुळा !! by जव्हेरगंज
धन्यवाद अभ्या,पैलवान आणि
भारीये!
लैच भारी.
हवेत माझी फिरकी घेणारी तू.
बेक्कार! :)
वाह
धन्यवाद रातराणी,प्रा.डॉ
मस्त च! बायका हुशार असतातच. ;
एकच नंबर... और आंदो..
भारी!!!
मस्त! खूप आवडली!
धन्यवाद वैभव,निशांत,अपरिचित
नाही म्हणजे सुंदर मुलगी दिसली
दुसर्या बाईकडे एका पुरुषाला
In reply to नाही म्हणजे सुंदर मुलगी दिसली by पिलीयन रायडर
नवर्याला जमिनीवर आणण्यासाठी
In reply to दुसर्या बाईकडे एका पुरुषाला by कानडाऊ योगेशु
आम्ही जसं नवर्यांना सुंदर
In reply to नाही म्हणजे सुंदर मुलगी दिसली by पिलीयन रायडर
नाही म्हणजे सुंदर मुलगी दिसली
In reply to नाही म्हणजे सुंदर मुलगी दिसली by पिलीयन रायडर
पां डुब्बा! =))
In reply to नाही म्हणजे सुंदर मुलगी दिसली by स्पा
=))
In reply to पां डुब्बा! =)) by अत्रुप्त आत्मा
धत्ताड
In reply to =)) by प्रचेतस
चांगला कल्पनाविलास !
=))
In reply to चांगला कल्पनाविलास ! by सस्नेह
स्नेहा =)) +१००
In reply to =)) by पैसा
=))
In reply to चांगला कल्पनाविलास ! by सस्नेह
खिक्क!
In reply to चांगला कल्पनाविलास ! by सस्नेह
लोल .. तसंच झालं असावं.
In reply to चांगला कल्पनाविलास ! by सस्नेह
पण त्यात टंचपणा अधोरेखित
In reply to लोल .. तसंच झालं असावं. by स्रुजा
अब काहे बाल कि खाल निकाल रहे
अब काहे बाल कि खाल निकाल रहे
:)
नॅचरल्स शेजारी गणेश भेळ ?
In reply to :) by मन१
यप्स
In reply to नॅचरल्स शेजारी गणेश भेळ ? by मराठी कथालेखक
असू द्या, असू द्या........
In reply to :) by मन१
आज्जे...
In reply to असू द्या, असू द्या........ by रेवती
पण तितकंच बोलत असशील रं दादा.
In reply to आज्जे... by वपाडाव
डोळे , केस हे शरीराचे भाग
In reply to असू द्या, असू द्या........ by रेवती
सभ्यतेचे आणि सुसंस्कृततेचे
In reply to डोळे , केस हे शरीराचे भाग by मराठी कथालेखक
मिस वर्ल्ड/युनिवर्स सारख्या
In reply to सभ्यतेचे आणि सुसंस्कृततेचे by सस्नेह
हेच म्हणतो.
In reply to मिस वर्ल्ड/युनिवर्स सारख्या by कानडाऊ योगेशु
अगदी अगदी.
In reply to हेच म्हणतो. by मराठी कथालेखक
एखादा उपक्रम जाहीरपणे होतो
In reply to अगदी अगदी. by कानडाऊ योगेशु
परक्या स्त्रीची 'मापे' तिच्या
In reply to एखादा उपक्रम जाहीरपणे होतो by सस्नेह
ओहो !
In reply to परक्या स्त्रीची 'मापे' तिच्या by मराठी कथालेखक
उंची हे ही एक मापच आहे ना ?
In reply to ओहो ! by सस्नेह
अहो जगात सभतेचे काय निकष आहेत
In reply to उंची हे ही एक मापच आहे ना ? by मराठी कथालेखक
बायका दुसर्या बायकांना खास
In reply to अहो जगात सभतेचे काय निकष आहेत by पिलीयन रायडर
अहो वर कुणीतरी 'हे योग्य आहे
In reply to अहो जगात सभतेचे काय निकष आहेत by पिलीयन रायडर
बायकोने तेव्हा तिचा फोटो
In reply to अहो वर कुणीतरी 'हे योग्य आहे by मराठी कथालेखक
पण हे जरा जास्तच झालं..
In reply to अहो जगात सभतेचे काय निकष आहेत by पिलीयन रायडर
परक्या स्त्रीची 'मापे' तिच्या
In reply to एखादा उपक्रम जाहीरपणे होतो by सस्नेह
=))
In reply to परक्या स्त्रीची 'मापे' तिच्या by कानडाऊ योगेशु
प्रतिसाद आवडला!
In reply to :) by मन१
अवांतरः- आम्ही जसं नवर्यांना
+१
In reply to अवांतरः- आम्ही जसं नवर्यांना by चंद्रनील मुल्हेरकर
पुरुष स्त्रियांकडे बघतात अगदी
In reply to अवांतरः- आम्ही जसं नवर्यांना by चंद्रनील मुल्हेरकर
ती इंटेन्सीटी म्हणजे फक्त
In reply to पुरुष स्त्रियांकडे बघतात अगदी by पिलीयन रायडर
वासनेचा हैदोस =))
In reply to ती इंटेन्सीटी म्हणजे फक्त by चंद्रनील मुल्हेरकर
शृंगारपुरे सरांचे लेखन आठवले.
In reply to वासनेचा हैदोस =)) by स्पा
मला डॉ.श्रीराम दिवटे आठवले :)
In reply to शृंगारपुरे सरांचे लेखन आठवले. by विजय पुरोहित
निसर्गाने स्त्रीयांना
In reply to ती इंटेन्सीटी म्हणजे फक्त by चंद्रनील मुल्हेरकर
@मराठी कथालेखक ,स्त्रीया या
In reply to निसर्गाने स्त्रीयांना by मराठी कथालेखक
त्यावर मुली म्हणायच्या ,"
In reply to @मराठी कथालेखक ,स्त्रीया या by चंद्रनील मुल्हेरकर
स्वतः सहा आकडी पगार कमवणार्
In reply to त्यावर मुली म्हणायच्या ," by मराठी कथालेखक
लोल
In reply to स्वतः सहा आकडी पगार कमवणार् by टवाळ कार्टा
निशेध...
In reply to @मराठी कथालेखक ,स्त्रीया या by चंद्रनील मुल्हेरकर