Skip to main content

बोल्ड अँड ब्युटीफुल , श्लील अश्लीलतेच्या मर्यादा ?

लेखक राहूल.
Published on रवीवार, 24/04/2016
मिसळपाववर प्रकाशित झालेल्या साहित्यामधे तुम्हाला सर्वात बोल्ड वाटलेले किंवा अगदी श्लील अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारे लेखन कोणते ?

वाचन संख्या 7735
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

मी मिपावरच्या बोल्ड लेखनाच्या शोधात होतो . जे कोणाला बोल्ड वाटेल कोणाला त्यात काय एवढं या कॅटेगरीत असेल

बहुतेक राहुल ना सुद्धा असंच काहीतरी लिहायचंय आणि म्हणून ते अश्लीलतेच्या मर्यादा तपासून बघत असावेत ! (असं मला वाटलं, एवढंच) ;)

हे एक बघा - याला अश्लील म्हणायचे की चावट म्हणायचे हा तुमचा प्रश्न आहे हे पण बघा- याला मी धाडसी म्हणतो. लेखक जरा वाहवत चाल्लाय, पण लवकरच गाडी रुलावर येईल अशी आशा आहे. बाकी जव्हेरगंज सायबांनी त्यांची झैरात केलेलीच आहे. (ह. घ्या)

http://www.misalpav.com/node/22023 खर्‍या अर्थाने बोल्ड आणि ब्युटिफुल धागा.

In reply to by टवाळ कार्टा

टक्याने (वरील) लावलेले दिवे आणि ऊडालेले बल्ब या नावाचे काव्य लिहिण्यास घ्यावे अशी विनंती.. अखिल मिपा भावविश्व चाहता संघ आणि चक्री पारायणी वारकरी मित्रमंडळ

सुरवात एकदम सोज्वळ झालेला पण नंतर एकदम बोल्ड झालेला जेपींचा हा धागा वाचाच. आणि तो धागा बोल्ड बनवायला माझाही खारीचा वाटा होताच. मिपावरील अगदीच ऑल टाईम ग्रेट धागा आहे तो!!