हे एक बघा - याला अश्लील म्हणायचे की चावट म्हणायचे हा तुमचा प्रश्न आहे हे पण बघा- याला मी धाडसी म्हणतो. लेखक जरा वाहवत चाल्लाय, पण लवकरच गाडी रुलावर येईल अशी आशा आहे.
बाकी जव्हेरगंज सायबांनी त्यांची झैरात केलेलीच आहे. (ह. घ्या)
सुरवात एकदम सोज्वळ झालेला पण नंतर एकदम बोल्ड झालेला जेपींचा हा धागा वाचाच. आणि तो धागा बोल्ड बनवायला माझाही खारीचा वाटा होताच. मिपावरील अगदीच ऑल टाईम ग्रेट धागा आहे तो!!
प्रतिक्रिया
वाचायची आवड
अश्लील वाचायचा असेल तर मचाक वाचा .
अगदी मचाक नाही हो मिपावर
In reply to वाचायची आवड by कपिलमुनी
अगदी मचाक नाही हो मिपावर प्रकाशित , बोल्ड अँड ब्युटीफुल
म्हणजे तुम्हाला वाचणे आवडत
In reply to वाचायची आवड by कपिलमुनी
म्हणजे तुम्हाला वाचणे आवडत नाही की मचाक आवडत नाही?
मी मिपावरच्या बोल्ड लेखनाच्या
In reply to म्हणजे तुम्हाला वाचणे आवडत by टवाळ कार्टा
मी मिपावरच्या बोल्ड लेखनाच्या शोधात होतो . जे कोणाला बोल्ड वाटेल कोणाला त्यात काय एवढं या कॅटेगरीत असेल
मुनिवर. अश्लिल, चावट, धाडसी
मुनिवर. अश्लिल, चावट, धाडसी ह्या तीन वेगळ्या कॅटेगिरी आहेत.
उदाहरण दिलं तर प्रतिसाद उडेल काय?
द्या तुम्ही उदाहरण .
In reply to मुनिवर. अश्लिल, चावट, धाडसी by तर्राट जोकर
द्या तुम्ही उदाहरण .
कशासाठी पाहिजे हे ?
कशासाठी पाहिजे हे ?
कशाला कै कशाला, शोधाशोध
In reply to कशासाठी पाहिजे हे ? by जव्हेरगंज
कशाला कै कशाला, शोधाशोध वाचवतै ते राव शौकिन लोक्स च.
बोल्ड लिखाण करणा-यांच्या
बोल्ड लिखाण करणा-यांच्या लिखाणाची सर्वांना तेवढीच माहिती . GK म्हणून
इथे बोल्ड लिखाणापेक्षा
बोल्ड घेणारे प्रतिसाद वाचण्याची मजा घ्या.
जाहिरात !
हे कसं वाटतयं कळवा.
शिवाय हे पण आहेच.
इथेही
थोडा धुडगुस घाला
;)
ब्लोगवर आहे तेच बरं आहे तर...
In reply to जाहिरात ! by जव्हेरगंज
ब्लोगवर आहे तेच बरं आहे तर... ;)
चांगल आहे लेखन आणि प्रतिसादही
In reply to ब्लोगवर आहे तेच बरं आहे तर... by तर्राट जोकर
चांगल आहे लेखन आणि प्रतिसादही
येऊद्या अजून .
In reply to चांगल आहे लेखन आणि प्रतिसादही by राहूल.
येऊद्या अजून .
ती आंब्याची कविता पण होती ना
In reply to जाहिरात ! by जव्हेरगंज
ती आंब्याची कविता पण होती ना तुमची?
कैच्या कै
कैच्या कै
तुम्हाला इथल सगळच लेखन
In reply to कैच्या कै by हेमंत लाटकर
तुम्हाला इथल सगळच लेखन मर्यादेतच वाटत का ?
कोणीतरी सखूची लिंक द्या हो
कोणीतरी सखूची लिंक द्या हो त्यांना :)
बहुतेक राहुल ना सुद्धा असंच
बहुतेक राहुल ना सुद्धा असंच काहीतरी लिहायचंय आणि म्हणून ते अश्लीलतेच्या मर्यादा तपासून बघत असावेत ! (असं मला वाटलं, एवढंच) ;)
गांधी की महाजन
राहुल कोण ?
गांधी की महाजन ?
बोस की द्रविड म्हणणार होतो पण
In reply to गांधी की महाजन by कपिलमुनी
बोस की द्रविड म्हणणार होतो पण फर्क पैंदाये
रॉय???
In reply to बोस की द्रविड म्हणणार होतो पण by अभ्या..
रॉय???
च्यायला आद्य आशिकीवाले
In reply to रॉय??? by तर्राट जोकर
च्यायला आद्य आशिकीवाले राहिलेच की. आशिकी आलीच तर भट्ट बी घेऊन टाका.
आता आले का नाही मूळ विषयावर?
In reply to च्यायला आद्य आशिकीवाले by अभ्या..
आता आले का नाही मूळ विषयावर? बोल्ड आणि ब्युटीफूल.... =))
हांगाश्शी.
In reply to आता आले का नाही मूळ विषयावर? by तर्राट जोकर
हांगाश्शी.
आता काय जिस्म, रोग, पाप जे पाहिजे ते घ्या. जन्नत पण आहे. ;)
आलिया भट्टासी असावे सादर.
मचाक म्हणजे नेमके काय कुणी
मचाक म्हणजे नेमके काय कुणी सांगेल का?
हो. मलाही प्रश्न पडलाय.
In reply to मचाक म्हणजे नेमके काय कुणी by निशांत_खाडे
हो. मलाही प्रश्न पडलाय.
मचाक म्हणजे
In reply to हो. मलाही प्रश्न पडलाय. by हकु
मराठी चाकरमान्यांचा कट्टा
(आभार्स टू सूड)
मराठी चाकरमान्यांचा कट्टा
In reply to मचाक म्हणजे by कपिलमुनी
मराठी चाकरमान्यांचा कट्टा
(आभार्स टू सूड)
वारल्या गेलो आहे
=)) =)) =)) =))
आरारा
In reply to मचाक म्हणजे by कपिलमुनी
आरारा
मचाक
In reply to मचाक म्हणजे नेमके काय कुणी by निशांत_खाडे
मचाक आणि यासारख्या अनेक शब्दांची माहिती मिपावर इथे मिळेल.
चाकरमान्यांचा नवीन कट्टा
चाकरमान्यांचा नवीन कट्टा देखील आला आहे म्हणे!
हे घ्या !!!
हे घ्या !!!
कहर लेख आहे हा
In reply to हे घ्या !!! by पक्षी
कहर लेख आहे हा
अगदी अगदी...
In reply to कहर लेख आहे हा by टवाळ कार्टा
अगदी अगदी...
हे एक बघा - याला अश्लील
हे एक बघा - याला अश्लील म्हणायचे की चावट म्हणायचे हा तुमचा प्रश्न आहे
हे पण बघा- याला मी धाडसी म्हणतो. लेखक जरा वाहवत चाल्लाय, पण लवकरच गाडी रुलावर येईल अशी आशा आहे.
बाकी जव्हेरगंज सायबांनी त्यांची झैरात केलेलीच आहे. (ह. घ्या)
http://www.misalpav.com/node
https://www.misalpav.com/node/22023
खर्या अर्थाने बोल्ड आणि ब्युटिफुल धागा.
तुम्ही दिवट्यांचं साहित्य
तुम्ही दिवट्यांचं साहित्य वाचलेलं दिसत नाही.
भारीये...हे वाचल्याचे आठवत
In reply to तुम्ही दिवट्यांचं साहित्य by प्रचेतस
भारीये...हे वाचल्याचे आठवत नव्हते =))
या अनुषंगाने
In reply to भारीये...हे वाचल्याचे आठवत by टवाळ कार्टा
टक्याने
(वरील) लावलेले दिवे आणि ऊडालेले बल्ब या नावाचे काव्य लिहिण्यास घ्यावे अशी विनंती..
अखिल मिपा भावविश्व चाहता संघ आणि चक्री पारायणी वारकरी मित्रमंडळ
मी (लिखित) पुरावे सोडत नाही =
In reply to या अनुषंगाने by नाखु
मी (लिखित) पुरावे सोडत नाही =))
मिपावरील ऑल टाईम ग्रेट धागा
सुरवात एकदम सोज्वळ झालेला पण नंतर एकदम बोल्ड झालेला जेपींचा हा धागा वाचाच. आणि तो धागा बोल्ड बनवायला माझाही खारीचा वाटा होताच. मिपावरील अगदीच ऑल टाईम ग्रेट धागा आहे तो!!
सर्वांचे खूप खूप आभार .
सर्वांचे खूप खूप आभार . चांगली माहिती मिळाली .