पुरोगामी होऊन जुन्या रुढी परंपरांना छेद द्यावा अशी अगदी योग्य भूमिका मांडणारी बहुतेक मंडळी कधीकधी मात्र कोड्यात टाकतात.
होळी दहन करून होणा-या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करतात आणि मनुस्मृती दहनासाठी मात्र सगळ्यांनी पुढे येण्याचं उत्साहानं आवाहन करत बसतात. असं करून आपण ज्या विचारसरणीला विरोध करतो तिचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीचा खप आपणच वाढवतोय
हे का बरं दिसत नाही यांना?
हे म्हणजे दिवाळीला आंघोळ करताना नरकासूर (नरकासूरच ना?) फोडण्यासारखंच आहे.
विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? नेमकं तेव्हाच कसं भावना महत्त्वाच्या होतात?
वाचने
12603
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
..
In reply to डीजे लावल्याने कुठल्या by वडापाव
ज्यांच्यावर चिखल्फेक करायला
In reply to .. by mugdhagode
इथे कोणीही (तुमच्याशिवाय)
In reply to .. by mugdhagode
पस्तावतोय
In reply to इथे कोणीही (तुमच्याशिवाय) by काळा पहाड
मोगा खान
In reply to .... by mugdhagode
आंबेडकर जयंतीला काही
तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर
In reply to आंबेडकर जयंतीला काही by भीमाईचा पिपळ्या.
आक्षेप त्या 'काही'
In reply to आंबेडकर जयंतीला काही by भीमाईचा पिपळ्या.
आज मूठभर आहेत उद्या अजुन
विविध धार्मिक सणांच्या
कुठल्या नंबराचा चष्मा लावता
In reply to विविध धार्मिक सणांच्या by भीमाईचा पिपळ्या.
Original peksha batge kattar
आम्ही निरक्षर नाही.
..
In reply to आम्ही निरक्षर नाही. by गामा पैलवान
मी कोडगा आहेच.
In reply to .. by mugdhagode
बाप रे !
In reply to आम्ही निरक्षर नाही. by गामा पैलवान
तुफान विनोदी सुरुवात
In reply to बाप रे ! by mugdhagode
...
In reply to तुफान विनोदी सुरुवात by गामा पैलवान
मुग्धा घोड़े ,
In reply to ... by mugdhagode
हो का हो, मुगोबाई !
In reply to ... by mugdhagode
पेलवान साहेब,
In reply to तुफान विनोदी सुरुवात by गामा पैलवान
no subject
डिफाईन पुरोगामी प्लीज..
खालील दिलेल्या लक्षणांपैकी एक
In reply to डिफाईन पुरोगामी प्लीज.. by सूड
गुर्जी , तुम्ही फारच विचार
In reply to खालील दिलेल्या लक्षणांपैकी एक by श्रीगुरुजी
..
In reply to गुर्जी , तुम्ही फारच विचार by नुस्त्या उचापती
..
In reply to .. by mugdhagode
तुम्ही पुण्यसंचय कसा करता?
In reply to .. by mugdhagode