पुरोगाम्यांचे सण-रुढी परंपरा
पुरोगामी होऊन जुन्या रुढी परंपरांना छेद द्यावा अशी अगदी योग्य भूमिका मांडणारी बहुतेक मंडळी कधीकधी मात्र कोड्यात टाकतात.
होळी दहन करून होणा-या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करतात आणि मनुस्मृती दहनासाठी मात्र सगळ्यांनी पुढे येण्याचं उत्साहानं आवाहन करत बसतात. असं करून आपण ज्या विचारसरणीला विरोध करतो तिचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीचा खप आपणच वाढवतोय
हे का बरं दिसत नाही यांना?
हे म्हणजे दिवाळीला आंघोळ करताना नरकासूर (नरकासूरच ना?) फोडण्यासारखंच आहे.
विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? नेमकं तेव्हाच कसं भावना महत्त्वाच्या होतात?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विविध धार्मिक सणांच्या
मुद्दामहून वाकड्यात का शिरताय?
तेच करतो/तेच करण्याचं आवाहन
दंगा हा शब्द तुम्ही वापरलेला आहे.
पुरोगाम्यांनी आंबेडकर जयंतीला
होळी दहन करून होणा-या
माझ्या चेपुवरील मित्रयादीत
मला कही पे निगाहे कही पे
पण त्यांसोबतच
हं
स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे
ढोंगीच म्हणायचं तर भारतातली
बरोबर तजो!
(No subject)
लोल...
=)))
=))
Lol !!!
=))
याकूब मेमन, अफझल गुरू इ. चा
नाही.
अरे अरे, माफ करा. याकूब मेमन,
..
कोणते प्रतिवाद आनंदी गोपाल?
गोंधळ
फुरोगामी शब्द माझा नाही.
बिच्चारे पुरोगामी. पब्लिक
गावडे साहेब
डॉक्टर साहेब
या विषयावर गॅरी ट्रुमन यांचा
सरधोपट
राहीजी
राही ताई
...
डॉक, तुमचं म्हणणं योग्य आहे.
पुरोगामी
राही ताई
हे म्हणजे पुरोगाम्यांच्या
आक्षेप रूढी-परंपराप्रिय
+१००
नाही . ह्यांचं वेगळंच दुखणं
दुखणी खूप आहेत हो. हे
अवघड जागी दुखणे आणि जावै
ढोंगी पुरोगाम्यांवर हा एक
काही दिवसांपूर्वी झालेल्या
गुरुजी भारीच आहे लेख!
माझी चूक
प्रत्यक्षात दिली जाते का?
@राही ताई
फारच चिंता बुवा तुम्हाला !