शेती संदर्भात काही गोष्टींची मदत हवी आहे....
नमस्कार,
येत्या १ ते २ महिन्यात मी शेती विकत घ्यायचे आणि तिथेच रहायचे ठरवत आहे.आमच्या अर्धांगिनीने, चिपळूण जवळ शेत जमीन बघीतली आहे.
एखादा मिपाकर कुठे अडला तर त्याला मार्ग दाखवायला आणि त्याला मनापासून मदत करायला मिपाकर तयार असतात, ह्याचा स्वानुभव आहे.
सध्या त्वरीत हवी असणारी मदत म्हणजे....
१. शेतात पाणी कुठे मिळेल?, ते शोधून देणारा पाणक्या.
२. डिझेल पंप विकत घ्यायला आणि तो बसवायला साधारण किती खर्च येतो?
आपलाच मुवि.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अभिनंदन मुवि!
अभिनंदनाबद्दल धन्यवाद...
सर्वप्रथम अभिनंदन..
काही उत्तरे...........
आता उत्तरे-१) अ) पाणक्या
शुभेच्छा
सविस्तर प्रतिसाद नंतर देतो....
@ सुनील....
मुविकाका आणि काकूंचे अभिनंदन.
मुवि, अभिनंदन!
मुविकाकूंचे अभिनंदन. शेती
दोघांचेही हार्दिक अभिनंदन.
+१११
+११११११
मुवि आणि वहिनींचे अभिनंदन आणि
+११११११
अभिनंदन आणी शुभेच्छा!
चिपळुण ला शेती ?
काही विचारमंथन....
चला
रिसॉर्ट बांधणार नाही पण....
अभिनंदन दोघांचे !!
श्री व सौ मुवींचे धाडसी
या निर्णयापर्यंत कसे आलात एकदा जरुर लिहा.....
वाह
किमान पाच एकर शेत असेल तर
तुमचे सल्ले विचारात घेतले आहेत...
चाकोरीबद्ध पीक घेऊ नका.
मुवि आणि मनीषा अभिनंदन.
मुवि - अभिनंदन आणि शुभेच्छा!
भरपूर योजना
द्या की.हवातर वेगळा धागा
याला
चांगला निर्णय
अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
मुविना पुढील वाटचालीसाठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डि... ;) :- Geniusअभिनंदन मुक्तविहारि साहेब,
मुवि आणि वहिनींचे हार्दीक
श्री व सौ मुवि अभिनंदन.
मुवि, मुलांची शेती ही लेखमाला