नमस्कार,
येत्या १ ते २ महिन्यात मी शेती विकत घ्यायचे आणि तिथेच रहायचे ठरवत आहे.आमच्या अर्धांगिनीने, चिपळूण जवळ शेत जमीन बघीतली आहे.
एखादा मिपाकर कुठे अडला तर त्याला मार्ग दाखवायला आणि त्याला मनापासून मदत करायला मिपाकर तयार असतात, ह्याचा स्वानुभव आहे.
सध्या त्वरीत हवी असणारी मदत म्हणजे....
१. शेतात पाणी कुठे मिळेल?, ते शोधून देणारा पाणक्या.
२. डिझेल पंप विकत घ्यायला आणि तो बसवायला साधारण किती खर्च येतो?
आपलाच मुवि.
वाचने
12985
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन मुवि!
अभिनंदनाबद्दल धन्यवाद...
In reply to अभिनंदन मुवि! by रेवती
सर्वप्रथम अभिनंदन..
काही उत्तरे...........
In reply to सर्वप्रथम अभिनंदन.. by जेपी
आता उत्तरे-१) अ) पाणक्या
In reply to काही उत्तरे........... by मुक्त विहारि
शुभेच्छा
सविस्तर प्रतिसाद नंतर देतो....
In reply to शुभेच्छा by सुनील
@ सुनील....
In reply to शुभेच्छा by सुनील
मुविकाका आणि काकूंचे अभिनंदन.
मुवि, अभिनंदन!
मुविकाकूंचे अभिनंदन. शेती
दोघांचेही हार्दिक अभिनंदन.
+१११
In reply to दोघांचेही हार्दिक अभिनंदन. by प्रचेतस
+११११११
In reply to दोघांचेही हार्दिक अभिनंदन. by प्रचेतस
मुवि आणि वहिनींचे अभिनंदन आणि
+११११११
In reply to मुवि आणि वहिनींचे अभिनंदन आणि by प्रमोद देर्देकर
अभिनंदन आणी शुभेच्छा!
चिपळुण ला शेती ?
काही विचारमंथन....
In reply to चिपळुण ला शेती ? by गॅरी शोमन
चला
रिसॉर्ट बांधणार नाही पण....
In reply to चला by नाखु
अभिनंदन दोघांचे !!
श्री व सौ मुवींचे धाडसी
या निर्णयापर्यंत कसे आलात एकदा जरुर लिहा.....
In reply to श्री व सौ मुवींचे धाडसी by अजया
वाह
किमान पाच एकर शेत असेल तर
तुमचे सल्ले विचारात घेतले आहेत...
In reply to किमान पाच एकर शेत असेल तर by चंद्रनील मुल्हेरकर
चाकोरीबद्ध पीक घेऊ नका.
मुवि आणि मनीषा अभिनंदन.
मुवि - अभिनंदन आणि शुभेच्छा!
भरपूर योजना
द्या की.हवातर वेगळा धागा
In reply to भरपूर योजना by सुनिल पाटकर
याला
In reply to द्या की.हवातर वेगळा धागा by नूतन सावंत
चांगला निर्णय
अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
मुविना पुढील वाटचालीसाठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डि... ;) :- Geniusअभिनंदन मुक्तविहारि साहेब,
मुवि आणि वहिनींचे हार्दीक
श्री व सौ मुवि अभिनंदन.
मुवि, मुलांची शेती ही लेखमाला