✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...

प
प्रियाली यांनी
Sun, 10/07/2007 - 01:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36808 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

शेवटी जरा अपेक्षाभंगच झाला.

जव्हेरगंज
गुरुवार, 04/14/2016 - 19:53 नवीन
शेवटी जरा अपेक्षाभंगच झाला. पण लिवलय खतरा ! साष्टांग __/\__
  • Log in or register to post comments

कथा वाचली .आवडली .

नुस्त्या उचापती
Fri, 04/15/2016 - 02:16 नवीन
कथा वाचली .आवडली . ज्यांना ही कथा दिसत नाही , त्यांच्यासाठी ... कथेचे शिर्षक = तीन टिंबं[ ... ] कथा थोडक्यात अशी ... एकदा तीन टिंबं होती ... एक टिंब म्हणालं , " काय रे टिंबू ? ... " दुसरं टिंब म्हणालं , " काय म्हणतोस रे हिंबा टण्या ? " तिसरं म्हणालं , " आपण काही म्हणायला नको बाबा !आधीच आपण आहोत लिंबू -टिंबू . उगीचच भांडणं व्हायची . " . . . आणि मग शेवटी तिन्ही टिंबं सुखाने एकत्र राहू लागली .
  • Log in or register to post comments

कथा फार चांगली आहे असे म्हणता

साहना
Fri, 04/15/2016 - 04:33 नवीन
कथा फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही कारण कथेत खोली नाही आहे. थोडी उथळ वाटते आहे. विषम आहे, थोडी सम्यक असली तर चांगले झाले असते.
  • Log in or register to post comments

छोटे छोटे भाग करून टाकले असते

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 04/15/2016 - 16:53 नवीन
छोटे छोटे भाग करून टाकले असते तर अजून मजा आली असती (अजूनही संधी गेलेली नाही)
  • Log in or register to post comments

तीन टिंबांचे छोटे छोटे भाग ?

मराठी कथालेखक
Fri, 04/15/2016 - 16:56 नवीन
तीन टिंबांचे छोटे छोटे भाग ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

मला हि आणि इतर काही पोस्ट्स दिसत नाहीयेत..

Amol Narkhede
Mon, 03/12/2018 - 15:34 नवीन
केवळ "..." इत्केच दिसत आहे. क्रुपया मदत करा.
  • Log in or register to post comments

http://priyambhashini

रुपी
Wed, 03/14/2018 - 00:24 नवीन
http://priyambhashini.blogspot.com/2007/09/blog-post.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Amol Narkhede
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा