✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्द प्रेम!

न — निमिष सोनार, Wed, 04/13/2016 - 17:44
लेखकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व: शब्द हेच शस्त्र, शब्द हेच अमूचे अस्त्र शब्द हेच युद्ध, शब्द हीच शांती शब्द हीच नीती, शब्द हीच अमुची मिती शब्द हेच कर्म, शब्द हेच फळ शब्द हेच दैवत, शब्द हेच अमुचे वैभव शब्द हीच दृष्टी, शब्द हीच सृष्टी शब्द हेच जग अमुचे, शब्द हेच जीवन अमुचे शब्द हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

प्रतिक्रिया द्या
1291 वाचन

💬 प्रतिसाद (5)

पकवणे हेच शस्त्र, पकवणे हेच

होबासराव
Wed, 04/13/2016 - 17:50 नवीन
पकवणे हेच शस्त्र, पकवणे हेच अमूचे अस्त्र जास्त पकवल्याने होउ शकत युद्ध, पकवल्याने मिळते शांती पकवणे हीच नीती, पकवणे हीच अमुची मिती पकवणे हेच आमचे कर्म, पकवणे हेच फळ पकवणे हेच दैवत, पकवणे हेच अमुचे वैभव पकवणे हीच दृष्टी, पकवणे हीच सृष्टी पकवायला समुच्च जग अमुचे, लोकांना पकवणे हेच जीवन अमुचे लोकांना पकवणे हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!
  • Log in or register to post comments

णिसो सर आणि होबासराव म्हणजे

विजय पुरोहित
Wed, 04/13/2016 - 17:52 नवीन
णिसो सर आणि होबासराव म्हणजे जय आणि वीरुची जोडी शोलेमधली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

विजयराव

होबासराव
Wed, 04/13/2016 - 18:37 नवीन
जय आणि विरुची जोडि असे संबोधुन आपण मज पामराला प्रकांडपंडितस्वयंमप्रकाशितसाहित्यसुर्याच्या रांगेत बसवुन आपण जो बहुमान दिलात त्याबद्दल आपला ऋणि राहिल. पण नाय हो आमचि ति लायकि नाय...आम्हि फक्त पकलेले म्हणजेच पिकलेले फळ दगड मारुन पाडणारे...ते पकवण्याचे मह्त्कार्य करायला प्रकांडपंडितस्वयंमप्रकाशितसाहित्यसुर्य समर्थ आहेतच.
  • Log in or register to post comments

आयला

जव्हेरगंज
Wed, 04/13/2016 - 22:14 नवीन
खरंच पकलो राव आज
  • Log in or register to post comments

@लेखकाच्या जीवनातले शब्दांचे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/14/2016 - 00:59 नवीन
@लेखकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व: >> अच्छा! लेखक ! तुम्हाला हा भ्रम सुमारे किती वर्षांपूर्वी झाला!?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा