काळजी वाटी मजला
तुज्याच प्रीतीने-2
चाहुली दाटी भोवती
तुझ्याच प्रीतीने-2
तुज्या वीन राहु कसा
गीत हे गाऊ कसा
स्वप्न हे पाहू कसा
तुज्याच प्रीतीचे
काळजी वाटी मजला
तुज्याच प्रीतीने-2
चाहुली दाटी भोवती
तुझ्याच प्रीतीने-2
भास सारे हे छळती
भाव मजला न कळती
साद का ऐकू येते
सांग ना रे......
का कुठे मी हरवतो
मीच मजला मिरवतो
चाहुली का पुन्हा या
सांग ना रे
परतुनी ये तू ग पुन्हा...
सांग वेडे माझा गुन्हा
ये पुन्हा...तू प्रिये...वाट बघते ही मीठी...
आज बेधुंद वारा
साथीला गार गारा
भान नाही मनाला
साजणी ग...
स्पर्श पुन्हा करुदे
हात हाती धरुदे
आज मिटूदे अबोला
सजणी ग....
जिव माझा आतुरला
ध्यान नाही माझे मला...
ऐकुदे....मज पुन्हा...आज प्रेमाची कथा...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2377
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
(चित्रपट गीत लिहिण्याचा
गीताच्या चित्रिकरणात काय होते?
In reply to (चित्रपट गीत लिहिण्याचा by तर्राट जोकर
खूपच छान
सुक्ष्म रसग्रहण, व्वा!. आणखी
In reply to खूपच छान by प्रचेतस
प्रेमात पुढे पुढे जाताना
In reply to सुक्ष्म रसग्रहण, व्वा!. आणखी by तर्राट जोकर
ही
In reply to प्रेमात पुढे पुढे जाताना by प्रचेतस
आज बेधुंद वारा
स्वारी, वारा ला यमक लागलं
In reply to आज बेधुंद वारा by होबासराव
_/\_ तजोसाहेब...
In reply to स्वारी, वारा ला यमक लागलं by तर्राट जोकर
हे पण घ्या-
In reply to स्वारी, वारा ला यमक लागलं by तर्राट जोकर
होबासराव, बघा. बरसल्या की
In reply to हे पण घ्या- by सुधीरन
आहे विचित्र थोड़ी तरी...
In reply to हे पण घ्या- by सुधीरन
भावोत्कट गीत.
आज बेधुंद वारा
हं
In reply to आज बेधुंद वारा by नुस्त्या उचापती
आज बेधुंद वारा
मस्तच होबासराव!
In reply to आज बेधुंद वारा by होबासराव