✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १७: रस्ता

स
साहित्य संपादक यांनी
Wed, 04/06/2016 - 09:16  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - रस्ता. जो आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. जे छायाचित्र पाहिल्यावर रस्ता हा त्याचा मुख्य विषय वाटेल असे छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे २० एप्रिल. प्रवेशिकेबरोबर छायाचित्रणाच्या ठिकाणाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे:
मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतू ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूक
व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषी
कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय ~ फूल
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे. एका मिपाकराने काढलेले या विषयाशी संबंधीत छायाचित्र.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
36980 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

प्रवेशिका

साहित्य संपादक
Wed, 04/20/2016 - 09:22 नवीन
~ हिवाळ्यात काश्मीरमधील गुलमर्ग येथे जाताना टिपलेला रस्ता ~ Image removed. अधिक माहिती: ऐन हिवाळ्यात काश्मीर मध्ये गुलमर्ग च्या दिशेने जाताना हा फोटो काढला आहे. सकाळी १० वाजलेले. रात्री झालेली बर्फवृष्टी, त्यात पडलेले धुके आणि वातावरणात कमालीचा थंडावा असे मस्त वातावरण असताना आमची गाडी बर्फात रुतून बसली होती. मी लगेच खाली उतरून मोबाईल मधून हा फोटो टिपला. . ~ माझ्या गावातला एक रस्ता ~ Image removed. . ~ वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता ~ Image removed. . ~ 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे) ~ Image removed. फोटोबाबत तांत्रिक माहिती - एफ ८ १/२००; आयएसओ ४००; एअक्पोजर -१.३ स्टेप; कॅनन पॉवरशॉट एसएक्स २२० एचएस . ~ सुदूर वसलेल्या वाडी कडे जाणारी एक वाट ~ Image removed. . ~ ही वाट खोल जाते... ~ Image removed. . ~ झेड ब्रिजच्या रस्त्यावर ~ Image removed. . ~ दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक ~ Image removed. . ~ ही वाट दूर जाते.. ~ Image removed. अधिक माहिती: गावातून नदीकडे जाणारा रस्ता… संध्याकाळच्या उन्हात… फोन कॅमेरा - Samsung Galaxy S Duos . ~ वळणवाट ~ Image removed. EXIF: f/9 55mm 1/200 ISO-100 . ~ कॅनडाच्या विनिपेग शहरातील पोर्तेज अ‍ॅव्हेन्युचा टॉप अँगलने घेतलेला हिवाळ्यातील फोटो ~ Image removed. . ~ विमानातून दिसलेला महामार्ग ~ Image removed. . ~ तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट ~ Image removed. निरव शांतता. पक्ष्यांच्या आवाजाने शांतता अधिकच गुढ वाटत होती. . ~ ...खंडाळ्याच्या घाटासाठी! ~ Image removed. . ~ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता ~ Image removed. . ~ झायन नॅशनल पार्क (युटा, युएसए) येथील 'एंजल्स लँडिंग' हा चित्तथरारक ट्रेल ~ Image removed.
  • Log in or register to post comments

व्वाह व्वा! मस्त विषय आहे.

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/06/2016 - 09:31 नवीन
व्वाह व्वा! मस्त विषय आहे.
  • Log in or register to post comments

अरेवा!

चांदणे संदीप
Wed, 04/06/2016 - 11:10 नवीन
एक रासता है जिंदगी.... एक रस्ता आहा आहा... दो राही... आहा आहा इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते ये हरियाली और ये रासता... अशी मस्त मस्त गाणी आठवली....इतकीच भारी प्रकाशचित्रे यावेळी अपेक्षित आहेत! माझाही एक असेलच... ;) Sandy
  • Log in or register to post comments

वा! काय सुंदर विषय आहे...

एस
Wed, 04/06/2016 - 11:42 नवीन
वा! काय सुंदर विषय आहे... काही टिपा देऊ का? १. संध्याकाळ वा रात्र वा पहाटेच्या लगबगीच्या वेळचे रस्ते टिपण्यासाठी स्लो शटर इंटर्व्हल वापरून वाहनांचे 'लाईट ट्रेल्स' घेता येतील. २. बनारस वा वाईसारख्या जुन्या गावांतले गल्लीबोळही 'रस्ता' ह्या विषयाअंतर्गत येत असावेत. त्यांचा निवांतपणा वाईड अ‍ॅन्गल लेन्स वापरून टिपता येईल. ३. माथेरानसारख्या ठिकाणी रेल्वेरुळांबरोबरच चढणारा रस्ता पावसाळ्यात वा धुक्यात फार छान टिपता येतो. ४. वाळवंटात मिनिमॅलिस्टिक शैलीत दूरवर जाणारा एकलकोंडा रस्ता टिपता येईल. ५. शहरी भागातला रस्ता टिपताना तिथल्या माणसांच्या व वाहनांच्या गर्दीत रस्ता हा मुख्य विषय हरवून जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी जवळच्या उंच इमारतीच्या छतावरून टॉप अँगल व्ह्यू घेता येईल. ६. प्रत्येक रस्त्याचे स्वतःचे असे एक 'कॅरॅक्टर' असते. उदा. गावाबाहेरील धुळीने भरलेले रस्ते, टापटीप, समृद्धी दर्शवणारे सदैव घाईत असणारे एक्स्प्रेसवे, आद्य रस्त्यांचे प्रतीक असणार्‍या पाऊलवाटा, नागमोडी घाटरस्ते, आणि असेच असंख्य प्रकार. छायाचित्रकाराच्या लेन्सने हे 'कॅरॅक्टर' दर्शकांना दाखवणे आवश्यक असते. (टीपः आगावूपणाबद्दल क्षमस्व :-) )
  • Log in or register to post comments

टिपा आवडल्या

श्रीरंग_जोशी
Wed, 04/06/2016 - 23:53 नवीन
टिपा आवडल्या. टिपांबरोबर एस यांनी या विषयासंबंधीत काढलेले फोटोज बघायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग १

समर्पक
Wed, 04/06/2016 - 13:56 नवीन
जंगल वाटा - मणिपूर, त्रिपुरा व आसाम Image removed.
हवाई चित्रण (पॅराग्लायडिंग) Image removed.
लाल खडीचा डांबरी रस्ता Image removed.
शहरी रस्ता Image removed.
लोहमार्ग - उदकमंडलं - उटी Image removed.
प्रदक्षिणा मार्ग, कांची Image removed.
भुवनगिरी किल्ला, तेलंगण Image removed.
पर्वतीय महामार्ग Image removed.
वाळवंटी रस्ता Image removed.
शरद ऋतूतील रस्ता Image removed.
  • Log in or register to post comments

चायला ह्यांचा नंबर देऊन टाका

स्पा
Wed, 04/06/2016 - 14:21 नवीन
चायला ह्यांचा नंबर देऊन टाका राव ;) एक से एक फटू मजा आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

मी पण हेच टंकायला आलो होतो

जगप्रवासी
Wed, 04/06/2016 - 14:26 नवीन
मी पण हेच टंकायला आलो होतो, सगळे विषय ह्याने आपल्या फोटोत घेऊन टाकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+११

नाखु
Wed, 04/06/2016 - 16:10 नवीन
अश्येच म्हणतो फक्त बर्फातला आणि गुहेतला रस्ता राहलाय तो टाकून रस्ता साफ करून टाका एकदाचा... जबराट फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

डोळे निवले!

एस
Wed, 04/06/2016 - 14:26 नवीन
डोळे निवले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

+१

सस्नेह
Wed, 04/06/2016 - 16:13 नवीन
असेच म्हणते !! काय एकसे एक फोटो आहेत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हे स्पर्धेसाठी नाहीत??

चांदणे संदीप
Wed, 04/06/2016 - 14:27 नवीन
मग स्पर्धेसाठी अजून कसले टाकणार मालक?? :) (वरडा! उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागतोय बहुतेक!) :( Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

+१

राघवेंद्र
Wed, 04/06/2016 - 18:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

क्लास!

पैसा
Wed, 04/06/2016 - 16:18 नवीन
क्लास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

अप्रतिम

श्रीरंग_जोशी
Wed, 04/06/2016 - 23:52 नवीन
शब्दच सुचत नाहीयेत या फोटोजला दाद देण्यासाठी. वेगळा धागा काढून या फोटोजच्या ठिकाणांविषयी पण लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

+१

तुषार काळभोर
गुरुवार, 04/07/2016 - 16:01 नवीन
वेगळा धागा काढून या फोटोजच्या ठिकाणांविषयी पण लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१ अगदी असेच म्हणते.

सही रे सई
गुरुवार, 06/30/2016 - 00:51 नवीन
+१ अगदी असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

त्यांनी एक धागा काढला आहे या

रुपी
गुरुवार, 06/30/2016 - 00:57 नवीन
त्यांनी एक धागा काढला आहे या विषयावर -"रस्ता" - चित्रलेख. खरे तर मीही नंतर निवांत पाहीन हे ठरवून विसरुन गेले होते. बरे झाले, तुम्ही हा धागा वर आणल्यामुळे लक्ष्यात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

+१

नीलमोहर
गुरुवार, 04/07/2016 - 16:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१

निशाचर
Fri, 04/08/2016 - 15:41 नवीन
सुंदर फोटोज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सर्वांस धन्यवाद !

समर्पक
Mon, 04/11/2016 - 21:43 नवीन
लेखासाठी प्रयत्न केला आहे, नवीन धाग्याविषयीच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या कि कलादालनात प्रकाशित करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मस्त!

यशोधरा
Wed, 04/06/2016 - 14:43 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो !

इशा१२३
Wed, 04/06/2016 - 15:08 नवीन
अप्रतिम फोटो !
  • Log in or register to post comments

हे स्पर्धेसाठी नाहीत??

चांदणे संदीप
Wed, 04/06/2016 - 15:24 नवीन
मग स्पर्धेसाठी अजून कसले टाकणार मालक?? :) (वरडा! उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागतोय बहुतेक!) :( Sandy
  • Log in or register to post comments

एका वेळ्ला किती फोटॉ देवु

पेशवा भट
Wed, 04/06/2016 - 16:02 नवीन
एका वेळ्ला किती फोटॉ देवु शकतो?
  • Log in or register to post comments

प्रत्येकी एकच.

खेडूत
Wed, 04/06/2016 - 16:17 नवीन
प्रत्येकी एकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेशवा भट

काय एक से एक सुरेख फोटो आहेत..

सविता००१
Wed, 04/06/2016 - 16:15 नवीन
तो लाल खडीचा डांबरी रस्ता कुठे आहे? मस्त दिसतोय
  • Log in or register to post comments

Zion National Park

इडली डोसा
Mon, 04/11/2016 - 05:59 नवीन
असावा बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

होय

समर्पक
Mon, 04/11/2016 - 21:44 नवीन
तिथलाच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

(No subject)

'पिंक' पॅंथर्न
Wed, 04/06/2016 - 20:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग २

समर्पक
गुरुवार, 04/07/2016 - 10:29 नवीन
हवाई चित्रण : दोन देशांना जोडणारा रस्ता Image removed.
रुक्ष वैराग्य, आसाम Image removed.
समुद्री रस्ता, रामेश्वर Image removed.
पुसट पाऊलवाट, ब्रह्मदेश Image removed.
महामार्ग Image removed.
हिरवाई, पॅराग्वे Image removed.
उत्साही लोकजीवनाचा साक्षी Image removed.
पठारावरचे वळण Image removed.
ॲस्पेन, कॉटनवूड व पाईनच्या रंगात रंगलेला रस्ता Image removed.
  • Log in or register to post comments

___/\___

चांदणे संदीप
गुरुवार, 04/07/2016 - 12:07 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

_/\_

अजया
गुरुवार, 04/07/2016 - 16:51 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

सगळेच मस्त :)

उल्का
गुरुवार, 04/07/2016 - 15:04 नवीन
सगळेच मस्त :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

केवळ अप्रतिम.

सस्नेह
गुरुवार, 04/07/2016 - 15:32 नवीन
केवळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

समर्पक आणि सुंदर

सुबक ठेंगणी
Tue, 04/19/2016 - 11:01 नवीन
आसामचं वैराग्य आणि अ‍ॅस्पेनची श्रीमंती विशेष आवडली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक

जालावरुन सभार!!

जव्हेरगंज
गुरुवार, 04/07/2016 - 15:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

समर्पक यांनी अती समर्पक

नीलमोहर
गुरुवार, 04/07/2016 - 16:55 नवीन
समर्पक यांनी अती समर्पक छायाचित्रे देऊन विषयच मिटवला आहे :)
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी नाही. कारण फोटो मोबाईल कॅमेय्राने काढ्लेत.

अनन्न्या
गुरुवार, 04/07/2016 - 17:45 नवीन
१) जगातला सर्वात सुंदर रस्ता माझ्या माहेराकडे जाणारा. Image removed.
  • Log in or register to post comments

हा फ़ोटो चालला असता

चांदणे संदीप
गुरुवार, 04/07/2016 - 18:03 नवीन
हा फ़ोटो चालला असता की ओ! मोबाइलने काढला म्हणून काय झाले? "माहेराकडे जाणारा" एवढ वाचूनच पुष्कळ मते मिळाली असती. माझे पकडून! माझ्या माहेरचा रस्ता वाट काढी आमराईतून जाई घेऊन मला माझ्या घरी, सासूराहून! वरच्या सर्व सुंदर रस्त्यांना फिके पाडले या रस्त्याने! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

+१

असंका
Fri, 04/08/2016 - 21:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

सॅण्डीभौ..

तुषार काळभोर
Tue, 04/12/2016 - 11:17 नवीन
जिकलंस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

लाल लाल ह्या रस्त्याला मायेची

उल्का
गुरुवार, 04/07/2016 - 22:02 नवीन
लाल लाल ह्या रस्त्याला मायेची ओढ, माहेरीचा रस्ता त्याला कशाची नाही तोड. :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

हे आणखी दोन

अनन्न्या
गुरुवार, 04/07/2016 - 17:50 नवीन
२) माझ्या माहेरच्या घ्रातून बाहेर येताना दिसणारी पायवाटः रत्नागिरीतील एक छोटेसे गाव Image removed. ३) तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाला जाताना काढलेला फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments

छायाचित्रे छान आहेत,

माहितगार
गुरुवार, 04/07/2016 - 19:52 नवीन
छायाचित्रे छान आहेत, नेहमीच्या ट्रॅफीक पासून दूर असल्यामुळे आल्हाददायक वाटताहेत.
  • Log in or register to post comments

एक रस्ता....

IT hamal
गुरुवार, 04/07/2016 - 20:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एक रस्ता...

IT hamal
गुरुवार, 04/07/2016 - 21:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

शित्रेउमेश
Fri, 04/08/2016 - 09:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

शित्रेउमेश
Fri, 04/08/2016 - 09:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 04/08/2016 - 13:51 नवीन
समर्पक यांनी दिलेली सारीच छायाचित्रं सुरेख आहेत. (इतर कोणी वाटेला जायचं कारणच नाही आता :)) तो लाल खडीचा रस्ता अ‍ॅरिझोनातला वाटतोय (सेडोना?) आणि शहरी बहुतेक न्यू ऑर्लिन्समधला?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा