पनामा फाईल्स च्या निमित्ताने
पनामा फाईल्स चा डाटा लीक झाल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी प्रकाशात आल्या आहे.
त्या निमित्ताने काहि गोष्टींची चर्चा व्हायला हवी.
१. खरच एका ठराविक मर्यादेनंतर पैसा हातात आल्यानंतर आयकर वाचवता येत नाही हे खरे. म्हणून अशा गोष्टींची
चलती आहे का?
२. पनामा फाईल्स ही टिप ऑफ आईसबर्ग आहे का?
३. एका ठराविक मर्यादेपेक्षा पैसा पगार किंवा मानधन म्हणून दिलाच जाऊ नये का?
४. पनामा सार्ख्या कंपन्या आतंक वादाला मदत करतील का?
जाणकारांनी मते मांडावीत.
५. लालच आणि लोभ यातून अशा घटना घडतात का?
६. सगळी कडे भ्रष्टाचार बोकाळला असल्यामुळे आयकर भरणे हे लोकांना मूर्खपणाचे वाटते का?
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
वर्गीकरण
वाचने
7591
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
या विषयावर चर्चा वाचायला
१. खरच एका ठराविक मर्यादेनंतर
१. एका ठराविक मर्यादेपेक्षा
In reply to १. एका ठराविक मर्यादेपेक्षा by शान्तिप्रिय
. एका ठराविक मर्यादेपेक्षा
In reply to . एका ठराविक मर्यादेपेक्षा by गवि
थर्मामीटरला ९९ डिग्रीपर्यंतच
In reply to थर्मामीटरला ९९ डिग्रीपर्यंतच by अन्या दातार
आय वर एक मर्यादा टाकावी असे
In reply to १. एका ठराविक मर्यादेपेक्षा by शान्तिप्रिय
१. एका ठराविक मर्यादेपेक्षा
In reply to १. एका ठराविक मर्यादेपेक्षा by शान्तिप्रिय
एक शंका
गवि थर्मामीटरच्या तुमच्या
अवांतर
In reply to अवांतर by राही
+१
In reply to +१ by अनुप ढेरे
विचित्र वाटते..
ह्याला एकमेव उपाय म्हणजे इनकम
In reply to ह्याला एकमेव उपाय म्हणजे इनकम by प्रसाद गोडबोले
पण त्याने सगळ्याचं गोष्टी
टॅक्स वसुलीची अंमलबजावणी
काळ्या पैशाच्या बाबतीत एक
In reply to काळ्या पैशाच्या बाबतीत एक by उगा काहितरीच
काळा पैसा नगद स्वरूपातच असला
In reply to काळा पैसा नगद स्वरूपातच असला by आदूबाळ
अच्छा !मी विदेशातील खात्यांचा
In reply to अच्छा !मी विदेशातील खात्यांचा by उगा काहितरीच
हो. म्हणूनच असं सहसा करत
In reply to हो. म्हणूनच असं सहसा करत by आदूबाळ
ओके , म्हणजे मी समजत होतो
पनामा फाईल्स हे सिलेक्टिव्ह
In reply to पनामा फाईल्स हे सिलेक्टिव्ह by मदनबाण
सहमत.. अमेरीकेतील कुणाचेचं
इ-पैसा
शेल कंपनी
एक थोडा वेगळा प्रश्न मला पडला