सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत.
मिसळपाव हे आपले सर्वांचे आणि सर्वांसाठी असले तरी वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात. कृपया हे प्रकार टाळावेत आणि संस्थळावरील आपला वावर सभ्यतेच्या मर्यादांमधे बसतो आहे ना हे प्रत्येकाने पहावे. तसेच आपला तोल किंवा भान सुटते आहे का याकडे लक्ष द्यावे. असे घडत असल्यास त्याला दुसरा कोणी जबाबदार आहे वगैरे सबबी न देता प्रगल्भतेने वागून आपला संस्थळावरील वावर सर्वांनाच किमान सुसह्य होईल हे प्रत्येकाने पहावे. कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा. धाग्यावर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रयत्न करू नये.
जे सदस्य याचा विचार न करता दुसर्या कोणाला अपमानास्पद अशा प्रकारचे धागे, प्रतिसाद यांचे लिखाण करतील, किंवा संपादकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंगा माजवतील/अन्य सदस्यांना किंवा व्यक्तींना उद्देशून असांसदीय भाषा वापरतील अशांचे सदस्यत्व आणखी कोणत्याही सूचनेशिवाय त्वरित स्थगित केले जाऊ शकते याची नोंद सर्वांनी कृपया घ्यावी. अशी अप्रिय वेळ येऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सद्स्यावर राहील. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.
वाचने
46823
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते २ प्रकारचे
In reply to व्यक्तिलक्ष्य तर्कदोषाचे by माहितगार
१) मी सदस्यांच्या आपापसातील
In reply to मला वाटते २ प्रकारचे by अत्रे
सरपंच,
मायला या धाग्याचं पन काश्मीर
आनंदा, कधी कधी आपणही
In reply to मायला या धाग्याचं पन काश्मीर by आनन्दा
वाट बघा!!! वाटच बघा!! नाही
In reply to आनंदा, कधी कधी आपणही by तर्राट जोकर
(तुम हम है हम तुम है इसका वो उसका ये लाहौल विलाकुवत )अरे ऐसा मत बोलो, साक्षात्कार
In reply to वाट बघा!!! वाटच बघा!! नाही by नाना स्कॉच
माफ़ी मागतो जाहिर!!!
In reply to अरे ऐसा मत बोलो, साक्षात्कार by तर्राट जोकर
अरे सरपंचांचा धागा आहे.
सहमत
In reply to अरे सरपंचांचा धागा आहे. by अभ्या..
डोंबलाचं गांभीर्य! (यु रेड इट
In reply to सहमत by तर्राट जोकर
अनेक धन्यवाद सरपंच,
जे लोक एकमेकांस ओळखतात
धन्यवाद
नीलकांत वा प्रशांत ह्यांना
In reply to धन्यवाद by किचेन
आमच्या कडून
सर्वप्रथम भावना पोचल्या आणि महत्वाचे म्हणजे अतिशय निरर्थक धागा
सरपंचांच्या दंगा घालु नका
यानिमित्ताने अन्य एका
ब्रांड बाबत आपला चुझीनेस आवडला
In reply to यानिमित्ताने अन्य एका by आनन्दा
खिक्क...
In reply to ब्रांड बाबत आपला चुझीनेस आवडला by भाऊंचे भाऊ
योग्य वेळेवर आलेल्या सूचनेचे स्वागत.
अता तुम्ही अस्सल मिपाकर झालात
In reply to योग्य वेळेवर आलेल्या सूचनेचे स्वागत. by नीलमोहर
?
In reply to अता तुम्ही अस्सल मिपाकर झालात by टवाळ कार्टा
'महत्वाची सूचना' असे लिहिलेले
अत्यंत सहमत.
In reply to 'महत्वाची सूचना' असे लिहिलेले by अप्पा जोगळेकर
अत्यंत सहमत. काही आयडींच्या
In reply to 'महत्वाची सूचना' असे लिहिलेले by अप्पा जोगळेकर
आपल्या ईंटोलारंस च्या भूमिकेचा मी उघड निषेध करतो
In reply to 'महत्वाची सूचना' असे लिहिलेले by अप्पा जोगळेकर
तुम्ही 'तिथले' ना ? मग इकडे
In reply to आपल्या ईंटोलारंस च्या भूमिकेचा मी उघड निषेध करतो by भाऊंचे भाऊ
"बायकी" संस्थळ?
In reply to आपल्या ईंटोलारंस च्या भूमिकेचा मी उघड निषेध करतो by भाऊंचे भाऊ
१०० निमित्त "भाऊंचे भाऊ"
In reply to "बायकी" संस्थळ? by पिलीयन रायडर
ये तो होनाही था!
In reply to १०० निमित्त "भाऊंचे भाऊ" by टवाळ कार्टा
नवीन आयडीबद्दल वैट्ट नै हा
In reply to ये तो होनाही था! by पिलीयन रायडर
>>>त्यांचे प्रतिसाद बघता
In reply to ये तो होनाही था! by पिलीयन रायडर
लोक्स
प्रतिसादाचे indent एकच ठेवा
वा वा!
गूळ तिथे माशा आणि सूचना तिथे
In reply to वा वा! by पैसा
हा हा हा
In reply to वा वा! by पैसा
लैच लांब हाणला सिक्सर,
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
अर्रे पण गेला चॅपेलच ना..
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
अरे वा!
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
प्रगोबरोबर आणखी कोणाचे नंबर
In reply to अरे वा! by पैसा
फिकर नॉट,
In reply to प्रगोबरोबर आणखी कोणाचे नंबर by टवाळ कार्टा
एवढ्या एका कोमेंट साठी उडवला
In reply to प्रगोबरोबर आणखी कोणाचे नंबर by टवाळ कार्टा
हो तर परसाकडल्या कविता कोण
In reply to एवढ्या एका कोमेंट साठी उडवला by अद्द्या
त्या तर सभ्य असतात न ?
In reply to हो तर परसाकडल्या कविता कोण by सूड
त्या 'तू माझे पुसू, मी तुझे
In reply to त्या तर सभ्य असतात न ? by अद्द्या
ह्या कमेंट मुळे आयडी उडवला?
In reply to प्रगोबरोबर आणखी कोणाचे नंबर by टवाळ कार्टा
बाकी धाग्यावर नेहमीच्या डु
एखादा आयडी जो पर्यंत त्रास
Mr. Modi to Obama : How do
गिर्जाला उडवणार्यांची लायकी
+१
In reply to गिर्जाला उडवणार्यांची लायकी by बॅटमॅन
हायला बॅट्याला पण उडवले???
In reply to +१ by नाखु
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.
In reply to हायला बॅट्याला पण उडवले??? by टवाळ कार्टा
वाचतेय...
सरनार कधी रण :)
लिहावे की नको ?
सर्व सभासदांचे व्हेरिफिकेशन
...
अर्र्र धूमशान क्शापायी एवढं?
कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या