✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सारथी : स्वारी किल्ले प्रबळगड...,Prabalgad

ओ
ओंकार देशमुख यांनी
Wed, 01/14/2009 - 20:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6942 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

च
चित्रा गुरुवार, 01/15/2009 - 07:02 नवीन

आवडले

मस्त अनुभव आणि वर्णन. "कलावंतीण" पाहून थक्क व्हायला झाले. पुढच्या लिखाणाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 01/15/2009 - 08:37 नवीन

सही रे सही

काय फोटो आहे. पुढील मुशाफिरीला तसेच लिखाणाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/15/2009 - 10:19 नवीन

खतरनाक

अनेक वर्षांपूर्वी प्रबळवर गेले होते त्याची आठवण झाली. ओंकारराव तुम्हाला आणि तुमच्या मित्राला सलाम! माझी तर अजिबातच हिंमत नाही कलावंतीण चढण्याची!! तुमचा हा किस्सा वाचूनच अंगावर काटा आला. अवांतर माहिती: माथेरानच्या आधी ब्रिटीशांच्या मनात 'हिल स्टेशन' म्हणून प्रबळगडच भरला होता. पण उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे समोरचा माथेरानचाच डोंगर हिल स्टेशन म्हणून वापरात आला. अर्थात प्रबळवर इंग्रजांच्या खुणा नाहीत असं नाही, एक पडका बुरूज वगैरे इंग्रजांचीच करामत असावी. पण क्वचित असंही वाटतं की पाण्याच्या कारणामुळे प्रबळगड हा 'किल्ला' झाला नसावा आणि बांधकाम अर्धवट सोडलं असावं. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, गोड बोलण्यासाठी संक्रांतीची आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
र
रम्या गुरुवार, 01/15/2009 - 12:27 नवीन

प्रबळगडाव

प्रबळगडावर अजूनही किल्ल्याचे बांधकाम भग्नावस्थेत आहे. काही वर्षापूर्वी प्रबळगडावर गेलो होतो. माथ्यावरच्या दाट जंगलामुळे बांधकामाचे अवशेष लवकर सापडत नाही. पण दगडात आंघोळीच्या टबासारखे खोदकाम केलेलं पाहिलेय. हौदात उतरण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या केल्या होत्या. गडावरची इतर बांधकामे सुद्धा भग्नावस्थेत आहेत. पण शोध मात्र घ्यावा लागतो. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/15/2009 - 12:59 नवीन

ओंकारराव, ल

ओंकारराव, लै भारी! येऊ द्या अजूनही... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 01/15/2009 - 14:37 नवीन

सॉल्लीड

सॉल्लीड अनुभव कथन. खरच अंगावर काटा आला.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 01/15/2009 - 14:55 नवीन

+१

सलाम तुमच्या मुशाफीरीला!! काटा आला फोटो बघुनच... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 01/15/2009 - 17:24 नवीन

खुपच छान

पाली येथील सरसगडावर आमची अशीच फजीती झाली होती त्याची आठवण झाली. पुढील मोहीमेस शुभेच्छा! -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
व
वृषाली गुरुवार, 01/15/2009 - 18:20 नवीन

साहसी

साहसी अनुभव कथन फार छान. "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
  • Log in or register to post comments
स
सुमीत Fri, 01/16/2009 - 14:53 नवीन

काय वर्णन करु

खूप मोठे धाडस केले तुम्ही दोघांनी, अनुभव खुप छान लिहिला आहे. अजून असे अनुभव आले असतील तर जरूर लिहि, पण त्या साठी जीवावर उदार होऊ नकोस.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 01/16/2009 - 15:39 नवीन

सॉल्लिड

सॉल्लिड अनुभव आहे ओंकार. कलावंतीण आणि प्रबळचा फोटो बघून तुम्ही केलेल्या साहसाची कल्पना येते.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 01/17/2009 - 05:15 नवीन

बा...परे!!

बा...परे!! कसली घाबरले मी इथे.. डेंजर आहात तुम्ही दोघं! बाकी, लिहीलंय मस्त.. डोळ्यासमोर आलं सगळं.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा