सतावणारे खाद्यविषयक प्रश्न
कॉफी घालून केक किंवा आईस्क्रीम बनवलेले ठाऊक आहे ....brandy वाईन वगैरे वापरून काही पदार्थ बनवलेले सुद्धा पहिले ऐकले वाचले आहेत ...
परंतु काही प्रश्न मला नेहेमी सतावतात
- कॉफी घालून केक किंवा आईस्क्रीम बनवलेले ठाऊक आहे ....brandy वाईन वगैरे वापरून काही पदार्थ बनवलेले सुद्धा पहिले ऐकले वाचले आहेत ...परंतु 'चहा' किंवा चहा पावडर वापरून (पिण्याच्या चहा व्यतिरिक्त) काही पदार्थ करतात का ?
- कॉफीन फ्रॉम HongKong मध्ये बेगर्स चिकन म्हणून पदार्थ वर्णन केला होता तो खरोखर असतो का ? कुणी खाल्ला आहे का ?
- कुकरी शो वर किंवा अन्य तत्सम कार्यक्रमात दाखवले जाणारे मुख्य पदार्थाची इवलुशी मूद त्यावर अलगद घातलेले कोथिंबीरीचे पान,त्याला टेकून टोमाटो चा काप, बाजूला मधाचा किंवा सॉस चा फराटा हे असले पदार्थ केले कि एका माणसाला तरी पुरतात का ...कोण खात इत्केसे
- खूप नाव ऐकले म्हणून सरदार ची पाव भाजी खायला गेलो, एक प्लेट पार्सल दुसऱ्या दिवशी खावी म्हणून घेऊन आलो फ्रीज मधून दुसऱ्या दिवशी काढल्यावर सुमार ८०-९० ग्राम्स बटर एकीकडे थिजलेले होते .....आता प्रश्न असा कि आपण खाल्लेल्या पाव्भाजित चव बटर ची, मसाल्याची का आणखीन कसली .... हे असे इतके बटर पोटात गेले तर नक्की काय परिणाम होत असावा ?
- मामलेदारच्या मिसळीत तिखटपणा कसला ? तिखटाचा,मिरचीचा, मिऱ्याचा कि चुन्याचा ??
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला फक्त याचे उत्तर देता येईल
चहाचे पदार्थ
..
बेगर्स चिकन
दिल्ली आणि पंजाब मध्ये पाव
Beggar's Chicken
३. नंबरचा प्रश्न सहमत..
कुकरी शो मध्ये दोन किंवा तीन
मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया ही
कॉफी घालून केक किंवा