आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले.
"आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे
आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे"
केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
वाचने
24040
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्या अर्थासाठी तुम्ही श्लोक
In reply to असं नाय करायचं टकाभाऊ, by तर्राट जोकर
जौदेत. तुम्हाला अर्थ दिऊ काडून
In reply to भाषांतर कराल का...मला संस्कृत by टवाळ कार्टा
अर्थ मराठीत हवाय
In reply to जौदेत. तुम्हाला अर्थ दिऊ काडून by तर्राट जोकर
मी सर्वत्र असलो तरी माझ्या
In reply to अर्थ मराठीत हवाय by टवाळ कार्टा
लहान बाळाचा हट्ट पुरवण्याच्या
In reply to मी सर्वत्र असलो तरी माझ्या by तर्राट जोकर
भाकडकथा सांगायची अन तिच्या
In reply to लहान बाळाचा हट्ट पुरवण्याच्या by आनंदी गोपाळ
दुसर्याच्या बायकोला पळवून न्हेणार्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणने
In reply to भाकडकथा सांगायची अन तिच्या by तर्राट जोकर
=))
In reply to दुसर्याच्या बायकोला पळवून न्हेणार्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणने by भाऊंचे भाऊ
अगदी बरोबर. आपली बायको तिच्या
In reply to दुसर्याच्या बायकोला पळवून न्हेणार्याला मर्यादापुरुषोत्तम म्हणने by भाऊंचे भाऊ
चर्चा रावणाची चालु होती रामाबद्दल न्हवे.
In reply to अगदी बरोबर. आपली बायको तिच्या by तर्राट जोकर
गुड =)) मग रावणाला
In reply to चर्चा रावणाची चालु होती रामाबद्दल न्हवे. by भाऊंचे भाऊ
राम जेता होता त्यामुळे
In reply to भाकडकथा सांगायची अन तिच्या by तर्राट जोकर
असु देत ना हिरो, रामायण
In reply to राम जेता होता त्यामुळे by टवाळ कार्टा
पुलंचे रावसाहेब आठवले :)
In reply to असु देत ना हिरो, रामायण by तर्राट जोकर
कोण रावसाहेब? संदर्भ स्पष्ट
In reply to पुलंचे रावसाहेब आठवले :) by टवाळ कार्टा
लोल्ल!
In reply to पुलंचे रावसाहेब आठवले :) by टवाळ कार्टा
फक्त तुम्हालाच समजले कै? ;)
In reply to लोल्ल! by sagarpdy
म्हणजे तुम्हाला संस्कृत
In reply to फक्त तुम्हालाच समजले कै? ;) by टवाळ कार्टा
त्यांची चिकित्सा केली तर डोकं
In reply to असु देत ना हिरो, रामायण by तर्राट जोकर
आपण मला लहान बाळ समजत असाल तर
In reply to लहान बाळाचा हट्ट पुरवण्याच्या by आनंदी गोपाळ
धन्यवाद....
In reply to मी सर्वत्र असलो तरी माझ्या by तर्राट जोकर
अचूक समजले! हेच ते.
In reply to धन्यवाद.... by टवाळ कार्टा
आयला...मी बॅटिंगला आलो की असे
In reply to अचूक समजले! हेच ते. by तर्राट जोकर
आता तुम्हीच पास बोल्ले तर काय
In reply to आयला...मी बॅटिंगला आलो की असे by टवाळ कार्टा
मला तर मराठी पण येत नाही
In reply to भाषांतर कराल का...मला संस्कृत by टवाळ कार्टा
संस्कृत येत नाही ?
In reply to भाषांतर कराल का...मला संस्कृत by टवाळ कार्टा
बरोबर. =))
In reply to संस्कृत येत नाही ? by झेन
मुळात रावण एक
आपण मूळ रामायण वाचले तर समजेल
In reply to मुळात रावण एक by होबासराव
सध्याची फ्याशन
+१
In reply to सध्याची फ्याशन by ट्रेड मार्क
+11111111 विटेकर साहेब.
In reply to +१ by विटेकर
जय श्रीकृष्ण
जेसी करस्न
In reply to जय श्रीकृष्ण by तिमा
'श'च्या जागी 'स'
In reply to जेसी करस्न by राही
लाटकर काका काडी टाकून गेले.
रावण = मर्यादापुरुषोत्तम ?
ते तर रावणच सांगू शकेल
In reply to रावण = मर्यादापुरुषोत्तम ? by गामा पैलवान
म्हणूनच तो मपु नाही.
In reply to ते तर रावणच सांगू शकेल by तर्राट जोकर
तुम्ही वाटेल ते समज करुन घ्या
In reply to म्हणूनच तो मपु नाही. by गामा पैलवान
मीही हेच म्हणतो.
In reply to तुम्ही वाटेल ते समज करुन घ्या by तर्राट जोकर
मग लोक का भडकतायत हो?
In reply to मीही हेच म्हणतो. by गामा पैलवान
कारण सांगतो.
In reply to मग लोक का भडकतायत हो? by तर्राट जोकर
ओके म्हणजे जगात धार्मिक
In reply to कारण सांगतो. by गामा पैलवान
असहमत
In reply to ओके म्हणजे जगात धार्मिक by तर्राट जोकर
हा हा हा. सेल्फ गोल होतोय हे
In reply to असहमत by गामा पैलवान
जितं मया म्हणा पाहू एकदा
In reply to हा हा हा. सेल्फ गोल होतोय हे by तर्राट जोकर
दिलदारपणा????? पाकिस्तान
In reply to जितं मया म्हणा पाहू एकदा by गामा पैलवान
जैसी आपली मर्जी!
In reply to दिलदारपणा????? पाकिस्तान by तर्राट जोकर
आग्गागागागागा
In reply to ते तर रावणच सांगू शकेल by तर्राट जोकर
सोपे आहे. रावण मर्यादा
In reply to रावण = मर्यादापुरुषोत्तम ? by गामा पैलवान
☺☺☺
In reply to सोपे आहे. रावण मर्यादा by साहना
_/\_
In reply to सोपे आहे. रावण मर्यादा by साहना
थोडक्यांत काय तर रावण हा त्या काळचा चाचा नेहरू होता.
मी एवढेच म्हणेल एकदा तरी
कृष्णाला देव मानले तर यादव
यादवीवर लिहिलेला हा लेख
In reply to कृष्णाला देव मानले तर यादव by हेमंत लाटकर
हे सर्व माहित आहे.