✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा

अ
अभ्या.. यांनी
Sun, 03/27/2016 - 23:40  ·  लेख
लेख
rp सर्व मिपाकरांना, वाचकांना आणि हितचिंतकांना रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27375 वाचन

💬 प्रतिसाद (136)

प्रतिक्रिया

इकडल्या हिरव्या

भिकापाटील
Mon, 03/28/2016 - 17:51 नवीन
इकडल्या हिरव्या झेंडेवाल्यांचा काही संबंध असावा काय असाही तर्क करता येतो
हा काय हिरवा माज का ;)
  • Log in or register to post comments

वा वा काय मस्त

दिनु गवळी
Mon, 03/28/2016 - 17:54 नवीन
खुपच सुंदर चित्र आहे मनापासुन आवडले शब्दात तर नाही व्यक्त करु शकत नाही कारण की त्यामुळे त्या वस्तुची किंमत दिसते त्यामुळे मी तर एवढेच म्हणतो की ते अमुल्य आहे
  • Log in or register to post comments

क्या बात है

नूतन सावंत
Mon, 03/28/2016 - 18:01 नवीन
क्या बात है
  • Log in or register to post comments

सगळ्या म्हैलांचा दावा आहे

भिकापाटील
Mon, 03/28/2016 - 18:13 नवीन
सगळ्या म्हैलांचा दावा आहे अभ्याभौ मिपाचा छावा आहे
  • Log in or register to post comments

अभ्याभौशी वाकडं

भिकापाटील
Mon, 03/28/2016 - 18:14 नवीन
अभ्याभौशी वाकडं तर, नदिवर लाकडं
  • Log in or register to post comments

जबऱ्या, खतऱ्या, लैच भारी!!!

जव्हेरगंज
Mon, 03/28/2016 - 18:17 नवीन
जबऱ्या, खतऱ्या, लैच भारी!!!
  • Log in or register to post comments

पुलंचा पानवाला आठवला

Anand More
Mon, 03/28/2016 - 18:23 नवीन
पुलंचा पानवाला आठवला
  • Log in or register to post comments

काहिही...एकतर तुम्हाला

टवाळ कार्टा
Mon, 03/28/2016 - 18:49 नवीन
काहिही...एकतर तुम्हाला पानवाला समजला नाही नाहितर वरचे चित्र समजले नाही (इतकी रसग्रहणे वाचूनसुध्धा)...अथवा दोन्ही समजली नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More

जबऱ्या, खतऱ्या, लैच भारी!!!

जव्हेरगंज
Mon, 03/28/2016 - 18:28 नवीन
जबऱ्या, खतऱ्या, लैच भारी!!!
  • Log in or register to post comments

अभ्याभौ ,

भंकस बाबा
Mon, 03/28/2016 - 18:42 नवीन
लय भारी!
  • Log in or register to post comments

लय भारी

मित्रहो
Mon, 03/28/2016 - 18:49 नवीन
काय एकेक रुपक आहे. एकदम कल्पक चित्र
  • Log in or register to post comments

शाकुंतल ( नावाचा ग्रंथ )

कंजूस
Mon, 03/28/2016 - 20:26 नवीन
शाकुंतल ( नावाचा ग्रंथ ) डोक्यावर घेऊन मॅक्समुल्लर नाचला होता तसे आज मिपाकर नाचताहेत मिपा डोक्यावर घेऊन असं मला दुपारी वामकुक्षी कुल्यावर स्वप्न पडले.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाचा समारोप

विवेक ठाकूर
Mon, 03/28/2016 - 20:33 नवीन
गंडला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मॅक्स मॅक्समुलर नाय हो, गटे

सूड
Tue, 03/29/2016 - 17:10 नवीन
मॅक्स मॅक्समुलर नाय हो, गटे(ग्योथं)... बाकी ते स्वप्न अमंळ नको त्या ठिकाणी पडलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

=)) =))

मितभाषी
Tue, 03/29/2016 - 17:15 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अगदी अगदी.

अभ्या..
Tue, 03/29/2016 - 17:16 नवीन
अगदी अगदी. अंमळच्या अनुस्वारासारखाच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आयला!! हो की राव !! =))

सूड
Tue, 03/29/2016 - 18:43 नवीन
आयला!! हो की राव !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अतिशय सुंदर चित्र. आवडले.

सतिश गावडे
Mon, 03/28/2016 - 20:32 नवीन
अतिशय सुंदर चित्र. आवडले.
  • Log in or register to post comments

अभ्या बेट्या एकदम मस्त बे.

राघवेंद्र
Mon, 03/28/2016 - 21:08 नवीन
अभ्या बेट्या एकदम मस्त बे.
  • Log in or register to post comments

अफलातूनच! दंडवत घ्या राजे!

रातराणी
Mon, 03/28/2016 - 22:40 नवीन
अफलातूनच! दंडवत घ्या राजे! रसग्रहण करणार्यांचे विशेष आभार कारण त्याशिवाय घंटा कळत नव्हत हे!
  • Log in or register to post comments

१०० वा प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/28/2016 - 22:56 नवीन
शंभर प्रतिसादाबद्दल अभिनंदन. आपल्या चित्राचं असंच कौतुक होत राहो. -दिलीप बिरुटे (अभ्याच्या चित्राचा १८५७ पासूनचा फ्यान )
  • Log in or register to post comments

ए जिगर. खुद गब्बर अपने साथ,

अभ्या..
Mon, 03/28/2016 - 23:06 नवीन
ए जिगर. खुद गब्बर अपने साथ, अब काहेका डर. लाख लाख धन्यवाद प्राडॉ सर. सर्व प्रतिसाद दात्यांचे वनडे सेंच्युरी साठी मनापासून आभार. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्र खासच आहे , खूप मेहेनत घेतलीये

विवेक ठाकूर
Tue, 03/29/2016 - 00:00 नवीन
आता तो जेसिबी आणि ते झेंडे काय दर्शवतात ते सांगशील का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

युएफओ

श्रीरंग_जोशी
Tue, 03/29/2016 - 00:13 नवीन
मिपाचा झेंडा व मिपाचा लोगो या दोहोंच्या मध्ये वरच्या बाजूला एक युएफओ सदृश्य आकृती अस्पष्टपणे दिसत आहे. परग्रहवासी टेहळणी करत असावेत काय?
  • Log in or register to post comments

भन्नाट चित्र, अभ्या.. !!!!!!!

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/29/2016 - 00:31 नवीन
भन्नाट चित्र, अभ्या.. !!!!!!!!!!!!!! वल्लींच्या रसग्रहणाबद्दल क्या कहने !!!!!!!... अगदी पहिले रसग्रहण लिहीले आणि त्यावरून चित्र चितारले असा संशय यावा असे :) ;)
  • Log in or register to post comments

अभ्या भौ

बाबा योगिराज
Tue, 03/29/2016 - 12:32 नवीन
४-५ दिवस गावाला गेलो होतो, म्हणून चित्र बघितले नव्हते. एक नंबर कार्यक्रम जमलाय. १०० पैकी १०० भावा तुला.
  • Log in or register to post comments

जियो अभ्याभाऊ

सुधांशुनूलकर
Tue, 03/29/2016 - 15:30 नवीन
चित्र खूप आवडलं आणि त्यावरचे (बहुतेक) प्रतिसाद खूप आवडले. सलाम या कलाकारीला! बॅनरमॅन अभ्याचा पंखा सुधांशुनूलकर
  • Log in or register to post comments

जबर्या

सुमीत भातखंडे
Tue, 03/29/2016 - 15:58 नवीन
जबरी चित्र आणि तितकच भारी रसग्रहण :)
  • Log in or register to post comments

या चित्रात ..

चौकटराजा
Tue, 03/29/2016 - 16:55 नवीन
या चित्रात कुठेही कांजीवरम, पटोला , माहेशवरी, गार्डन चे रंग दिसत नाहीत ( पहा सम्दी मानस पाण्डरा शरट पांडरी प्यान्ट या " सिलसिला " वेषात आहेत ) सबब ही रंगपंचमी काय नाही तर हा मिपातील बाप्यांच्या विशेषांकाचे मुख्पृष्ठ आहे असा दाट सौन्शय येत आहे. ही खिरापत रंगपंचमीच्या नावाखाली अभ्या ने फोडली आहे. बाकी नावेतील माणसे पाण्यातून किल्याकडे चालली आहेत त्यात प्राडा प्रचेह्तस दिसत आहेत. नावेत जांभया देत गावडे सर ही दिसतात. गुर्जीची आज डेट असल्याने गुर्जी नावेत नाहीत तर ते व्यासपीठावर बसून पूजा सांगत आहेत. देवळातील दगडी हत्ती कडे ते आत कोणता गोळा याकडे फेकू अशा नजरेने पहात आहेत. डोंगर उतारावर त जो कुणाही मुष्टीयुद्ध खेलताहेत बॉ....? मनोर्यावर लाउड स्पीकरवर " बळीराजाचे दुखः नावाची आर्त कविता चालू आहे. प्रवेश द्वारासमोर वेगवेगळे झेंडे पुणेकर व बिन पुणेकर किंवा आस्तिक नास्तिक च्या फेटे वाले तुरे वाले अशा सामन्यासाठी सिद्ध झालेले दिसतात. जे सी बी शेजारी जुने धागे उकरून काढंणारे तीन आय डी चिंतन करीत उभे आहेत. उजव्या बाजूला खाली स्टॉल लागले आहेत मुवि हा नेत्रुत्वा खाली कट्टा चालू आहे. काय खाताहेत हे मात्र दिसत नाही. तक्रार पेटीच्या वर एक आय डी जितं मया स्वयम्घोष करीत आहे. वरील ग्यालरीतील नीलकांत व प्रशान्त " या जितंमया या आयडी चे काय करावे या पेचात पडले आहेत. हेलीकापटर मधे प्यारे प जर्मन मित्रासोबत् बसलेले आहेत. हम्म येकंदरीत आस्स हाय तर !
  • Log in or register to post comments

चौराकाका,

अभ्या..
Sat, 04/02/2016 - 17:16 नवीन
चौराकाका, मी न काढलेले तुम्हास बरेच दिसले हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जबराट चित्र काढलेस बे अभ्या!

किसन शिंदे
Tue, 03/29/2016 - 19:39 नवीन
जबराट चित्र काढलेस बे अभ्या! एक चित्र शंभर शब्दांच्य भावना व्यक्त करतं म्हणतात ते इथे तंतोतंत लागू होतेय. :)
  • Log in or register to post comments

लाजवाब!!

हकु
Tue, 03/29/2016 - 20:40 नवीन
लाजवाब!!
  • Log in or register to post comments

फारच मस्तं.

पद्मावति
Wed, 03/30/2016 - 12:49 नवीन
फारच मस्तं.
  • Log in or register to post comments

फारच मस्तं.

पद्मावति
Wed, 03/30/2016 - 12:49 नवीन
फारच मस्तं.
  • Log in or register to post comments

छानच आहे की हे चित्र! आधी

पिलीयन रायडर
Wed, 03/30/2016 - 14:30 नवीन
छानच आहे की हे चित्र! आधी बघुन एक नुसता बॅनर आहे असे वाटले होते. मग प्रतिसदातुन आणि वल्लींच्या रसग्रहणातुन बरीच मज्जा कळाली. आता अभ्या स्वतः सांगतील तेव्हा सगळे बारकावे कळतील. (तोवर वल्लींचे अनाहिताबद्द्लचे लॉजिक हसण्यावारी नेत आहे! नाही म्हणजे खरंच हसु आलं.. पण असोच.. चित्रकाराला नक्की काय म्हणायचे आहे ते कळु देत..) ह्यात पुर्वीचे इथले पडिक सदस्य जे आता वामा झाले आहेत ते ही दाखवले आहेत का? आणि सगळ्यांचा लाडका खफ? (पाकृ आणि भटकंती विभाग दाखवले आहेत तशी खफ पडिक जनता कुठे आहे?) मिपागडाला रंगार्‍या सारखे लोंबकळणारे नक्की कोण आहेत? सासं की आता नवे सुरु झालेले रंगभुषा मंडळ? एकंदरीत छान कल्पना आहे!
  • Log in or register to post comments

चित्र आवडलेल्या सर्वांना

अभ्या..
Sat, 04/02/2016 - 17:22 नवीन
चित्र आवडलेल्या सर्वांना धन्यवाद, बाकी काय काय तर्क लढवले गेले ते वाचून माझी भलतीच करमणूक झाली आहे. जरा अजून मोट्ठा कॅन्व्हास मिळाला असता तर बर्‍याच गोष्टी कव्हर करता आल्या असत्या/डिट्टेलिंग करता आले असते, असे आज याटिकानी सांगावेसे वाटते. जय हिन्द, जय महाराष्ट्र, जय मिपा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा