'One for the road' असलेल्या या जगात कायम 'जेके मालवणकर' सारखं जगण्याची प्रेरणा देऊन माझ्या 'पार्टनर' असलेल्या 'सखी' शी कायम प्रामाणिक राहण्याची शिकवण देणारा 'दोस्त' म्हणजे व.पु.
तुला माहितीये गेल्या वर्ष भरात कित्येक जणांनी 'रंग मनाचे' दाखवलेत.
या दुनियेच्या 'भूलभुलैया' मध्ये 'माझं माझ्यापाशी' काहीच राहिलेलं नसताना मनात प्रेरणेचा 'हुंकार' भरून या 'तप्तपदी' वर चालण्याचं बळ तूच दिलंस.
तुझ्या प्रत्येक शब्दांत एक जादू भरलेली आहे, जी जगण्याची अखंड प्रेरणा देत राहते.
पण मी मात्र केवळ जन्मदिवसाच्या शुभेच्छांशिवाय तुला काय देवू शकतो शब्दसम्राटा ????
कदाचित काहीच नाही.
आज माझ्या या चिरतरुण दोस्ताचा ८४ वा वाढदिवस.
तेव्हा हॅप्पी बर्थडे व.पु. असाच चिरतरुण रहा.
वाचने
6561
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
अति झाले होते वपु
@पुढे पुढे उगीच अत्यंत फालतू
In reply to अति झाले होते वपु by कोंबडी प्रेमी
ऐक सखे
आयुष्याच्या एका टप्प्यावरुन
+१
In reply to आयुष्याच्या एका टप्प्यावरुन by सतिश गावडे
+१
In reply to आयुष्याच्या एका टप्प्यावरुन by सतिश गावडे
सहमत
In reply to आयुष्याच्या एका टप्प्यावरुन by सतिश गावडे
गावडेसरांशी सहमत किंवा असहमत
In reply to आयुष्याच्या एका टप्प्यावरुन by सतिश गावडे
ख्याक
In reply to गावडेसरांशी सहमत किंवा असहमत by प्रचेतस
बाप रे ! पाल्हाळीक ?
In reply to गावडेसरांशी सहमत किंवा असहमत by प्रचेतस
हे ४/५ पानांत एकदा दोनदा आलं
In reply to बाप रे ! पाल्हाळीक ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुनरावृत्ती
In reply to हे ४/५ पानांत एकदा दोनदा आलं by प्रचेतस
'बरसात चांदण्यांची' चं नाव
In reply to पुनरावृत्ती by महासंग्राम
सुशीच्या काही कॅरेक्टर्सची
In reply to 'बरसात चांदण्यांची' चं नाव by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to सुशीच्या काही कॅरेक्टर्सची by अभ्या..
अगदी असंच
In reply to सुशीच्या काही कॅरेक्टर्सची by अभ्या..
अगदी असंच
In reply to सुशीच्या काही कॅरेक्टर्सची by अभ्या..
=)) =))
In reply to अगदी असंच by महासंग्राम
सगासाहेबांशी तंतोतंत सहमत.
In reply to आयुष्याच्या एका टप्प्यावरुन by सतिश गावडे
असहमत
In reply to सगासाहेबांशी तंतोतंत सहमत. by चौथा कोनाडा
फिर तो तुने पीही नही
In reply to असहमत by अत्रन्गि पाउस
पुल अन वपुंची तुलना कशी हो ऊ
In reply to फिर तो तुने पीही नही by महासंग्राम
अरे वा. प्रा. व. बा.
In reply to पुल अन वपुंची तुलना कशी हो ऊ by चौथा कोनाडा
हायेत की ! मिपा म्हंजे
In reply to अरे वा. प्रा. व. बा. by अभ्या..
आम्ही केवळ धारप आणि मतकरीच
हो.
In reply to आम्ही केवळ धारप आणि मतकरीच by स्पा
वपु ते वपुच , त्यांची भाषा
ग.रा. डाळिंबे
ते कुडचेडकर ना?
In reply to ग.रा. डाळिंबे by सिरुसेरि
ते असे आहे
In reply to ग.रा. डाळिंबे by सिरुसेरि
थ्यान्कू सखारामा
In reply to ते असे आहे by अत्रन्गि पाउस
प्रयास
In reply to थ्यान्कू सखारामा by अभ्या..
वपु इज ओसम
वाक्य आवडले.
In reply to वपु इज ओसम by भाऊंचे भाऊ