राम राम मंडळी,
लिहण्याचा पहिल्यापासूनच कंटाळा असल्याने फ़क्त होळीचे रंग दाखवणारी छाया चित्रे प्रकाशित करीत आहे
स्थळ - बरसाने, मथुरा
कॅमेरा - निकोंन डी ७५० ५० मीमी आणि २४-१२०
वाचने
8600
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास
+१००० असेच म्हणते
In reply to खल्लास by स्पा
अफलातून !!
नाक धुराडी
अप्रतिम!
वा!
फारच मस्तं!
शेवटून सातवा फोटो, लाजवाब!!
जबराट फोटो
जब्रा
सगळेच फोटो अप्रतीम!
वाह वाह मजा आला!
वा! समयोचित धागा.अप्रतिम फोटो
खूप सुरेख फोटो
फारच छान फोटो.......ग्रेट....
अरे, मस्त एकदम.
सुंदर
याबद्दल हे मजेशीर वाचायला
In reply to सुंदर by विकास
लहान मुलीचा डोकावून पाहतानाचा
सगळे फोटू आवडले.
सुरेख ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट... :- सैराटसगळेच फोटो अप्रतिम आलेत आणि
आइशप्पथ. खतरनाक
जबराट फोटो!!
मज्जानु लाईफ!
झ का स !
धन्यवाद
सुंदर!
In reply to धन्यवाद by nashik chivda
मस्त खुप छान सुन्दर...
मस्त फोटो.
जबराट !!
मस्त!
अप्रतिम फोटो !!! दिल रंगारंग
वाह
अप्रतिम....
अप्रतिम
सुरेख आहेत फोटो सर्व!