परवा ओलाची कॅब बुक केली तेंव्हा बिलात किलोमीटर चार्जेस बरोबर रायडींग चार्जेस लावून बील आलं. हे चार्जेस म्हणजे तुम्ही जितका वेळ प्रवास केला तितक्या मिनीटांसाठी एक रुपया प्रती मिनीट इतकी रक्कम.
मी तक्रार दाखल केली आणि त्यांना कळवलं की एकतर तुम्ही किलोमीटर्सप्रमाणे चार्ज करा किंवा ट्रॅवल टाईमप्रमाणे चार्ज करा. खरं तर किलोमीटर्स प्रमाणे चार्ज केल्यावर रायडींग टाईमचा प्रश्नच येत नाही. वेटींग चार्जेस वेगळे लावले जातात ते मान्य आहेत कारण तेवढा वेळ तुमची कॅब डिटेन झालेली असते पण रायडींग टाईम हा सर्वस्वी ट्रॅफिक सिच्युएशनवर अवलंबून आहे आणि त्यात कस्टमर्सचा काहीएक हात नाही. तस्मात, रायडींग चार्जेस हा छुपा चार्ज आहे, तो तुमच्या टेरिफमधे नमूद केलेला नाही.
यावर त्याचं उत्तर आलं की हा नवा चार्ज आम्ही इंट्रोड्यूस केलायं !
असा चार्ज खरं तर कुठेच नसावा कारण एकदा किलोमीटर्सप्रमाणे टेरिफ ठरल्यावर पुन्हा ट्रॅवल टाईमसाठी वेगळे पैसे लावायला नकोत. अशा तर्हेनं ओलानं ग्राहकांची नवी लुबाडणूक सुरु करुन एका चांगल्या सेवेची वाट लावली आहे. जे कॅब वापरत असतील त्यांनी ओलाकडे तक्रार करून याविषयी आवाज उठवला तर सर्वांना फायदा होऊ शकेल. किंवा ज्या कंपन्या असा चार्ज लावत नाहीत त्यांच्याकडे ग्राहकांचा ओघ वळून ही अनिष्ट प्रथा बंद होईल.
वाचने
11102
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
बील
लेख आवडला. त्यातले मुद्दे व
सर्व्हिस चार्जेस च्या
In reply to लेख आवडला. त्यातले मुद्दे व by चौथा कोनाडा
असहमत. सर्व्हिस चार्जेस हे
In reply to सर्व्हिस चार्जेस च्या by अनुप ढेरे
टीआयपी=टिप= टू एन्शुअर
In reply to असहमत. सर्व्हिस चार्जेस हे by चौथा कोनाडा
त्यांना इन्श्युअर म्हणायचे असेल.
In reply to टीआयपी=टिप= टू एन्शुअर by अनुप ढेरे
:-)) :-))) हा.. हा ...
In reply to त्यांना इन्श्युअर म्हणायचे असेल. by बबन ताम्बे
सहमत. इ न्शु र न्स च पाहिजे.
In reply to टीआयपी=टिप= टू एन्शुअर by अनुप ढेरे
काहीही बोगस अॅक्रॉनिम बनवू
In reply to सहमत. इ न्शु र न्स च पाहिजे. by चौथा कोनाडा
ओ मालक, अक्रॉनिम वै आमी नाय
In reply to काहीही बोगस अॅक्रॉनिम बनवू by अनुप ढेरे
खरे आहे. ऑफीसमधे पण टीप चालते
In reply to ओ मालक, अक्रॉनिम वै आमी नाय by चौथा कोनाडा
वर्षं झालं हे होऊन. मागच्या
उबेरचा अनुभव बरा आहे म्हणजे काय ?
In reply to वर्षं झालं हे होऊन. मागच्या by पिलीयन रायडर
लावतात. पण ड्रायव्हरने आधी
In reply to उबेरचा अनुभव बरा आहे म्हणजे काय ? by विवेक ठाकूर
थोडीशी दुरुस्ती.
In reply to लावतात. पण ड्रायव्हरने आधी by पिलीयन रायडर
उत्तम माहिती !
In reply to थोडीशी दुरुस्ती. by अमृता_जोशी
उदाहरणार्थ
In reply to उत्तम माहिती ! by विवेक ठाकूर
मला त्या चालकाने सांगितल्या
In reply to थोडीशी दुरुस्ती. by अमृता_जोशी
आमची गाडी लावायची होती कंपनीत
In reply to मला त्या चालकाने सांगितल्या by पिलीयन रायडर
गाडी + ड्रायव्हर दिला तर काय
In reply to आमची गाडी लावायची होती कंपनीत by अमृता_जोशी
६० रुपये प्रती ट्रीप बोनस
In reply to गाडी + ड्रायव्हर दिला तर काय by आदूबाळ
आणि दिवसाला किमान किती ट्रिप
In reply to ६० रुपये प्रती ट्रीप बोनस by अमृता_जोशी
चांगली माहिती
In reply to ६० रुपये प्रती ट्रीप बोनस by अमृता_जोशी
ओला कॅब आणि टीएफएस (टॅक्सी
In reply to लावतात. पण ड्रायव्हरने आधी by पिलीयन रायडर
होहो.. काही महिन्यापूर्वीच
In reply to ओला कॅब आणि टीएफएस (टॅक्सी by अभ्या..
उबेर चे बेस fare ४० रु. आहे
In reply to लावतात. पण ड्रायव्हरने आधी by पिलीयन रायडर
मला दिवाळीच्या वेळी 80% सर्ज
In reply to उबेर चे बेस fare ४० रु. आहे by रॉजरमूर
सध्याचे वेगाने होणारे खासगीकरण अन
अजुन एक..
ट्रिपचा फंडा फक्त Taxi for
In reply to अजुन एक.. by पिलीयन रायडर
आपण पुणे मुं ग्रा प
yes i agree!
In reply to आपण पुणे मुं ग्रा प by नाना स्कॉच
पट्टी पाना ठेवा मंग त्यों
In reply to yes i agree! by जव्हेरगंज
उबर चांगली आहे
ओला कॅब्स कुठल्या हेड खाली
"एवढेच आहे तर मोटारी विकत
In reply to ओला कॅब्स कुठल्या हेड खाली by मृत्युन्जय
स्वस्त अन पर्याय निवडायचे
In reply to ओला कॅब्स कुठल्या हेड खाली by मृत्युन्जय
अगदी करेक्ट. याच कारणा साठी
In reply to ओला कॅब्स कुठल्या हेड खाली by मृत्युन्जय
ओला कॅब्स कुठल्या हेड खाली
In reply to ओला कॅब्स कुठल्या हेड खाली by मृत्युन्जय
बिलाचा अंतिम आकडा महत्वाचा !
In reply to ओला कॅब्स कुठल्या हेड खाली by मृत्युन्जय
ओला कॅब्स कुठल्या हेड खाली पैसे घेते हे माझ्या दृष्टीने गौण आहे. बिलाचा अंतिम आकडा महत्वाचा+१ त्यात ते फ्री राइड, प्रोमो कोड ही मजा आहेच.. एक वेळ जाणार नाही, पण रिक्षाने जाणार नाही... :)बर्याचादा मीटर न टाकता
In reply to ओला कॅब्स कुठल्या हेड खाली by मृत्युन्जय
बांद्रा टर्मिनस ते कुर्ला रे
वर दिलेल्या समस्यांमध्ये भर
त्यांना धंदा करायचाय साहेब ,
आपण तर बुवा !
+१
In reply to आपण तर बुवा ! by धर्मराजमुटके
मला पण ह्यात फसवणुक कशी हे
धन्यवाद
हे Time and Material चे तत्च आहे
झालंच तर Ola Auto पण चांगली
In reply to हे Time and Material चे तत्च आहे by मराठी कथालेखक
हे पटलं..
In reply to हे Time and Material चे तत्च आहे by मराठी कथालेखक
चांगली सोय
काहीही लेख. त्यांचे रेट असेच
पूर्वी मी विंग्ज कॅब वापरायचो त्यांचे असे चार्जेस नव्हते
In reply to काहीही लेख. त्यांचे रेट असेच by वगिश
एकदाही कोणत्याही क्याबचा
ठाकूर अँड ब्रदर्स रॉक्स!:)
ओलाने आता मायक्रो कॅब नावाचा
ओलाने शेअर्ड टॅक्सी नावाचा फंडा आणला आहे.
नका नका
तुमचा इतका उत्कट अनुभव वाचून
In reply to नका नका by इरसाल
हौ लक्की! :)
In reply to नका नका by इरसाल
लोल
In reply to हौ लक्की! :) by रेवती
ही लिंक बघा