एक सहकारी चालू मीटिंगमधे तोंडावर हाथ ठेऊन हसु लागला.
"काय झाले? का हसताय?" मी विचारले.
त्यावर तो "काही नाही" म्हणत खाली मान घालुन परत हसु लागला.
"ख़रच काही कारण नाही का?" मी परत विचारले.
त्याने माणेनेच 'नाही' असे सुचवले.
"मग एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखवा" माझा 'विनोद' फिट्ट् बसला आणि सर्वांनी हसुन दाद दिली. पण त्याच्या जिव्हारी लागला.
मला हे अचानक सुचतं. प्रत्येकवेळी समोरच्याला अपमाणित करण्याचा माझा हेतु नसतो पण कुणाचा तरी बकरा होतोच.
हा टोचुन बोलान्यातला प्रकार नाही. मी प्रत्येकवेळी वातावरण हलकं करन्यासाठीच बोलतो, तसे होते ही पण कधी कधी कहर होतो.
अश्याच आमच्या एक महिला सहकारी आहेत. त्यांना कायम 'दोनच मिनिटांत', 'अगदी पाचच मिनिटांत' किंवा 'अगदी शून्य मिनिटांत' असे शब्दसमुह विनाकारण वापरायची सवय आहे. उदाहरणार्थ "दोनच मिनिटांत आले" म्हणनार आणि प्रत्येक्षात अर्धा तास लावणार, एखादा रिपोर्ट "पाचच मिनिटांत तयार करते" म्हणनार आणि दिड दोन तास त्यातच खेळत बसणार.
तर एकदा बोलता बोलता, चार चौघात मी त्यांना म्हटले;
"मॅडम, तुम्ही जर एखादी टेलिकॉम कंपनी चालु केली तर तुमचे पहिले सीम कार्ड मीच विकत घेणार कारण तुमचा एक मिनिट चांगला अर्ध्या- पाऊन तासाचा असतो"
सगळे ख्या ख्या करुन हसले पण बाई उठून गेल्या आणि पुढचे दोनचार दिवस फुगुण बसल्या.
इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच की विनोदाची आवड आहे आणि सुचतात ही खुप सारे पण ते कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत या विषयी काही मार्गदर्शन मीपाकरांच्या सुपीक डोक्यातुन मिळावे.
वाचन संख्या
6669
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोठ्याने सांगू नका. कानात
विनोद
In reply to मोठ्याने सांगू नका. कानात by रातराणी
जाणुनबुजुन अशुद्ध लिहीणे टाळा
आणि बाई उठून गेल्या आणि पुढचे
In reply to जाणुनबुजुन अशुद्ध लिहीणे टाळा by कविता१९७८
आणि बाई उठून गेल्या आणि पुढचे दोनचार दिवस फुगुण बसल्यामाझा 'विनोद' फिट्ट् बसला. सर्वांनी हसुन दाद द्या.नाय
In reply to आणि बाई उठून गेल्या आणि पुढचे by जव्हेरगंज
खि खि खि,
In reply to नाय by आनंद कांबीकर
तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का
तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का
In reply to तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का by उगा काहितरीच
विजुभौ
In reply to तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का by विजुभाऊ
वृश्चिक राशीचे लोक असे फटकन
In reply to विजुभौ by इरसाल
सर्दी झाल्यावर
In reply to वृश्चिक राशीचे लोक असे फटकन by उगा काहितरीच
आतल्या आत येत असतील! ;)
In reply to सर्दी झाल्यावर by आनंद कांबीकर
मग तुम्ही नस (तपकीर) का नाही
In reply to सर्दी झाल्यावर by आनंद कांबीकर
का? नाशी कशाला पाह्यजे.
In reply to मग तुम्ही नस (तपकीर) का नाही by उगा काहितरीच
इ बबो
In reply to वृश्चिक राशीचे लोक असे फटकन by उगा काहितरीच
हि
In reply to तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का by उगा काहितरीच
कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत ?
मग
In reply to कानाखाली बसू नयेत म्हणुन काय उपाय करावेत ? by भाऊंचे भाऊ
"डोक्यावरून जाणारे" विनोद करा
बरका आनंदराव , आमचे पण अगदी तसेच होते
कॉर्पोरेट जगतात असे विनोद
कानाखालचा नेमका झोन निश्चित
चान चान जिलबी
@स्पा - Wed, 23/03/2016 - 07
In reply to चान चान जिलबी by स्पा
मौनव्रत ट्राय करा (बोलण्याचे
नाही
In reply to मौनव्रत ट्राय करा (बोलण्याचे by नाना स्कॉच
टवाळा आवडे विनोद !
जीभ आणि हात दोन्ही वळवळ करतात
प्रतिसाद वाचून असे वाटते की
In reply to जीभ आणि हात दोन्ही वळवळ करतात by गरिब चिमणा
एक मेरा भी !
जामोप्या ब्याक
In reply to एक मेरा भी ! by hmangeshrao
इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच
नेमके
In reply to इथे मांडण्याचे तात्पर्य एवढेच by होबासराव
झाकण
कांब