बरेच वर्ष न्हाव्याकडे केस रंगवतांना एक प्रश्न छळत असे ....इतका रंग हे का लावतात ....
बारकाईने निरीक्षण करतांना एक लक्षात आले कि ते एक ठराविक इतका मुद्देमाल काहीही करून घेतातच ... तो एकावर एक थर असे चढवत जातातच ...उरला तर सावडून सावडून ब्रश वर घेऊन आधीचा रंगच रंगवतात (केस कधीचेच त्या थरांमध्ये लुप्त असतात)..
शेवटी घरीच एक प्रयोग करावा असे ठरवले :
- लोरीय्ल चे रंग, व्हॉल्यूम, अस्त्रीन्जंत, एक बाउल, आणि रबरी ग्लोव्हज असे घेतले.
- अंदाजे कमीत कमी क्वांटटी घेऊन मिसळले
-ग्लोव्हज घालून सरळ केसांना चोपडले ....हळू हळू मुळा पर्यंत जाऊन व्यवस्थित सगळीकडे तो लागला आहे असे पहिले आणि इतरत्र त्वचेला लागलेला रंग अस्त्रीन्जंत ने पुसून काढला ...
हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला .... तथापि अजून काय करता येईल ह्यावर विचार करतांना एक कल्पना सुचली ...
एक अतिशय बारीक कंगवा (किंवा फणी) घेऊन त्यावरच रंग चोपडून केस विंचरून काढले ...अक्षरश: ३- ४ मिनिटात रंगवून झाले आणि तेही अतिशय व्यव्स्थीत, सुटसुटीत आणि सलून पेक्षा जेमतेम १०-२० % रंग वापरून ...तितकेच टिकाऊ ...
अर्थात हे सगळे बेसिक रंगवणे इतपतच मर्यादित ठरावे ...ते हायलाईट वगैरे करता येईल किंवा कसे .... काय कल्पना नाय
वर्गीकरण
वाचन संख्या
7278
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
पेटंट घेणे.
पेटंट घेणे.
In reply to पेटंट घेणे. by कंजूस
न्हावी लोक ओव्हर करतात.
मग काय तर. साधारणपणे शे
In reply to न्हावी लोक ओव्हर करतात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा हे सही हे...
In reply to मग काय तर. साधारणपणे शे by तर्राट जोकर
बिरुटेसर, फर्नीचर चकचकित
In reply to हाहा हे सही हे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्पेशल दाढी हा काय प्रकार
In reply to न्हावी लोक ओव्हर करतात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साबण लावून दाढी ते साधी.
In reply to स्पेशल दाढी हा काय प्रकार by अनुप ढेरे
साबण लावून दाढी ते साधी. क्रिम लावुन दाढी ती स्पेशल दाढी.
In reply to साबण लावून दाढी ते साधी. by तर्राट जोकर
करेक्ट.
In reply to साबण लावून दाढी ते साधी. क्रिम लावुन दाढी ती स्पेशल दाढी. by होबासराव
धन्यवाद.
In reply to साबण लावून दाढी ते साधी. क्रिम लावुन दाढी ती स्पेशल दाढी. by होबासराव
हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला
हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला .... तथापि अजून काय करता येईल ह्यावर विचार करतांना एक कल्पना सुचली ... एक अतिशय बारीक कंगवा (किंवा फणी) घेऊन त्यावरच रंग चोपडून केस विंचरून काढले ...अक्षरश: ३- ४ मिनिटात रंगवून झाले आणि तेही अतिशय व्यव्स्थीत, सुटसुटीत आणि सलून पेक्षा जेमतेम १०-२० % रंग वापरून ...तितकेच टिकाऊ ...बायकांचे केस असेच रंगवायची पद्धत मी लेडीज पार्लर मधे शिकले आहे. आरशासमोर बसुन केसांना मधुन भांग पाडुन घ्या, मग एका बाजुच्या भागाला कलर लावुन त्यावर कंगवा सरळ दिशेने फीरवा, त्यानंतर पुन्हा थोड्या बाजुला भांग पाडुन घ्या आणि आधीचीच कृती पुन्हा करा. या कृतीत भांग पाडण्याआधी स्प्रेने थोड्या पाण्याचा वापर केला तरी चालतो. असे करत करत पुढचे पुर्ण केस रंगवुन घ्या, पुरुषांचे मागचे केस हे बारीकच असतात त्यामुळे त्यांना मागुन भांग पाडायची गरज नसते पण समजा ते मोठे असतील तर मागच्या बाजुनेही केस स्प्रेने ओले करुन भांग पाडुन आधीप्रमाणेच कलर करुन त्यावर सरळ दिशेने कंगवा फीरवावा. टीप - केस कलर करताना केसाच्या पुर्ण कडेला (पुढुन आणि मागुन्) कानाच्या बाजुला मागे कोल्ड क्रीमचा एक थर लावावा म्हणजे केसाव्यतिरिक्त स्किनचा भाग कलर होत नाहीकोल्ड क्रीमचा एक थर
In reply to हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला by कविता१९७८
वाच्तोय
हा हा हा
In reply to वाच्तोय by जव्हेरगंज
सही...
अगदी अगदी.
In reply to सही... by निशांत_खाडे
मायला.. विनोदही करायचीही सोय
In reply to अगदी अगदी. by तर्राट जोकर
=)) =))
In reply to मायला.. विनोदही करायचीही सोय by निशांत_खाडे
जैसा भगवानने बनाया वैसाच रहेनेका
आणि जी गोष्ट आपल्या नजरेमागे होते
दा विन्ची, ह्या दोन्ही ठिकाणी
वैयक्तिक सेवा महाग होत
निश्चयाबद्दल अभिनंदन.
In reply to वैयक्तिक सेवा महाग होत by कंजूस
आता हा 'केस रंगवण्या' विषयीचा
In reply to निश्चयाबद्दल अभिनंदन. by तर्राट जोकर
धागा कन्जुमेरीजमवरच आहे. केस
In reply to आता हा 'केस रंगवण्या' विषयीचा by निशांत_खाडे
डॉमिनोज आणि केएफसी विषयी काय
In reply to धागा कन्जुमेरीजमवरच आहे. केस by तर्राट जोकर
तेच तर तुमच्या पहिल्याच जोक
In reply to डॉमिनोज आणि केएफसी विषयी काय by निशांत_खाडे
वरून रेस्टोरंन्टमध्ये मोफत
In reply to डॉमिनोज आणि केएफसी विषयी काय by निशांत_खाडे
"हूटर्स" बद्दल काय मत आहे मग
In reply to डॉमिनोज आणि केएफसी विषयी काय by निशांत_खाडे
हुटर्स? हे काय आहे? कधी ऐकले
In reply to "हूटर्स" बद्दल काय मत आहे मग by टवाळ कार्टा
हूटर्स भारतात आहे?
In reply to "हूटर्स" बद्दल काय मत आहे मग by टवाळ कार्टा
म्हणजे?? तुम्ही गेल्या वीस
In reply to वैयक्तिक सेवा महाग होत by कंजूस
तजो सर
धन्यवाद. 'का रे भुललासी' हे
In reply to तजो सर by दा विन्ची
पुरुष केस रंगवतात साधारण
वरील प्रतिसाद माझे वैयक्तीक
In reply to पुरुष केस रंगवतात साधारण by जेपी
(कुमारवयीन पांढरकेशी) -- हे
एक अनुभव म्हणून सांगतो.
केस कापायचे पैसे अवाजवी आहेतच
अबजेक्शन."काही कंजूष लोक घरी
नाय वो तुमाला नाय बोललो.
In reply to अबजेक्शन."काही कंजूष लोक घरी by कंजूस
कलप लावण्याच्या भानगडीत पडत
राखाडी (ग्रे) रंगाचे केस असण्याची फ्याशन
केस रंगवण्यासाठी फक्त काळाच
रेवतीताई या प्रकाराला