ओवेसिंचा गळा
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.
जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे.
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.
माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे.
उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ठाणे व मुंबईतील काही ठराविक
सहमत.
वस्तुस्थिती बरोब्बर उलट आहे.
दगडाचा जनाधार!!
शिवसेना ही गुंडांनी, गुंडांची
+ १
हाच प्रतिसाद
मुनिवर्य तुम्हीसुद्धा?
मुंबैत सेना-भाजपच्या जागा अशा
मुंबईत महापालिका निवडणुकीत
विश्वास प्रस्तावाला सामोरे
विश्वास ठराव हरले नाहीत
इथे विरोध काय केलाय ते सांगाल
विश्वास प्रस्ताव जिंकलेला
गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या
सगळ्या पार्ट्या?
राजकीय पक्ष असे असावे ते.
हो राजकिय पक्षच. सरळ
फार व्यापक प्रश्न आहे. एकतर
सगळ्या सोडा हो, ज्यांच्या
आधी म्हणालात सगळ्या पार्ट्या
गोल गोल फिरणे सोडा. विचारलेला
मूळ धाग्याचा आणि या प्रश्नाचा
हो अथवा नाही एवढंच उत्तर
उत्तर तयार आहे. पण ते याच
भरकटला तर काय फरक पडतो गुरुजी
मूळ लेखातच शिवसेनेचा उल्लेख
उत्तर तयार आहे हे उत्तर नाही.
तुम्ही कसाही अर्थ काढा.
तुम्ही उत्तर देत नाही आहात हे
मी उत्तर देणार आहे, पण ते या
अग घे ना नाव
असं कसा संबंध नाही? मुळ
मुळ धाग्यात तर भाजपचा भ
तुमचा प्रश्नच चुकीचा आहे.
हा प्रश्नच काय हो, समग्र
हो. तुम्ही हपापलेला हा शब्द वापरलेला नाही
यातला कःपदार्थ शब्द मी
जे शब्द वापरले, वापरता
प्रश्नाचा मतितार्थ कळतोय ना?
समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे
इतके बालीश व हास्यास्पद
आम्ही गि-हाईक बघून पुडी बांधतो.
कमाल आहे
कमाल आहे!
दगडाचा जनाधार!!
शिवसेनेचे तसे बोर्ड अनेक
गुर्जी... हे काय बोलुन गेलात तुम्ही....
स्थापनेनंतर
चुकीची माहिती.