
हिवाळ्यातला लदाख - जांस्कर घाटीमध्ये बर्फवृष्टी (भाग ३)
मागील पानावरून ............ निम्मू मध्ये सिन्धु आणि जांस्कर या नद्यांचा संगम आहे. आम्हाला आता श्रीनगर रोड सोडून जांस्कर किनार्यावरून जाणारा रस्ता पकडायचा होता. आम्ही त्या रस्त्याने निघालो. तिथून अजून सुद्धा चिलिंग २८ किलोमीटर लांब आहे. जिथे मला आज थांबायचे होते. उद्या चादर ट्रेक सुरु करायचा आहे. ह्यावेळेस जास्त हिस्स्या मध्ये सिंधू नदी गोठलेली होती. सिंधू नदी रुंदी ला मोठी असल्याने पूर्ण पणे गोठत नाही. त्याच्या उलट जांस्कर नदी रुंदीला छोटी असल्याने पूर्ण पणे गोठली जाते........
![]() |
![]() |
![]() |
| चिलिंग मध्ये बर्फवृष्टी |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| योकमापा- लद्दाख इको होमस्टे (चिलिंग) |
![]() |
| घरातला एक छोटा मुलगा |
![]() |
![]() |
![]() |
| घरातला दुसरा छोटा मुलगा |
![]() |
| चपाती वर लावायला लोणी आणि जैम चे डब्बे |
![]() |
| चहाचा स्वाद घेताना |
![]() |
![]() |
| जास्कर घाटी फिरण्यासाठी बाहेर पडल्यावर |
![]() |
![]() |
| हाच तो मुख्य रस्ता आणि बर्फावर गाडीचे निशाण |
![]() |
![]() |
| अङमो आणि तिचा भाचा |
![]() |
| खरंच..हा रस्ता नेरक पर्यंत पाहिजे होता. तरी पण नेरक पर्यंतचे अंतर इथे खूप कमी लिहिलेले आहे. नेरक इथून कमीत कमी चाळीस किलोमीटर लांब आहे. |
![]() |
![]() |
| जांस्कर नदी |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| जांस्कर नदी - काही ठिकाणी गोठलेली आहे तर काही ठिकाणी वाहते आहे. |
![]() |
![]() |
![]() |
| हा कोणता साप वाप नाही. यावरून साध्य होतं कि बर्फामध्ये चिकटण्याचा गुण आहे. |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| इथपर्यंतच रस्ता बनलेला आहे. इथून पुढे दोन किलोमीटर वरती तिलत सुमडो आहे. तिलत पर्यंत जायला खाली उतरून नदी पात्रावरून जावे लागते. इथूनच चादर ट्रेक सुरु होतो. |
![]() |
| पूर्ण पणे गोठलेली जांस्कर नदी |
![]() |
| परत चिलिंग मध्ये |
![]() |
![]() |
वाचने
5873
प्रतिक्रिया
10
मिसळपाव





































प्रतिक्रिया
वाचते आहे..
मस्तं चालली आहे सफर ! पुभाप्र
वा!
पांढराशुभ्र.
अतिशय सुरेख!
अनुवादातला हिंदी लहेजा आवडतो
सुंदर !!
अप्रतिम!
वाचतोय
आरारा!