हिवाळ्यातला लदाख - पिटुक गोनपा (स्पिटुक गोनपा) (भाग ९)
हिवाळ्यातला लदाख - पिटुक गोनपा (स्पिटुक गोनपा) (भाग ९)
मागील पानावरून ............ बलाल ओपी हे एक सैनिकांचा अड्डा आहे. त्याशिवाय जनरल जोरावर सिंह याचा लद्दाख अभियान याविषयी सुद्धा माहिती आहे. कश्मीरचा राजा गुलाब सिंह यांच्या सेने मध्ये जोरावर सिंह होते. सन १८३५ च्या सुरुवातीला जोरावर सिंह यांनी पहिल लद्दाखी अभियानाला सुरुवात केली. हे अभियान श्रीनगर, कारगिल च्या रस्त्याकरिता बनवलं होतं. जोरावर सिहानी १८३७ आणि १८३९ मध्ये सुद्धा अभियान चालवलं. त्यामुळेच लदाख हा भारताचा भाग झाला. १९६२ मध्ये जेव्हा चीन नि आक्रमण केलं होतं. तेव्हा चीनी सैनिक गुवाहाटी पर्यंत येउन पोहोचले होते. पण लदाख मध्ये असं नाही झालं. तरी पण चीन नि भारताच्या खूप मोठ्या भागावरती कब्जा केला. संग्रहालयातून बाहेर पडून पिटुक साठी निघालो. ..........
![]() |
| समोर तेकडिवर पिटुक गोनपा आहे |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| लेह विमानतळ |
![]() |
| पिटुक गोनपा प्रवेश दरवाजा |
![]() |
![]() |
![]() |
| गोनपाच्या आत मधे गेल्यावर |
![]() |
![]() |
| या खोलि च्या आत मधे बुद्ध मुर्ति आहे |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| काली माता मन्दिर पासुन दिसनारा पिटुक गोनपा |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
वाचने
4502
वाचनखूण
प्रतिक्रिया
8






















वर्णन छान आहे. पुभाप्र.
सुरेख फोटो.
नेत्रसुखद.....!
अप्रतिम फोटो. पुभाप्र
सुंदर फोटो ! पुभाप्र.
आईशप्पत
सुंदर..
मस्त!