कुणास ठाऊक ?
कुणास ठाऊक ?
काय शोधण्यासाठी
काय साधण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
काय जाणण्यासाठी
काय गणण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
काय जिंकण्यासाठी
काय थुंकण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
कुणास ठाऊक ?
काय करण्यासाठी
का नुसतेच मरण्यासाठी
या जगात आलोय आम्ही
आत्मशोध (काव्यसंग्रह)
कूणास ठाऊक ?
सुंदर. अप्रतिम रचना.
चांगलीये.... आता मी पण! :)
ख्खिक्क!!!
अरे
हा... हा.... माईसाहेब!
ही घे
सं दीपाचे चांदणे! =))
मला माहितीये
सगळ्यांस ठाऊक
भारीये कच्चा माल!