केला नाद होशील बाद
लेखनप्रकार
मंडळी सालाबाद्प्रमाने गावच्या चावडीवर होर्डिंग लावले आहे.
हे लावन्यासाठी जे कुनी मदत केलेत त्यांचे मंडल लै आभारी आहे.
एकदाचं आखरीचं डिशक्लेमर डिजीटलवाल्याकडूनः जे फोटो आले, जशे दिले ते लावण्यात आलेले हैत. मागाहून तक्रार चालणार नै. सर्व दादा लोक हितली मजामस्ती सम्जून घ्यायला एक्षपर्ट हायेतच. बाकी दिवाळी असल्याने रागलोभ इसरुन सगळे बोर्ड पाहायला येतील. तेव्हा धन्यवाद.
जागेची अन पैशाची टंचाई असलेने उरले सुरले बाकी मेंबर होळीत लावन्यात येतील.
(फोटोवाल्यानी आपली रक्कम त्वरीत जमा करावी ही नम्र विनंती)
एकदाचं आखरीचं डिशक्लेमर डिजीटलवाल्याकडूनः जे फोटो आले, जशे दिले ते लावण्यात आलेले हैत. मागाहून तक्रार चालणार नै. सर्व दादा लोक हितली मजामस्ती सम्जून घ्यायला एक्षपर्ट हायेतच. बाकी दिवाळी असल्याने रागलोभ इसरुन सगळे बोर्ड पाहायला येतील. तेव्हा धन्यवाद.
जागेची अन पैशाची टंचाई असलेने उरले सुरले बाकी मेंबर होळीत लावन्यात येतील.
(फोटोवाल्यानी आपली रक्कम त्वरीत जमा करावी ही नम्र विनंती)
वाचने
20620
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
=)) लय भारी
In reply to =)) लय भारी by स्पा
हाहाहा! कलाकार अभ्या.. =))
=))
लैच भारी
=))
ढग नाही आभाळात पाणि नाही
नभाऊ फकस्त गोटीसोडा घेतात.. >> लै मंजे लै ब्येक्कार!च्यायला आम्चा फोटू नाय..कसं
=))
आभ्यादादा जंगी पोष्टर एकदम,
लोल !
हे हे हे
क्या बात..! क्या बात .....!!!
आमचा फोटो नसल्याने निषेध
In reply to आमचा फोटो नसल्याने निषेध by सागरकदम
(No subject)
In reply to (No subject) by कॅप्टन जॅक स्पॅरो
राष्ट्र वाडी पचकलिच
In reply to राष्ट्र वाडी पचकलिच by सागरकदम
हे इथे लावायचे होते
In reply to हे इथे लावायचे होते by टवाळ कार्टा
भांडे का लपविता?????
In reply to भांडे का लपविता????? by बॅटमॅन
आयला असंय का हे!! =))
=)) पंचेस जबराट एकदम
हा हा हा लय म्हण्जे लयच भारी
अभ्या लै भारी.:)
एकदम सही.
In reply to एकदम सही. by कानडाऊ योगेशु
(No subject)
In reply to एकदम सही. by कानडाऊ योगेशु
कुणी मला थोडीशी जमीन द्याल का
In reply to कुणी मला थोडीशी जमीन द्याल का by सुबोध खरे
२३ वर्षे मागे जाउ शकाल कै? ;)
सुड मोड ऑन..
In reply to सुड मोड ऑन.. by पियुशा
पिशवे/सूडके,
In reply to पिशवे/सूडके, by अभ्या..
ह्ये असच होत बघ अभ्या आम्हाला
In reply to ह्ये असच होत बघ अभ्या आम्हाला by पियुशा
आता बघा.
In reply to आता बघा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थॅन्क्यु ओ सर.
In reply to आता बघा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येस्स येस्स,, दिख्या दिख्या.
In reply to सुड मोड ऑन.. by पियुशा
http://www.misalpav.com/user
लय भारी
अभ्या भौ
अभ्याभाऊ... लाल भडक माल कडक..
वरुन दुसर्या रांगेतल्या
बॅनर कडक; मॅनर भडक
LOL अभ्या!!
....
कडक च्यामारी लयच भारी
बगतोस काय उभ्यानं,
In reply to बगतोस काय उभ्यानं, by बॅटमॅन
सहमत.
In reply to बगतोस काय उभ्यानं, by बॅटमॅन
+१
मस्त बॅनर. आता क्लिअर दिसतोय.
लै भारी ! आम्च्या नेक्ष्ट
अभ्यादादा एक लंबर फ्लेक्स!
आयड्याची कलपणा लय म्हंजी लयच
कहर!
आमच्या येथे सगळे शिस्तीत वाजवून गाजवून मिळेल.
मस्त...
व्हय ओ भैया
अभ्या.. जोमात!
In reply to अभ्या.. जोमात! by तुषार काळभोर
नेक्श्ट ब्यानरसाठी फोटो आलेला
In reply to नेक्श्ट ब्यानरसाठी फोटो आलेला by अभ्या..
हिंदकेसरी
In reply to हिंदकेसरी by चांदणे संदीप
सुक्क्याला दादा,
In reply to सुक्क्याला दादा, by अभ्या..
____/\____
In reply to सुक्क्याला दादा, by अभ्या..
अभ्या, इन जनरल शंका..
In reply to अभ्या, इन जनरल शंका.. by गवि
तशी शंका रास्त आहे गविराज.
In reply to तशी शंका रास्त आहे गविराज. by अभ्या..
सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण
In reply to हिंदकेसरी by चांदणे संदीप
या कधीतरी हडपसरला
In reply to या कधीतरी हडपसरला by तुषार काळभोर
वरडा!
In reply to वरडा! by चांदणे संदीप
फातिमानगर ते लोणी
In reply to फातिमानगर ते लोणी by अभ्या..
आमच्या टोल नाक्यावर करा
In reply to वरडा! by चांदणे संदीप
उरुळीकांचन-जेजुरी-सासवड-हडपसर
In reply to उरुळीकांचन-जेजुरी-सासवड-हडपसर by तुषार काळभोर
अरे वा! ऑफर खतरा ;-)
धत्त तेरे की