साहित्य
२००gm कॅस्टर शुगर
२००gm बटर
२०० gm सेल्फ रायझिंग फ्लोर
४ अंडी (मिडीयम साईझ)
१ tsp बेकिंग पाउडर
२ tbsp संत्रा जुस / २ tb sp दुध
vanilla इसेंस
कृती :
१. अंडी दुप्पट होईपर्यंत ब्लेंडरनी फेटून घ्या. बटर-साखर वेगळे फेटा. सेल्फ रायझिंग फ्लोर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.
२. ओव्हन १८० डिग्री c वर गरम करा , केकपात्र तेल लावून तयार ठेवा.
३. सगळे जिन्नस क्रमाक्रमाने (अंडी, बटर-साखर, मैदा आणि मग इतर ) अगदी बिनधास्त एकत्र करा.
४. ओव्हन मध्ये केकपात्रात अंदाजे ४० मिनिटे बेक करा. प्रत्येकाच्या ओव्हन च्या क्षमतेनुसार थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. पण केक हमखास चांगला होतो.
५. केक तर तयार होतो. एकच प्रोब्लेम आहे. केक बघण्याचे सुख घरातले लोक फार काळ टिकू देत नाहीत.
आयसिंग लिहिते आणि टाकते.
व्हिक्टोरिया स्पॉंज संत्रा केक हमखास चांगलाच बनतो
वाचने
7785
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक फोटोळी धागा? रेसिपी
अहा , काय सुंदर दिसतोय नै ,
अय्या, गौरीआत्या तूऽऽऽ?
In reply to अहा , काय सुंदर दिसतोय नै , by गौरी लेले
पाककृती कुठाय? नुसता फोटू
म्हणल थोडी जळजळ झाली कि लिहेन
In reply to पाककृती कुठाय? नुसता फोटू by पिंगू
सप्तरंगी असा फक्त फोटो टाकत
व्हिक्टोरिया स्पॉंज संत्रा
खरे तर व्हिक्टोरिया म्हणले की
आता व्हिक्टोरियाला expect
In reply to खरे तर व्हिक्टोरिया म्हणले की by प्रसाद गोडबोले
२००gm कॅस्टर शुगर
हा केक अंडं न घालता करता येईल
In reply to २००gm कॅस्टर शुगर by सप्तरंगी
मी कधीच नाही करून पहिला बीन
In reply to हा केक अंडं न घालता करता येईल by सूड
कसला भारी दिसतोय! ते संत्र
विशेष काही नाही , संत्राचे
In reply to कसला भारी दिसतोय! ते संत्र by रातराणी
भारीयं!
हा हा , अहो टाकली हो, पाककृती
In reply to भारीयं! by चांदणे संदीप
पाकृ आवडली