आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ??
मिपावरील आयडी ब्यान झाल्यावर काय करावे हा एक चिंतनिय प्रश्न आहे. अशा वेळेस डूआयडीने प्रवेश करणे धोकादायक ठरु शकते.
(डूआयडी आजवर कसा बॅन झाला नाही हेच आश्चर्य आहे.)
शिवाय सारखे सारखे Access denied पाहुन मनाला त्रास होतो. मग मा य _ _ मधे गेलो तरी तिथेही डोक्याची मंडई होते,
फुकटच ४ बॉटल वोडका वेस्ट जाते, त्यातून एक्स्ट्रा किक बसून विमान टेकऑफ करते ते वेगळेच.
संमं ला मस्का मारला तर राँग इम्प्रेशन पडते. मेन मालकाला हात जोडले तरी 'काय होपलेस आहे हा' या अविर्भावात बघत रहातो.
बरं मिपातून बाहेर पडून इतरत्र कुठे सदस्य व्हावे तर बाहेर आपली कीर्ती सुदूर पसरलेली म्हणजे पुन्हा बुडावर ..
तुम्हीच सांगा आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ?
----
अवांतरः जास्त फेकत नाही, मिपाकरांना झेलायचाही कंटाळा यायचा ;)
प्रे
वर्गीकरण
वाचन संख्या
4273
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
लैच
कित्ती गोग्गोड बोलता हो
In reply to लैच by श्रीरंग_जोशी
भ्रम
In reply to कित्ती गोग्गोड बोलता हो by स्पा
गोग्गोड लिहीण्यात तुमचा हात
In reply to भ्रम by श्रीरंग_जोशी
लै मोठ्ठा विनोद
In reply to गोग्गोड लिहीण्यात तुमचा हात by सूड
चलु द्या निर्रथक कुंजन राहिल
In reply to लै मोठ्ठा विनोद by श्रीरंग_जोशी
फर्मासच
In reply to लै मोठ्ठा विनोद by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to फर्मासच by स्पा
सध्याच्या काळात श्रीरंगाची
In reply to लै मोठ्ठा विनोद by श्रीरंग_जोशी
खरंय,
In reply to सध्याच्या काळात श्रीरंगाची by अभ्या..
हा हा हा
In reply to खरंय, by नीलमोहर
टेबला खालून काही घेत नाही का?
बळचकर जिलबि
काय आणभव नाही..
नेहमीजैसा मज्जा नही आया !
जय जय राम कृष्ण हरी....जय जय
खरंतर नीमोतैंना अणभव नाय.
व्हायच्या अगोदरच शानं बना.
आयडी बैन होने,
एक शंका
आयडी बाण होउ नये म्हणून काय
आयडी बाण होऊ नये म्हणून एक
In reply to आयडी बाण होउ नये म्हणून काय by भाऊंचे भाऊ
किंवा आयडी मोठा घ्यावा म्हणजे
In reply to आयडी बाण होऊ नये म्हणून एक by सूड
??
In reply to आयडी बाण होऊ नये म्हणून एक by सूड
शंकराच्या पिंडीचा, ज्यावर
In reply to ?? by नीलमोहर
होय.
In reply to शंकराच्या पिंडीचा, ज्यावर by सूड
( बाकी मी जाणकार नाही बरं का)
In reply to होय. by प्रचेतस
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊलूऊलुलुलुलूऊ
In reply to ( बाकी मी जाणकार नाही बरं का) by अभ्या..
ऑअऑअऑऽऽऽऽऽऽ...दुधाळ पांडू,
In reply to ल्ल्ल्ल्ल्लूऊऊलूऊलुलुलुलूऊ by स्पा
लोल
In reply to ऑअऑअऑऽऽऽऽऽऽ...दुधाळ पांडू, by सूड
.दुधाळ पांडू
In reply to ऑअऑअऑऽऽऽऽऽऽ...दुधाळ पांडू, by सूड
आंबट आहे अंमळ!! =))
In reply to .दुधाळ पांडू by प्रसाद गोडबोले
ओ गुर्जी..
नाहीतर कोंबडा बनवून उभे करा
नगं...नैतर ये दिल मांगे मोर
In reply to नाहीतर कोंबडा बनवून उभे करा by सुरवंट