✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ठाण्यातला पाचू : कै दत्ताजी साळवी उद्यान

क
कंजूस यांनी
Sun, 03/13/2016 - 14:58  ·  लेख
लेख
आपल्या आजुबाजुच्या झाडांची ओळख करून देण्यासाठी मुंबईचा "Tree appreciation Walks, Mumbai हा एक ग्रुप प्रयत्न करत असतो त्यात सहभागी होऊन दोन महिन्यांपुर्वी राणीबाग/ जिजामाता उद्यान येथे गेलो होतो.आज ठाण्यातल्या "कै० दत्ताजी साळवी निसर्ग शिक्षण केंद्र" ( कोपरी पूल, सर्विस रोड,ठाणे पूर्व.) येथे सकाळी भेट दिली. ३०० पेक्षा जास्त फुलझाडे ,वनस्पती,फळझाडे प्रजाती आणून लावल्या आहेत.सध्या बाग फुलांनी डवरली आहे. फोटो १


फोटो २


फोटो ३)केरसुणीचं झाड


फोटो ४


फोटो ५


फोटो ६


फोटो ७


फोटो ८


फोटो ९


फोटो १०


फोटो ११


फोटो १२


फोटो १३


फोटो १४


फोटो १५


फोटो १६


फोटो १७


फोटो १८


कॅम्रा कमी पडतो.ते सौंदर्य स्वत: जाऊन पाहा. पाणवनस्पतींचे विशेष संकलन आहे.कमळ,वॅाटर लिली,केरसुणी,वॅाटर कॅबेज इत्यादी. फळझाडे: गुलाबी केळी,मोठे अंजीर,चारपाच गरे असलेला फणस,रामफळ.सफरचंदाचेही झाड आहे. सुगंधी :सुरंगी,चमेली,जाई,मदनबाण,चाफा,उंडी,रानजाई,हजारी मोगरा. परदेशी : इतर ठिकाणी सहसा न दिसणाय्रा वनस्पती भरपुर आहेत.प्रत्येक फुलाचे वैशिष्ट्य आहे. ठाण्यातल्या या पाचूचे अवश्य दर्शन घ्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6311 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

नक्किच

मार्मिक गोडसे
Sun, 03/13/2016 - 15:05 नवीन
नक्किच
  • Log in or register to post comments

सुंदर छायाचित्रे.

प्रचेतस
Sun, 03/13/2016 - 19:40 नवीन
सुंदर छायाचित्रे.
  • Log in or register to post comments

सुंदर छायाचित्रे.

सुधांशुनूलकर
Sun, 03/13/2016 - 20:01 नवीन
आम्ही उभयता कधीतरी नक्की जाऊच.
  • Log in or register to post comments

अरे वा

सर्वसाक्षी
Sun, 03/13/2016 - 20:03 नवीन
एकदा जायलाच हवे
  • Log in or register to post comments

+१

एस
Sun, 03/13/2016 - 21:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

मस्तय केंद्र.

अभ्या..
Sun, 03/13/2016 - 20:12 नवीन
मस्तय केंद्र. दत्ताजी साळवी म्हणजे सेनेचे का? बरय बाबा. ठाणे/मुंबईत तरी दिवंगत सेना नेत्याच्या नावाने काहीतरी आहे. ;) लास्टचे फूल मला पाहिइहजे.
  • Log in or register to post comments

अजून फोटो टाकायचे होते ना!

यशोधरा
Sun, 03/13/2016 - 20:19 नवीन
अजून फोटो टाकायचे होते ना! सुरेख चित्रे!
  • Log in or register to post comments

हा कार्यक्रम असा असतो- दोन

कंजूस
Sun, 03/13/2016 - 21:06 नवीन
हा कार्यक्रम असा असतो- दोन तासांची वेळ असते.प्रथम सर्वांना त्यादिवशी कोणती झाडे दाखवणार याची यादी फेसबुक ग्रुपपेजवर चारपाच दिवस अगोदर येते.सकाळी तीच छापील यादी जमलेल्या सगळ्यांना देण्यात येते .सर्वच झाडे दाखवत बसल्यास वेळ पुरणारच नाही. जेव्हा माहिती सांगितली जाते तेव्हा फोटो काढता येतात परंतू या बागेत गर्दीने झाडे होती व वीसजण एकाचवेळी फोटो काढू शकत नव्हते.नंतर काढू असा विचार केला पण यादीतल्या व्यतिरिक्त अजून दहापंधरा पाहताना साडेदहा झाले.बाग बंद झाली. अजून पन्नास फोटो शक्य होते.तुम्ही कोणी जाल तेव्हा काढा.मोबाइलपेक्षा चांगले पाहायला मिळतील.
  • Log in or register to post comments

जन्मापासून ठाणेकर असून हे

खटपट्या
Sun, 03/13/2016 - 23:30 नवीन
जन्मापासून ठाणेकर असून हे ठीकाण माहीत नाही याची लाज वाटली. माहीती करुन दील्याबद्द्ल खूप धन्यवाद...
  • Log in or register to post comments

सुंदर!

बोका-ए-आझम
Mon, 03/14/2016 - 01:12 नवीन
नक्की जाणार!
  • Log in or register to post comments

ठाणेकरांनी

नाखु
Mon, 03/14/2016 - 10:23 नवीन
कट्टा जमवून त्याचा खट्टा मिठ्ठा वृत्तांत टाकावा ही अपे़क्षा !! प्रचि मस्त आहेत (आणि सगळी दिसली त्याचा वेगळाच आनंद आहे)
  • Log in or register to post comments

सुरेख !

नीलमोहर
Mon, 03/14/2016 - 10:33 नवीन
वेगळी फुले पहायला मिळाली, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान कंजुस मामा. सर्व फोटो

शान्तिप्रिय
Mon, 03/14/2016 - 14:27 नवीन
छान कंजुस मामा. सर्व फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा