विजय मल्यांच्या बिझनेस मॅनेजमेंटचे +अधिक - उणे
इतर चर्चांच्या ओघात विजय मल्ल्या निघून गेले, ते कुठेतरी गेलेत त्यांनी नको म्हटले तरी दोन पिढ्यांना ऐश करता येईल एवढा पैसा आहे आणि त्यांचा पैसा त्यांनी कसा खर्च करावा ही त्यांची मर्जी. हि धागा चर्चा काढण्या मागे त्यांच्यावर व्यक्तिगत टिका करणे हा उद्देश नाही- कुणाला ती तशी करण्यात रस असेल तर त्यासही ना नाही - पण मी अलिकडे मॅनेजमेंट हा विषय चघळतो आहे तेव्हा विजय मल्यांच्या बिझनेस मॅनेजमेंटचे + - अधिक उणे हा चर्चा विषया आहे. विजय मल्ल्यांना ठळक बातमीतील हेड लाईन पलिकडे मी कधी वाचले नाही म्हणून विजय मल्ल्यांच्या व्यवसायांच नेमकं काय झाल ? हे जाणून घेण्यास आवडेल पण धागा लेखचर्चेचा मुख्य रोख विजय मल्यांच्या बिझनेस मॅनेजमेंटचे + - अधिक उणे या अनुषंगाने अधिक माहिती चर्चेसाठी धागा अभ्यासू मिपाकरांच्या प्रतिसादांसाठी.
चर्चा सहभागासाठी आभार.
याद्या
8499
प्रतिक्रिया
48
वर्गीकरण
मिसळपाव
मोदि सरकारचं पहिलं दृष्य अपयश.
नाही हो
In reply to मोदि सरकारचं पहिलं दृष्य अपयश. by अर्धवटराव
ह्या...काहीतरीच तुमचं अर्धवटराव!
In reply to मोदि सरकारचं पहिलं दृष्य अपयश. by अर्धवटराव
If Beer is religion, then Vijay Mallya is God
?
In reply to If Beer is religion, then Vijay Mallya is God by बोका-ए-आझम
किंगफिशर एअरलाईन्स
In reply to ? by माहितगार
बोकाजी
In reply to किंगफिशर एअरलाईन्स by बोका-ए-आझम
फक्त बीअर नव्हती
In reply to बोकाजी by बेकार तरुण
थोडे वेगळे
In reply to फक्त बीअर नव्हती by बोका-ए-आझम
गॅरीभाऊ
In reply to थोडे वेगळे by गॅरी ट्रुमन
लोगो
In reply to गॅरीभाऊ by बोका-ए-आझम
इंडिगो
In reply to लोगो by गॅरी ट्रुमन
इंडिगो
In reply to इंडिगो by श्रीरंग_जोशी
श्रीरंगजी - इंडिगो बद्दल
In reply to इंडिगो by गॅरी ट्रुमन
कार्गो
In reply to श्रीरंगजी - इंडिगो बद्दल by बेकार तरुण
छान विश्लेषण
In reply to श्रीरंगजी - इंडिगो बद्दल by बेकार तरुण
रोचक
In reply to छान विश्लेषण by बोका-ए-आझम
धन्यवाद
In reply to श्रीरंगजी - इंडिगो बद्दल by बेकार तरुण
अल रीजच्या मतानुसार
In reply to लोगो by गॅरी ट्रुमन
बोकाजी,
In reply to फक्त बीअर नव्हती by बोका-ए-आझम
+१
In reply to बोकाजी, by बेकार तरुण
उद्बोधक चर्चा
In reply to +१ by बोका-ए-आझम
सहमत आहे
In reply to बोकाजी by बेकार तरुण
कुठल्याशा बँकेकडून पाचशे
पार्कींग खर्च वाचवण्याची हि
In reply to कुठल्याशा बँकेकडून पाचशे by प्राची अश्विनी
त्यांच्या कंपन्या या
तसेही भारतात आणि जगभरात
In reply to त्यांच्या कंपन्या या by कंजूस
किंगफिशर एअरलाईनची सुरुवात
बिझीनेस डिसीजन चुकला असेलहि,
बिझीनेस डिसीजन चुकला असेलहि,
In reply to बिझीनेस डिसीजन चुकला असेलहि, by बेकार तरुण
ट्विक्रार हा शब्द भारी आहे.
In reply to बिझीनेस डिसीजन चुकला असेलहि, by माहितगार
किंगफीशर एअरलाइन्स
किंगफीशर एअरलाइन्सच्या
In reply to किंगफीशर एअरलाइन्स by श्रीरंग_जोशी
प्रश्न कळला नाही
In reply to किंगफीशर एअरलाइन्सच्या by माहितगार
सर्वच राजकारण्यांच्या हव्यासापोटी
हे ग्रुप ऑफ कंपनीज चे काय खूळ
मुख्य कंपनीतला आपला नफा कमी
In reply to हे ग्रुप ऑफ कंपनीज चे काय खूळ by अभ्या..
रिलायन्सचे बंद पडलेले पंप,
In reply to मुख्य कंपनीतला आपला नफा कमी by सतीश कुडतरकर
ग्रुप ऑफ कंपनीज चे काय खूळ
In reply to हे ग्रुप ऑफ कंपनीज चे काय खूळ by अभ्या..
कालचीच बातमी कोपऱ्यात छापून
सेबीला रिलायन्सच्या इनसायडर
In reply to कालचीच बातमी कोपऱ्यात छापून by सतीश कुडतरकर
धन्स!!!
मल्या शेठ नी आयपील नावाची एक
किंगफिशर एयरलाइन्स (१००००
बँकांचा पैसा हाही सामान्य
In reply to किंगफिशर एयरलाइन्स (१०००० by निशांत_खाडे
तेवढं माहिती आहे ओ. पण ते पै
In reply to बँकांचा पैसा हाही सामान्य by तर्राट जोकर
का पटत नाही हेच सांगितले की ;
In reply to तेवढं माहिती आहे ओ. पण ते पै by निशांत_खाडे
म्हणजे कॅलेंडर काढणे जास्त मोठा गुन्हा आहे