आजोबांच्या कष्टांची, अंगातल्या ताकदीची आणि इच्छाशक्तीची कमाल -कितीही रागीट असले, तरी आम्हाला त्यांची कधीच भीतीबिती वाटली नाही. त्यांनी माझ्याशी अबोलाच धरला
'आजोबा' या शब्दातच अनोखी जादू आहे . एकमेकात ही नाती दूध-साखरेसारखी विरघळलेली जाणवली , अभिजीतजी!
टिपिकल कोकणातील आजोबा.
अगदी फणसासारखे. बाहेरून काटेरी आणि आतून अगदी मऊ आणि गोड.
व्यक्तिचित्र आवडलं.
(आवांतर- 'तात्या' नाव वाचून, वाटलं विसोबा खेचरांबद्दल लिहिले आहे की काय?)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सुंदर वर्णन. आजोबांची आठवण झाली. माझ्या लहानपणी आजोबा जेव्हा गावात कुणाच्या घरी जायचे त्यावेळी त्यांना कुणी काही खायला दिले तर ते तिथे खात नसत माझ्यासाठी घेऊन यायचे. तो लाडु किती आवडिने खायचो मी. त्यांची आठवण आली की आजही त्यांचा थरथरता हात माझ्या डोक्यावरुन फिरतोय अशी जाणिव होते. शेवटची भेट मलाही नाही झाली.
तुमचा लेख वाचून मला माझ्या आजोबांची आठवण झाली. असेच प्रेमळ होते ते सुद्धा. १५ दिवसांपूर्वीच गेले आणि मी इथे अमेरिकेत असल्याने त्यांची शेवटची भेट झाली नाही. हा लेख वाचल्यानंतर आजोबांच्या सगळ्या जुन्या आठवणी गोळा झाल्या आणि क्षणभर हळवा झालो.
व्यक्तिचित्रण आवडलं रे ....
>> "भ'हर यायचा
जियो मित्रा.... काय मस्त शब्द वापरलायस :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
वा ! व्यक्तिचित्र आवडले.
'भ'हर तर फारच मस्त :)
तुमचे लेखन नीटनेटके असते. मला वाचायला आवडू लागले आहे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
प्रतिक्रिया
वा खुप
छानच
आजोबांच्या
धन्यवाद, दोस्तहो!
या
आजोबा आणि नातवंड-
हम्म..
खुपच छान
असे आजोबा
सुंदर
सुंदर
व्वा अभिजीत
वा !
सुंदर
खराय!