✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तात्या!

आ
आपला अभिजित यांनी
Sun, 01/11/2009 - 18:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3277 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

अ
अविनाशकुलकर्णी Sun, 01/11/2009 - 18:55 नवीन

वा खुप

वा खुप सुंदर व्यक्तिमत्व....आणि डोळयासमोर उभे हि केले..लेख आवडला...
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 01/11/2009 - 19:47 नवीन

छानच

छानच लिहिलयं. माझ्याही आजोबांना तात्या म्हणायचे. त्यांची आठवण आली. रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 01/11/2009 - 19:52 नवीन

आजोबांच्या

आठवणी छान जपल्या आणि मांडल्या आहेत.:)
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sun, 01/11/2009 - 21:14 नवीन

धन्यवाद, दोस्तहो!

आजोबांच्या अनेक आठवणी आहेत. लिहेन टप्प्याटप्प्याने.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 01/12/2009 - 12:09 नवीन

या

कोकणातल्या, हवालदार म्हाताऱ्याच्या आठवणीतूनच जीवन उलगडेल. लवकर, लवकर लिहित जा. आम्हाला वाचायच्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
व
विदेश Sun, 01/11/2009 - 22:09 नवीन

आजोबा आणि नातवंड-

आजोबांच्या कष्टांची, अंगातल्या ताकदीची आणि इच्छाशक्तीची कमाल - कितीही रागीट असले, तरी आम्हाला त्यांची कधीच भीतीबिती वाटली नाही. त्यांनी माझ्याशी अबोलाच धरला 'आजोबा' या शब्दातच अनोखी जादू आहे . एकमेकात ही नाती दूध-साखरेसारखी विरघळलेली जाणवली , अभिजीतजी!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 01/11/2009 - 22:10 नवीन

हम्म..

टिपिकल कोकणातील आजोबा. अगदी फणसासारखे. बाहेरून काटेरी आणि आतून अगदी मऊ आणि गोड. व्यक्तिचित्र आवडलं. (आवांतर- 'तात्या' नाव वाचून, वाटलं विसोबा खेचरांबद्दल लिहिले आहे की काय?) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 01/11/2009 - 23:38 नवीन

खुपच छान

असे आजोबा मला नाही लाभले. खुप कमी काळ सहवास लाभला मला. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 01/12/2009 - 09:32 नवीन

असे आजोबा

असे आजोबा मला नाही लाभले. मलाही नाही लाभले......... चुचु
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 01/12/2009 - 09:50 नवीन

सुंदर

सुंदर वर्णन. आजोबांची आठवण झाली. माझ्या लहानपणी आजोबा जेव्हा गावात कुणाच्या घरी जायचे त्यावेळी त्यांना कुणी काही खायला दिले तर ते तिथे खात नसत माझ्यासाठी घेऊन यायचे. तो लाडु किती आवडिने खायचो मी. त्यांची आठवण आली की आजही त्यांचा थरथरता हात माझ्या डोक्यावरुन फिरतोय अशी जाणिव होते. शेवटची भेट मलाही नाही झाली.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 01/12/2009 - 12:17 नवीन

सुंदर

तुमचा लेख वाचून मला माझ्या आजोबांची आठवण झाली. असेच प्रेमळ होते ते सुद्धा. १५ दिवसांपूर्वीच गेले आणि मी इथे अमेरिकेत असल्याने त्यांची शेवटची भेट झाली नाही. हा लेख वाचल्यानंतर आजोबांच्या सगळ्या जुन्या आठवणी गोळा झाल्या आणि क्षणभर हळवा झालो.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 01/12/2009 - 19:48 नवीन

व्वा अभिजीत

व्यक्तिचित्रण आवडलं रे .... >> "भ'हर यायचा जियो मित्रा.... काय मस्त शब्द वापरलायस :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 01/12/2009 - 20:03 नवीन

वा !

वा ! व्यक्तिचित्र आवडले. 'भ'हर तर फारच मस्त :) तुमचे लेखन नीटनेटके असते. मला वाचायला आवडू लागले आहे. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 22:39 नवीन

सुंदर

सुंदर व्यक्तिचित्रण. जियो..! बाकी काय पण म्हणा, 'तात्या' नांवाची माणसं ग्रेटच असतात! :) आपला, तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 01/12/2009 - 22:44 नवीन

खराय!

`तात्यां'वर आणि लिखाणावर प्रेम करणार्‍या सगळ्यांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा