नमस्कार मंडळी,
सध्या घरातल्या hall आणि बेडरूम अशा दोन खोल्यांसाठी नवीन लादी/फरशी घालणे आणि रंग काढणे असे काम करायचे आहे. त्याच्यासाठी Contractor ला contract देऊनच करून घेणार आहोत, तरीही या संबंधी आपल्याला संपूर्ण माहिती असावी या दृष्टीने हा धागा काढत आहे. नेहमीप्रमाणे मिपाकर मंडळी योग्य मार्गदर्शन करतील याची खात्री आहे. याआधी या विषयावर चर्चा झाली असल्यास त्या धाग्याचा दुवा द्यावा.
काही प्रश्न :
१) सध्या घरात साध्या फारश्या आहेत, त्याजागी मार्बल टाकायचा विचार आहे, जे खर्चिक आहे, या मार्बल ची जाडी किती असावी, कारण दिसायला आणि पुसायला चांगल्या असल्या तरी त्या पुरेश्या मजबूत असतात का? आदळआपट झाली तरी टिकतील का?
२) जुन्या फर्श्यांवर त्या न काढता नवीन लादी टाकणे व्यवहार्य आहे का? यामध्ये खोलीमध्ये उघडणारे दरवाजे कापणे असे धंदे करावे लागतात , हे लक्षात घेऊन बोलत आहे.
३) भारतीय मार्बल , इटालिअन मार्बल मध्ये काय फरक आहे?
४) सध्या मुंबईत फ्लोरिंगचा आणि रंगकामाचा चौ. फुटाचा काय भाव आहे?
५) आधी रंगकाम करावे कि आधी लाद्या बसवाव्या?
६) रंग कुठल्या कंपनीचे चांगले?
इतर काही सल्ले, अनुभव आणि सूचनांचे स्वागत आहे.
वर्गीकरण
वाचने
19004
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
जुन्या फरश्या न काढता नवीन
घर स्वतंत्र आहे आहे की
मार्बल महाग, तुलनात्मक
मार्बल
सर्वांना धन्यवाद
मार्बल नकोच
अणुबव
फक्त रंगाबाबत काही प्रश्न
आम्ही आमच्या बिल्डींगचे
In reply to फक्त रंगाबाबत काही प्रश्न by पिलीयन रायडर
अरेरे!!!!
In reply to आम्ही आमच्या बिल्डींगचे by सूक्ष्मजीव
गरजू रंगारी असेल तर
In reply to अरेरे!!!! by पिलीयन रायडर
हो.. हे एशियन वाले पैसे पण
In reply to गरजू रंगारी असेल तर by नाखु
स्थानीक मनुक्ष
In reply to हो.. हे एशियन वाले पैसे पण by पिलीयन रायडर
स्वानुभव
In reply to हो.. हे एशियन वाले पैसे पण by पिलीयन रायडर
माझा एशियन पेंट्स आणि
In reply to फक्त रंगाबाबत काही प्रश्न by पिलीयन रायडर
व्य नि
राजस्थानी कारागिरांचे काम बघा
राजस्थानी
राजस्थानी कारागिरांचे काम बघा
चुकीची माहिती
आणखी एक
खूपच छान माहिती..
In reply to आणखी एक by सर्वसाक्षी
सर्वांना धन्यावाद