दोन आठवडे एक प्रयोग करून पाहिला. जो अजूनही चालू राहणार आहे. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या जो कोणी कचरा बाहेर टाकताना दिसेल, त्याला तो टाकायच्या आधीच अडवतो. 'बाहर मत डालो. बॅग में रखो' म्हटलं की लोक शिस्तीत ऐकतात.
एखादं कोणी क्यों न डालो विचारलं तरी शांत आवाजात समजावल्यावर ऐकतात. तरीही कोणी माज केला तर सरळ रेल्वे अधिनियम कलम 198 नुसार हा गुन्हा असल्याचं सांगण्याची तयारी ठेवलेली आहे. पण ती वेळच येत नाही. लोक शरमून जाऊन किंवा कटकट नको म्हणून तरी ऐकतात.
कचरा टाकणा-या लोकांना न संकोचता अडवा. थुंकणा-याच्या वाटेला अजून मी गेलो नाहीये. तो संकोच आहे अजूनही. कारण त्यांच्यात कितीसा विवेक शिल्लक असेल जागवायला असा प्रश्न पडतो. असो. जमेल तेही एकदा.
वाचन संख्या
8462
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन! चांगलं काम करत आहात.
शुभेच्छा, आमच्या कडून. आणि
+१
In reply to शुभेच्छा, आमच्या कडून. आणि by बाबा योगिराज
+१
In reply to +१ by एस
+१
In reply to +१ by एस
+११
In reply to +१ by नाव आडनाव
+११११११११११२/0
In reply to +११ by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या उपक्रमाबद्दल अभिनंदन.
हेच म्हणणार होतो,
In reply to तुमच्या उपक्रमाबद्दल अभिनंदन. by अगम्य
चांगला प्रयोग आहे ..
सर्वांचे आभार. @अगम्यजी...
खूप चांगलं काम करता आहात, वडापाव! धन्यवाद!
एकदा
खूप छान.
चांगला उपक्रम. शुभेच्छा.
भुईमुगाच्या शेंगा
माफ़ करा, थट्टा करत नाहीये..पण
In reply to भुईमुगाच्या शेंगा by श्रीनिवास टिळक
अगदी अगदी! मला म्हणूनच हा
In reply to माफ़ करा, थट्टा करत नाहीये..पण by पिशी अबोली
कचरा करणे अजून बदलले नाही पण
In reply to भुईमुगाच्या शेंगा by श्रीनिवास टिळक
100%
In reply to कचरा करणे अजून बदलले नाही पण by तर्राट जोकर
मनापासून
पटलं नसूनही जे करताय ते चांगले आहे
+१००
In reply to पटलं नसूनही जे करताय ते चांगले आहे by भाऊंचे भाऊ
मस्त....
+1
वैयक्तिक असे
गुड.
In reply to वैयक्तिक असे by राही
उत्तम
In reply to वैयक्तिक असे by राही
#आदर !
In reply to वैयक्तिक असे by राही
आभार
In reply to #आदर ! by वेल्लाभट
मस्तच .
In reply to वैयक्तिक असे by राही
स्तुत्य उपक्रम :)
भारी !
राहीजी... धन्यवाद... खूप उपाय
चांगला उपक्रम.
In reply to राहीजी... धन्यवाद... खूप उपाय by वडापाव
अभिनंदन!
उत्तम
गुड जॉब ! कीप इट अप
मस्त !
In reply to गुड जॉब ! कीप इट अप by वेल्लाभट
पण त्या मुलांनी वा तुम्ही
In reply to गुड जॉब ! कीप इट अप by वेल्लाभट
नाही या दोनही घटनांमधे ते
In reply to पण त्या मुलांनी वा तुम्ही by यशोधरा
टाळ्या वाजवून खजील करायची
In reply to गुड जॉब ! कीप इट अप by वेल्लाभट
अति उच्च. हे खरे काम. अनेक
राही, वडापाव, वेल्लाभट -
मी ही करतो हे !
उत्तम उपक्रम
मला स्वतःलाच असे इकडे तिकडे
In reply to उत्तम उपक्रम by आतिवास
#Respect.
@अभ्या
उत्तम
स्पृहणीय उपक्रम
अभिनंदन!
नुकताच ट्रेन ने मोठा प्रवास
अभिनंदन
In reply to नुकताच ट्रेन ने मोठा प्रवास by वेल्लाभट
सार्वजनिक ठिकाणी आपण सांगायची
+११११
अभिनंदन!