अहो मारलं काय ते पण सांगा.
मुंबईतले दादा एखाद्याला मारुन रस्त्याच्या कडेला फेकतात आणि आमचे सर डस्टर फेकूनमारायचे. यावरून जड वस्तू किंवा सजीव वस्तू मारुन फेकतात आणि हलकी वस्तू किंवा निर्जिव गोष्ट फेकून मारतात असा माझा निष्कर्ष आहे.
कौलात काय फेकायच आणि मारायच ते सांगा कि मत देतो.
कौलं फेकून मारा नाहीतरी मारून फेका, माझं उत्तर एकच, 'हू केअर्स?'
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
ए आरे हे बोलीभाषेतील गमतीजमतीचे फालतू आणि उगाच लोड वाढवणारे कौल बंद करा रे....
येवढे सांगूनही कुणाच्या डोक्यात हे चिटकत नसेल तर काही तरी फेकून मारावे लागेल...
पण जर एखाद्याला जर चिकटवून घ्यायचेच नसतील तर मात्र त्याला मारून फेकावे लागेल.....
कवटी
http://www.misalpav.com/user/765
अशी कर्मदरिद्री कौले फोडणार्या लोकांवर 'मंद कौल काढणारी हि लोके मतिमंद का अतिमंद?' असा नवा कौल का काढु नये ?
परिकथेतील राजकौलार
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
प्रतिक्रिया
फालतु काहितरी
मारलं काय?
तुम्ही
ज्याला
मलम
हू केअर्स?
ए आरे हे
प्रतिक्रिया जबर.... <:P
नव कौल
मारुन