Skip to main content

मारुन फेकणे की फेकुन मारणे योग्य पर्याय निवडा???

लेखक कवट्या
रविवार, 11/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 818
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मारणे आणी फेकणे वेगळे शब्द आहेत .... एकत्र करु नका...... 'या पैकी नाही ' हा योग्य पर्याय...

अहो मारलं काय ते पण सांगा. मुंबईतले दादा एखाद्याला मारुन रस्त्याच्या कडेला फेकतात आणि आमचे सर डस्टर फेकून मारायचे. यावरून जड वस्तू किंवा सजीव वस्तू मारुन फेकतात आणि हलकी वस्तू किंवा निर्जिव गोष्ट फेकून मारतात असा माझा निष्कर्ष आहे. कौलात काय फेकायच आणि मारायच ते सांगा कि मत देतो.

तुम्ही कुठे राहता, ह्यावर अवलंबुन आहे. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

ज्याला मारायचे आहे तो जवळ असेल तर त्याला मारुन लांब फेका तो दुर असेल तर त्याला (काहीतरी) फेकुन मारा -- अवलिया अवलियाची अनुदिनी

दोन्ही प्रकारात मलम जरुर द्या. म्हणजे परत मारता पण येइल,फेकता पण येइल.

कौलं फेकून मारा नाहीतरी मारून फेका, माझं उत्तर एकच, 'हू केअर्स?' अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

ए आरे हे बोलीभाषेतील गमतीजमतीचे फालतू आणि उगाच लोड वाढवणारे कौल बंद करा रे.... येवढे सांगूनही कुणाच्या डोक्यात हे चिटकत नसेल तर काही तरी फेकून मारावे लागेल... पण जर एखाद्याला जर चिकटवून घ्यायचेच नसतील तर मात्र त्याला मारून फेकावे लागेल..... कवटी http://www.misalpav.com/user/765

अशी कर्मदरिद्री कौले फोडणार्‍या लोकांवर 'मंद कौल काढणारी हि लोके मतिमंद का अतिमंद?' असा नवा कौल का काढु नये ? परिकथेतील राजकौलार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मारुन फेकणे. फेकुन मारणे... फेकुन मारणे.मारुन फेकणे.. फेकणे.फेकणे..मारणे.मारणे मारता मारता..मारणे.मारणे फेकता फेकता..फेकणे.फेकणे फेकता फेकता..मारणे.मारणे मारता मारता..फेकणे.फेकणे. अविनाश......फेक्या