एक दिवस, फक्त एकच दिवस, सगळ्या तुझ्या जखमांचा हिशेब कर
एक रात्र, फक्त एकच रात्र, कर विचार जरा, तुझ्यासोबत झाले काय
स्वत:पासून लांब कुठवर धावशील, ती पहाटही आता निसटून चालली, कधी उठशील
दुनियेने तुकडे केले तुझे, तुटत गेलास, स्वत:ला कुठवर तोडत राहशील..
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
प्रत्येक स्पर्शामागे एक ओढ आहे, मैत्रीतही का तणाव आहे
दुवा ही मीच, शाप मी, माझ्या जखमांत मला आराम आहे
अर्धा उजेड, अर्धा अंधार, अर्धा जन्म नको असा राख करूस
तू जे समजतोस तेच तू आहेस
कर विचार जरा, हो जागा, सगळ्यांना जागे कर
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
हे चूक, ते बरोबर, ऐक माझे, नको विचार करूस
हे नको घालू, ते नको बोलू, शक्य असेल तर तोंडच नको ना उघडू
हे वाचू नको, ते ऐकू नको, मीच निवडेन, तुला तो हक्कच नको
तुटत रहा, मिटत रहा, झुकायला शीक, झुकत रहा
बास आता अजून नाही, आता अजून नाही, अजून नाही, आता अजून नाही
बास अजून नाही, आता अजून नाही
अजून नाही, आता अजून नाही, बास अजून नाही, आता अजून नाही
अजून नाही, आता अजून नाही, बास अजून नाही
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
**
https://youtu.be/V-GWLZOVGvU
बर्याच दिवसांनंतर हे गाणे पुन्हा बघण्यात आले.. पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाचा तोच इम्पॅक्ट पुन्हा एकदा अनुभवला.. अंगावर सरसरून काटा आला.. जबर तुफानी !!
'पाँच' या १९९९ साली तयार झालेल्या परंतु अद्यापी प्रदर्शित होण्याचे भाग्य न लाभलेल्या बॅन केलेल्या चित्रपटातील
'मैं खुदा' हे अफाट गाणे. अब्बास टायरवालाचे प्रभावी शब्द, विशाल भारद्वाजचे अविश्वसनीय संगीत, अनुराग कश्यपचे दिग्दर्शन, सगळा दारूगोळा खच्चून भरलेला, विस्फोट ठरलेलाच.
हल्ली असहिष्णूतेच्या नावाने फार ओरड होत असते, आवाज उठत असतात,पण अनुराग कश्यपने सिस्टीम विरोधात लढण्याचं काम खूप आधीपासून सुरू केलंय, हे गाणंही त्याचाच एक भाग, अगदी आपल्या मनातलेच वाटावेत असे ते गाण्यातील विचार, काळाच्या कितीतरी पुढे असणारा हा एक माणूस आणि तसंच त्याचं कामही. अफलातून !
हा चित्रपट थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची खूप इच्छा होती परंतु ती शक्यता लांबपर्यंत दिसून येत नाही.
सेन्सॉर बोर्डाने अतीव हिंसाचार, गुन्हेगारीचे समर्थन, अंमली पदार्थांचा वापर, द्वयर्थी संवाद, एकही सकारात्मक पात्र
नसणे, कोणताही सामाजिक संदेश नसणे, या सर्व कारणांमुळे या चित्रपटावर बंदी घातली होती जी अजूनही उठलेली नाही.
सेन्सॉर बोर्डाच्या स्पून फीडींग विरूध्द कायमच बोलले जाते आणि हे बोलणे अर्थातच वाया जाते, तो सारा मनमानी
कारभार आहे. १८ वर्षांवरील सज्ञान व्यक्तिने काय पहावे, काय नाही, ती गोष्ट त्याच्यासाठी चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी एक समिती असणे आणि या समितीने एका पूर्ण समाजाने काय पहावे काय नाही हे ठरवणे म्हणजे
... पणाचा कळस आहे. चित्रपट वाईटच असेल पण लोकांना ते बघू द्या, त्यांचे मत बनवू द्या, नाही पटला
तर तेच बहिष्कार घालतील, चित्रपट थेटरात आठवडाही नाही काढणार, किंवा मग तुफान चालेल, कुणी सांगावे.
असो. यावर कितीही रिकामा त्रागा करून काही उपयोग नाही.
अर्थात चित्रपटातील काही सीन्स मी पाहिलेत त्यामध्ये प्रमाणाबाहेर हिंसाचार आहे, ड्र्ग्जचा अती वापर दाखवलाय, नैतिकता, नीतीमत्ता, माणूसकी या गोष्टींचा बेधडक चुराडा केलेला दाखवलेला आहे. ते ५-१० मिनिटांचे सीन्स
पाहिल्यानंतर मला मळमळल्यासारखे होऊ लागले होते, पूर्ण चित्रपट पाहिल्यावर नक्की कसे वाटेल सांगणे कठीण.
असे प्रकार लोकांना कितपत झेपतील हाही प्रश्न आहेच, तरी हॉलिवूडमुळे आपले प्रेक्षक बर्यापैकी निर्ढावलेत म्हणून
बरं.शेवटी ज्याला झेपतं त्याने पहावे इतरांनी लांब रहावे.
हे गाणे नुसते ऐकतांना तेवढे प्रभावी वाटणार नाही कदाचित पण त्याचा दृश्य परिणाम जबरदस्त आहे, ते मोठ्या
पडद्यावर पाहायला किती भारी वाटलं असतं याची आपण फक्त कल्पना करू शकतो.
या गाण्यातील के.के.मेनन चा अभिनय निव्वळ जबरदस्त आहे. एक रॉक्स्टार देहबोलीतून, अभिनयातून तंतोतंत उभा केलाय त्याने, गाण्यातील त्याचा चेहरा, डोळे, आवेश, एक्स्प्रेशन्स.. कहर !
'मैं खुदा' म्हणतांना त्याच्या डोळ्यांत आलेली विक्षिप्त, वेडसर झाक.. Awesome !!
तो या गाण्यात फक्त अभिनय करत नाही तर त्यातील प्रत्येक शब्द अक्षरशः जगतो. सलाम या अवलिया कलाकाराला.
एका गाण्यात त्याने एवढा जीव ओतलाय तर पूर्ण चित्रपटातील त्याचा अभिनय खतरनाकच असेल, असेल काय आहेच, आणि असा अभिनय जगासमोर येऊ नये ही फारच वाईट गोष्ट.
गाण्यातील केकेचे नाट्यमय, नकारात्मक कॅरॅक्टर पाहून कोणलाही या माणसापासून कितीतरी हात लांबच रहावेसे वाटेल, मात्र त्याच वेळेस गाण्याच्या शेवटी शेवटी त्याने एक असा माणूसही उभा केलाय जो आयुष्यावर, समाजावर नाराज आहे..
तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची,
सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते. अशा दुहेरी भावनांचे द्वंद्व हा माणूस आपल्या मनात उठवतो..
हे अर्थातच केकेच्या उच्च कोटीच्या अभिनय कौशल्याचं यश.
असे कलाकार म्हणजे केके मेनन, इरफान खान, रणदीप हूडा मला खूप आवडतात, त्यांच्या अभिनयातून, चित्रपटांतून खूप काही मिळतं, अभिनय म्हणजे काय ते कळतं. फक्त केके बद्दल बोलायचं तर त्याचे गुलाल, शौर्य, हैदर, लाईफ इन अ मेट्रो, मै मेरी पत्नी और वोह हे माझे काही आवडते चित्रपट.
चित्रपटातील गाणी, दृश्यांतील रहस्यमय अंधारे वातावरण यामुळे सतत एक sense of doom जाणवत राहतो,
अखेरीस यातील पात्रांप्रमाणे चित्रपटही तसाच destined to be doomed ठरावा हा फारच दुर्दैवी योगायोग.
** चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याबद्दलचे मत आणि विचार जाणून घ्यायची इच्छा आहे.
चित्रपटाची टॅगलाइनः " Avoid life. It kills you in the end."

वाचन संख्या
10904
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
माफिचा साक्षिदार
सहमत
In reply to माफिचा साक्षिदार by होबासराव
लेख वाचला....
जितेंद्रच्या कवायती आणि साड्यांची, भांड्यांची, मडकेवाल्यांची
ती गाणी निदान बघणेबल तरी असायची....
In reply to जितेंद्रच्या कवायती आणि साड्यांची, भांड्यांची, मडकेवाल्यांची by होबासराव
केके, मनोज वाजपेयी,पियुष
गायक: केके
केके
:)
In reply to केके by होबासराव
मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि
आता तुम्ही विचारात पाडलेत,
In reply to मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि by होबासराव
मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि
In reply to मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि by होबासराव
अंजाम
In reply to मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि by उगा काहितरीच
बोका भौ शि सहमत
In reply to अंजाम by बोका-ए-आझम
हे फक्त बॉलीवुडच्या काही
In reply to मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि by उगा काहितरीच
३०० च्या सेकंड पार्टात जेवढे
In reply to हे फक्त बॉलीवुडच्या काही by उगा काहितरीच
इव्हा ग्रीन रॉक्स :)
In reply to ३०० च्या सेकंड पार्टात जेवढे by अभ्या..
स्मायली चुकीची पडली काय रे? ;
In reply to इव्हा ग्रीन रॉक्स :) by प्रचेतस
नै रे.
In reply to स्मायली चुकीची पडली काय रे? ; by गणामास्तर
चक्क गणामास्तर हजर वर्गावर.
In reply to स्मायली चुकीची पडली काय रे? ; by गणामास्तर
ते व्यंकूची शिकवणी घ्यायला
In reply to चक्क गणामास्तर हजर वर्गावर. by सतिश गावडे
तुम्ही कौतुक केलेला तेलुगू
In reply to ३०० च्या सेकंड पार्टात जेवढे by अभ्या..
पॅथोलॉजी आणी कॅनिबल होलोकॉस्ट
In reply to तुम्ही कौतुक केलेला तेलुगू by सतिश गावडे
किल बिल तर ब्लड बँकांची
In reply to ३०० च्या सेकंड पार्टात जेवढे by अभ्या..
मी पाहिलेला सर्वात हिंसक
In reply to मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि by होबासराव
होस्टेल, द डेव्हिल्स
In reply to मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि by होबासराव
नको नको ठिक आहे
अत्यंत कर्कश्य गाणं आणि पूर्ण गुंता झालेलं काव्य
सर,
In reply to अत्यंत कर्कश्य गाणं आणि पूर्ण गुंता झालेलं काव्य by विवेक ठाकूर
हे म्हणजे आवाज वाढव डीजे सारखं आहे !
In reply to सर, by नीलमोहर
हल्ली कर्कश्य संगीताच्या लोकप्रियते मागचं कारण कळलं !!!!
In reply to हे म्हणजे आवाज वाढव डीजे सारखं आहे ! by विवेक ठाकूर
ते गाण्यांबद्दल म्हणत नसून
In reply to हल्ली कर्कश्य संगीताच्या लोकप्रियते मागचं कारण कळलं !!!! by मुक्त विहारि
सही बोललात !
In reply to ते गाण्यांबद्दल म्हणत नसून by सतिश गावडे
सर,
In reply to सही बोललात ! by विवेक ठाकूर
अजून एक खास फक्त तुमच्यासाठी ,
In reply to सर, by नीलमोहर
रच्याकने..
In reply to हे म्हणजे आवाज वाढव डीजे सारखं आहे ! by विवेक ठाकूर
"डीजेवाला बाबू मेरा गाना
In reply to रच्याकने.. by चिगो
के के मेननसारख्या एका
..
In reply to के के मेननसारख्या एका by सतिश गावडे
पांच
शैतानमधले खोया खोया चांद्चे
In reply to पांच by बोका-ए-आझम
खोया खोया चांद
In reply to शैतानमधले खोया खोया चांद्चे by अभ्या..
..
In reply to पांच by बोका-ए-आझम
पांच पैकी एकहि करैक्टर
..
खूनम खून अन लालम लाल...(रक्तरंजीत सिनेमा)
अगागा!
..
In reply to अगागा! by पैसा
तसे नाही
In reply to .. by नीलमोहर
समाजविघातक विकृतींना हीरो
In reply to तसे नाही by पैसा
काय फरक आहे?
In reply to समाजविघातक विकृतींना हीरो by तर्राट जोकर
मूळ लेखातलं
In reply to काय फरक आहे? by पैसा
आय रिपीट :)
In reply to मूळ लेखातलं by पैसा
जक्कल आणि कंपनी हा वेगळाच
In reply to मूळ लेखातलं by पैसा
गुन्ह्यांसाठी सिनेमावरुन
In reply to काय फरक आहे? by पैसा
अशा कलाकारांबद्दल गावडेसर काय
In reply to गुन्ह्यांसाठी सिनेमावरुन by तर्राट जोकर
तुमचे मानसशास्त्रावर चांगले
In reply to अशा कलाकारांबद्दल गावडेसर काय by सतिश गावडे
प्रभुत्व नाही हो. थोडे फार
In reply to तुमचे मानसशास्त्रावर चांगले by तर्राट जोकर
मनातला गोंगाट कमि करायला
In reply to प्रभुत्व नाही हो. थोडे फार by सतिश गावडे
तुम्हाला कुठल्याहि गोष्टिकडे ३ dimensional पाहता येत का ?
In reply to मनातला गोंगाट कमि करायला by होबासराव
गावडेसर मनोवैज्ञानिक चिकित्सा
In reply to गुन्ह्यांसाठी सिनेमावरुन by तर्राट जोकर
प्रतिसाद आवडला.
In reply to गावडेसर मनोवैज्ञानिक चिकित्सा by अभ्या..
perfect !!
In reply to गावडेसर मनोवैज्ञानिक चिकित्सा by अभ्या..
तसं नसावं ते,
In reply to तसे नाही by पैसा
चित्रपटाशेवटी "त्या बाईला
In reply to तसं नसावं ते, by नीलमोहर
या चित्रपटा बद्दल धन्यवाद
विशिष्ट वयात हॉरर चित्रपट