आज आपण डाब चिंगडी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'डाब'म्हणजे शहाळे आणि 'चिंगडी'म्हणजे कोळंबी. शहाळ्यात शिजवलेली कोळंबी.
साहित्यः
शहाळे - २
कोळंबी - ५०० ग्रॅम
कांदा - २ लांब चिरुन
काजु - ७ - ८
खसखस - २ चमचे
मोहरी - २ चमचे
हिरवी मिरची - ३
लसुण - ३-४ पाकळ्या
आल्याचा छोटा तुकडा
मोहरीचे तेल - २ चमचे
पंचफोराण - २ चमचे
कणिक - १ वाटी
मिठ चवीनुसार
कृती:
१. दोन्ही शहाळ्यांमधील पाणी ग्लासात काढुन घ्यावे व दोन्ही शहाळ्यांची मलई काढुन घ्यावी. शहाळे कापुन घेताना नारळवाल्याकडुन त्याचे वरचे झाकण सुद्धा मागुन घ्यावे.
२. एका पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेले आले, लसुण व कांदा टाकुन ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
३. कांदा परतल्यावर त्यात काजु, भिजवलेली मोहरी व खसखस टाकुन परतावे.
४. ह्या मिश्रणात थोडी मलई टाकुन मिक्सरवर मऊसर वाटुन घ्यावे. वाटताना पाण्याची गरज वाटल्यास शहाळ्याचे पाणी वापरावे.
५. एका बाऊलमधे कोळंबीला थोडी हळद व हिंग चोळुन घ्यावे.
६. पॅनमधे मोहरीचे तेल गरम करावे व कोळंबी टाकुन २ मिनिटे परतुन लगेच बाऊल मधे काढुन घ्यावी.
७. ह्या बाऊलमधे वाटलेले मिश्रण, उरलेली मलई, हिरवी मिरची, मिठ व एक चमचा मोहरीचे तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.
८. हे तयार झालेले मिश्रण दोन्ही नारळामधे भरुन त्याला वरुन झाकण लावावे.
९. ह्यामधुन वाफ बाहेर पडु नये म्हणुन कणकेने सील करावे. त्यास वरती पंचफोरण लावावे.
१०. ओव्हन २०० degree Celsius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
११. ह्या ओव्हनमधे दोन्ही नारळ ठेवुन ३० मिनिटे शिजवुन घ्यावेत.
१२. जेवायला बसतानाच नारळ उघडुन दाब चिंगरी गरम भात किंवा तांदुळाच्या भाकरी सोबत serve करावे.

वाचने
29719
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा! हे काहीतरी नवीच
सुंदर!!
वा वा.. पहिल्यांदाच समजली
हाच प्रश्न पडला होता. अर्थात
In reply to वा वा.. पहिल्यांदाच समजली by गवि
https://en.m.wikipedia.org
In reply to हाच प्रश्न पडला होता. अर्थात by उगा काहितरीच
श्रेयाव्हेरः सानिकास्वप्निल
In reply to वा वा.. पहिल्यांदाच समजली by गवि
आणखी एक. दाब म्हणजे नारळ हे
दाब
In reply to आणखी एक. दाब म्हणजे नारळ हे by गवि
खूपच वेगळी पाकृ आहे. फोटू
+१
In reply to खूपच वेगळी पाकृ आहे. फोटू by रेवती
अगागागागा
खूपच वेगळी पाकृ आहे.
रेसीपी आवडली....
जबरदस्त कल्पक पाकृ
अरे बापरे!!!!! शहाळं मावे
प्रॉनऐवजी पनीर.. हे राम.
In reply to अरे बापरे!!!!! शहाळं मावे by पिलीयन रायडर
प्रॉनऐवजी पनीर
In reply to प्रॉनऐवजी पनीर.. हे राम. by गवि
+१
In reply to प्रॉनऐवजी पनीर by स्पा
मग आमच्या सारख्या घासपुस
In reply to प्रॉनऐवजी पनीर.. हे राम. by गवि
मग आमच्या सारख्या घासपुस
In reply to मग आमच्या सारख्या घासपुस by पिलीयन रायडर
शिव शिव शिव..
In reply to मग आमच्या सारख्या घासपुस by बॅटमॅन
संस्कृती आणि धर्म दोघांनाही
In reply to शिव शिव शिव.. by पिलीयन रायडर
टेस्ट....
In reply to संस्कृती आणि धर्म दोघांनाही by बॅटमॅन
न तुम्हारा न मेरा
In reply to टेस्ट.... by पिलीयन रायडर
ओले काजूगर टाक
In reply to टेस्ट.... by पिलीयन रायडर
एक नंबर पाकृ. एकदाच खाल्लीय
आणि ते चिंग'डी' असे पाहिजे.
In reply to एक नंबर पाकृ. एकदाच खाल्लीय by बॅटमॅन
तुम्हाला नेमक्या किती भाषा
In reply to आणि ते चिंग'डी' असे पाहिजे. by बॅटमॅन
पाकृ मस्त दिसतीए वेगळ्या
In reply to एक नंबर पाकृ. एकदाच खाल्लीय by बॅटमॅन
_/\_
वा..
जबरदस्त पाकृ! शहाळ्याची
सुपर्ब !!!
खल्लास !!
मृ _/\_
पाकृ, फोटो सगळेच भारी!
फोटो झकास! पण हम भी पनीरवाले.
छानच
जबरदस्त! पाककॄती तर भारीच.
सगळ्यांना थँक्स.
कसले भारी आहे.. मस्तच
_/\_
झ.का.स.!!!!
वेगळाच पदार्थ. कोलंबी जीव की
सुंदर!
अरे वा..
भारी पदार्थ
झकास
अगदी अगदी.
In reply to झकास by नंदन
आणि ओवन मधे शहाळ्याचा स्फोट
नाहि हो.. मला नाही वाटत असे
In reply to आणि ओवन मधे शहाळ्याचा स्फोट by रायनची आई
एक शंका आहे......
ओव्हन नसेल तर नारळ कुकर मधे
In reply to एक शंका आहे...... by अनंत छंदी
ह्म्म....
जबरदस्त आहे!
मस्तच आयड्या आहे.
हो.. मस्त चव येईल. करुन
In reply to मस्तच आयड्या आहे. by अभ्या..
मृ,फ्लॅशब्याक मध्ये नेलंस
वाव.. काय सुंदर आहे हे पण..
In reply to मृ,फ्लॅशब्याक मध्ये नेलंस by नूतन सावंत
मला तर निव्वळ वर्णनानेच मोक्ष
In reply to मृ,फ्लॅशब्याक मध्ये नेलंस by नूतन सावंत
मस्तच
अरे बापरे....
अगदी "Lost recipes" च्या सदरातील वाटतेय
मला तर निव्वळ वर्णनानेच मोक्ष प्राप्त झाला आहे!!!!